21 November 2024 3:56 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-40

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
2
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कुणाची आहे?
प्रश्न
3
केंद्रीय कृषी इंजिनीअरिंग संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
4
राष्ट्रीय अस्थिरोग विकलांग संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
5
महाराष्ट्रात सरपंचाची निवड कशी होते?
प्रश्न
6
पोलीस पाटील जर सुट्टीवर असेल तर तो आपली जबाबदारी कुणाकडे सोपवितो?
प्रश्न
7
बिरबल साहनी पुरावनस्पती संस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
8
रुझाची निर्मिती करण्याचा अधिकार कोणास आहे?
प्रश्न
9
स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान देण्याची शिफारस राज्य शासनास कोण करते?
प्रश्न
10
गावात रोगाची साथ आल्यास त्याची माहिती तहसीलदारास कोण सादर करतो?
प्रश्न
11
भारतीय वन्यजीव संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
12
भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
13
भारतीय पेट्रोलियम संस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
14
गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची आहे?
प्रश्न
15
केंद्रीय कापूस संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
16
‘चारमिनार’ हे पर्यटनस्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
17
देशातील पहिले साग संशोधन केंद्र संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
18
तलाठ्याची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणास आहे?
प्रश्न
19
गावातील जमीन महसूल कोण गोळा करतो?
प्रश्न
20
भारतीय सर्वेक्षण विभाग ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
21
व्हिक्टोरिया मेमोरियल हे पर्यटनस्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
22
जर गावात एखाद्या व्यक्तीचे अनैसर्गिक निधन झाल्यास त्याचे प्रतिवृत्त कोण तयार करतो?
प्रश्न
23
जिल्हाच निवडणूक अधिकारी कोण असतो?
प्रश्न
24
कोतवालाची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे?
प्रश्न
25
महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजना राबविण्याची जबाबदारी कुणाकडे सोपविली आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x