21 November 2024 2:23 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-4

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सन २०१८ चा महिला विम्बल्डन ग्रॅमस्लॅम स्पर्धेची विजेता कोण होती?
प्रश्न
2
सन २०१९ ची जी-२० देशाची शिखर परिषद …………… येथे आयोजित केली.
प्रश्न
3
खासदार नरेंद्रसिंग तोमर यांना कोणते मंत्रिपद देण्यात आले?
प्रश्न
4
केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
प्रश्न
5
भारतीय संविधानातील कलम ३७० नुसार ………… राज्याला विशेष दर्जा मिळाला आहे?
प्रश्न
6
होशंगाबाद हे शहर कशाचा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
7
इस्त्राईल या देशाची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली?
प्रश्न
8
सन २०१९ ची आशियाई अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धा कुठे आयोजित केली होती?
प्रश्न
9
महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव कोण?
प्रश्न
10
सन २०१९ चे १०६ वे भारतीय सायन्स कॉंग्रेसचे अधिवेशन कुठे पार पडले?
प्रश्न
11
‘रंगोली बिहू उत्सव’ हा कोणत्या राज्यात नववर्ष म्हणून साजरा केला जाणारा उत्सव आहे?
प्रश्न
12
रणजी करंडक स्पर्धा सर्वाधिक ४१ वेळा जिंकणारा संघ कोणता?
प्रश्न
13
सन २०१८ चा राष्ट्रीय दिव्यांग जन पुरस्कार मिळालेली नागपूरची जलतरण खेळाडू कोणती?
प्रश्न
14
तांदूळ संशोधनासाठी राईस नॉलेज बँक ………….. या राज्याने स्थापन केली.
प्रश्न
15
सन २०१८ च्या ३२ व्या आशियान संघटना संमेलनाच्या यजमानपद कोणत्या देशाने भूषवले?
प्रश्न
16
सन २०१९ ची आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथेलेटिक्स क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?
प्रश्न
17
सर्वोच्च न्यायालयात वकील पदावरून थेट न्यायाधीशपदी २६ एप्रिल २०१८ रोजी नियुक्त झालेल्या पहिल्या महिल्या कोण ठरल्या?
प्रश्न
18
खासदार अमोल कोल्हे हे कोणत्या मतदार संघातून निवडून आले?
प्रश्न
19
सार्क संघटनेचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र कुठे आहे?
प्रश्न
20
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना निवडणुकीच्या कालखंडात ……………. एवढे अधिकार असतात.
प्रश्न
21
गोरखलँड या नवीन राज्याची मागणी कोणत्या राज्यातून होत आहे?
प्रश्न
22
कोणत्या पुरस्काराला संगीत क्षेत्रातील ऑस्कर पुरस्कार म्हटले जाते?
प्रश्न
23
सन २०१९ ची आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारताने किती पदके जिंकली?
प्रश्न
24
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सन २०१८ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार ………. यांना देण्यात आला.
प्रश्न
25
केंद्रीय लोकसेवा आयोगाने सन २०१८ मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेत देशात पहिला क्रमांक कोणाचा आला?

राहुन गेलेल्या बातम्या

x