25 December 2024 6:30 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-41

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
लक्ष्मीविलास पॅलेस हे पर्यटनस्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
2
लिंगराज मंदिर हे पर्यटनस्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
3
जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो?
प्रश्न
4
क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जन्म खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील आहे?
प्रश्न
5
विडो मॅरेज या पुस्तकाचे लेखक – …………
प्रश्न
6
एस. एम. जोशी यांचे जन्म खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील आहे?
प्रश्न
7
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे जन्मगाव – _______
प्रश्न
8
ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणास आहे?
प्रश्न
9
‘राष्ट्रीय सभेचा अधिकृत इतिहास’ या पुस्तकाचे लेखक – …………
प्रश्न
10
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे?
प्रश्न
11
इंडियन होमरूल या संस्थेचे संस्थापक – _________
प्रश्न
12
इंडिया लीग या संस्थेचे संस्थापक – _________
प्रश्न
13
व्हिक्टोरिया गार्डन हे पर्यटनस्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
14
यवतमाळ जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे?
प्रश्न
15
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील आहे?
प्रश्न
16
अंबर राजवाडा हे पर्यटनस्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
17
खुदाई खिदमतगार या संस्थेचे संस्थापक – _________
प्रश्न
18
अमरनाथ गुफा हे पर्यटनस्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
19
बांधकाम समितीचा सचिव कोण असतो?
प्रश्न
20
आझाद हिंद सरकार या संस्थेचे संस्थापक – _________
प्रश्न
21
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्मगाव – _______
प्रश्न
22
बुलढाणा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे?
प्रश्न
23
पंचायत समितीतील सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो?
प्रश्न
24
जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाच्या नावे देतो?
प्रश्न
25
रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x