25 December 2024 6:44 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-38

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कोणत्या राज्याने नक्षलवाद्यांचा बंदोबस्तासाठी कोब्रा बटालियन स्थापन केली?
प्रश्न
2
चे. विद्यासागर राव कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
प्रश्न
3
महाराष्ट्रातील २७ वी नवीन स्थापना करण्यात आलेली महानगरपालिका कोणती आहे?
प्रश्न
4
सन २०१८ चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार …….. यांना देण्यात आला
प्रश्न
5
भारतातील पहिली मोनो रेल्वे …….. या शहरात सुरु झाली.
प्रश्न
6
निकोलस माडुरो हे ……..  या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहे.
प्रश्न
7
नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन म्हणून ……… हा दिवस साजरा केला जातो.
प्रश्न
8
भारताचे कोणते शहर वाईन सिटी म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
9
२९ सप्टेंबर हा दिवस भारत सरकारने सन २०१८ पासून ………. म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
प्रश्न
10
पेन्टॅगाॅन या इमारतीत …….. देशाच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय आहे.
प्रश्न
11
२१ जून २०१८ रोजीच्या जागतिक योग दिनाची मुळ संकल्पना यासाठी होती.
प्रश्न
12
युनोने मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशदवादी म्हणून केव्हा जाहीर केले?
प्रश्न
13
सर्व वयोगटातील महिलांना दर्शनासाठी खुले करून देण्यात आलेले शबरीला मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
14
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यु ऑफ युनिटी …….. राज्यात आहे.
प्रश्न
15
सिंधू नदी पाणीवाटप करार हा ………. देशादरम्यान झालेला आहे.
प्रश्न
16
जमात ए इस्लामी या संघटनेवर ५ वर्षाची बंदी २८ फेब्रूवारी २०१९ रोजी घातली हि संघटना ……… राज्यातील आहे.
प्रश्न
17
भारतातील पहिले पुस्तकाचे गाव भिलार हे असून ते सातारा जिल्हातील ………. या तालुक्यात आहे.
प्रश्न
18
भारताचे नवे नियंत्रक व महालेखापाल ……….. हे आहेत.
प्रश्न
19
नोटा हा पर्याय कोणत्या निवडणुकीत मतदाराला उपलब्ध राहणार नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने २१ ऑगस्ट २०१८ रोजी दिला?
प्रश्न
20
फनी हे चक्रीवादळाला नाव ……. देशाने दिले होते.
प्रश्न
21
खालील विधान वाचा आणि अयोग्य विधान ओळखा.अ) भारताच्या राष्ट्रपतीला प्रती महिना ५ लाख रुपये वेतन मिळते.ब) पंतप्रधान आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ राष्ट्रपती देतात.क) राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उत्तरप्रदेशातील आहेत.ड) भारताच्या प्रथम महिला नागरिक श्रीमती सविता कोविंद या आहेत.
प्रश्न
22
श्रीमान बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजना हि गावातील कशाचे बांधकाम करण्यासाठी महाराष्ट्र सरकार राबवीत आहे?
प्रश्न
23
रोहिंग्या मुस्लिमांवर अत्याचार होणारा ……. देश आहे.
प्रश्न
24
भारतातील संसदेच्या राज्यसभा सदनाचे ९ ऑगस्ट २०१८ रोजी ………. उपसभापती बनले आहेत.
प्रश्न
25
कोणता वायू पृथ्वीचा वातावरणातील ओझोन थरासाठी हानिकारक आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x