21 November 2024 2:36 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-43

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘मयुरेश्वर अभयारण्य’ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
2
जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला राजुनामा कोणाकडे पाठवितो?
प्रश्न
3
कारंजा सोहळ (काळवीट) अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
4
‘ज्ञानगंगा अभयारण्य’ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
5
नर्मदा नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
6
पंचायत समितीच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर कोण नियंत्रण ठेवतो?
प्रश्न
7
घागर नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
8
रा. गो. भांडारकर यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
9
तापी नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
10
महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
11
पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीबद्दल वाद निर्माण झाल्यास अंतिम दाद कोणाकडे मागत येते?
प्रश्न
12
‘लोणार अभयारण्य’ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
13
महर्षी धोंडो कर्वे यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
14
सतलज नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
15
‘यावल अभयारण्य’ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
16
चपराळा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
17
पंचायत समितीचा पत्रव्यवहार ………. यांच्या नावे चालतो?
प्रश्न
18
ब्रम्हपुत्रा नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
19
तुंगारेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
20
दामोदर नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
21
लुनी नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
22
अंधारी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
23
पंचायत समितीचा सभापती आपला राजीनामा ……..  यांच्या नावे पाठवितो.
प्रश्न
24
गो. ग. आगरकर यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
25
पंडिता रमाबाई यांचा मृत्यू केव्हा झाला?

राहुन गेलेल्या बातम्या

x