25 December 2024 6:53 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-36

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सन २०२० ची आॅलंम्पीक क्रीडा स्पर्धा …….. येथे आयोजित केली होती.
प्रश्न
2
झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक कोणाला म्हटले जाते?
प्रश्न
3
भारतातील पहिले संगीत संग्रालय कुठे स्थापन करण्यात आले?
प्रश्न
4
जागतिक गुंतवणूक गुरु म्हणून …….. यांना ओळखले जाते.
प्रश्न
5
महाराष्ट्रात मेट्रो रेल्वे सेवा सुरु होणारे दुसरे शहर कोणते?
प्रश्न
6
एफ-१६ लढाऊ विमाने ………. हा देश उत्पादित करतो.
प्रश्न
7
मॅन ऑफ मिशन महाराष्ट्र हे पुस्तक आशिष चांदोरकर यांनी कोणाच्या राजकीय जीवनावर आधारित लिहले आहे ?
प्रश्न
8
भारतीय धवलक्रांतीचे जनक म्हणून ……… यांना ओळखले जाते.
प्रश्न
9
सतीश धवल अवकाश केंद्र-श्रीहरीकोटा हे …….. या राज्यात आहे.
प्रश्न
10
महाराष्ट्र विधान परिषद सभागृहात सर्वात जास्त २३ सदस्य ……….. या पक्षाचे आहेत.
प्रश्न
11
कल्याण सोना आणि सोनालिका या कोणत्या पिकांच्या संकरीत जाती आहेत?
प्रश्न
12
सन २०१९ ची दुसरी खेलो इंडिया युवक क्रीडा स्पर्धा ………. या ठिकाणी आयोजित केली होती.
प्रश्न
13
भारताची सर्वोच्च गुप्तहेर संस्था ……. आहे.
प्रश्न
14
पाकिस्तानचे लष्करी मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
15
भारतात सर्वात कमी माता मृत्युदर असलेले राज्य कोणते?
प्रश्न
16
सन २०१७ साली देशात पहिली मोटार बाईक अॅम्ब्युलंस सेवा ……….. या शहरात सुरु करण्यात आली.
प्रश्न
17
भारतीय फुटबाॅल संघाचा कर्णधार कोण?
प्रश्न
18
जी-२० देशाच्या संघटनेची स्थापना ……… या वर्षी करण्यात आली होती.
प्रश्न
19
महाराष्ट्र शासनाचा सन २०१७-२०१८ चा ज्ञानोबा- तुकाराम पुरस्कार …… यांना देण्यात आला.
प्रश्न
20
वस्तू व सेवा निर्यातीत देशात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?
प्रश्न
21
महाराष्ट्र सरकारने आर्थिक दृष्ट्या मागास समाजातील लोकांना १० टक्के आरक्षण केव्हापासून लागू केला?
प्रश्न
22
जगातील सर्वोकृष्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते?
प्रश्न
23
नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विद्यापीठाचे नवे कुलगुरू ………. हे बनले आहे.
प्रश्न
24
प्लास्टिक पिशव्या मुक्त दर्जा प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
प्रश्न
25
महाराष्ट्र शासनाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार ………. देण्यात आला.

राहुन गेलेल्या बातम्या

x