27 January 2025 2:47 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-45

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अहमदनगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे?
प्रश्न
2
सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ कॉटन रिसर्च ही संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
3
अनुताई वाघ यांचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
4
प्रा. ग. ब. सरदार यांचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
5
‘मोहिनीअट्टम’ हे नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे?
प्रश्न
6
‘आचार्य विनोबा भावे’ यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
7
‘कथकली’ हे नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे?
प्रश्न
8
‘लोकमान्य टिळक’ यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
9
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली?
प्रश्न
10
‘भरतनाट्यम्’ हे नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे?
प्रश्न
11
महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा रेल्वेमार्ग खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
12
कथ्थक हे नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे?
प्रश्न
13
यक्षगान हे नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे?
प्रश्न
14
‘कुचीपुडी’ हे नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे?
प्रश्न
15
दादासाहेब फाळके यांचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
16
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
17
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
18
ना. ग. गोरे यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
19
डॉ. पंजाबराव देशमुख यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
20
खालीलपैकी दुसऱ्या क्रमांकाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
21
आचार्य विनोबा भावे यांचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
22
मधुकर देवल यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
23
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
24
ना. ग. गोरे यांचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
25
‘विठ्ठलराव विखे पाटील’ यांचा जन्म केव्हा झाला?

राहुन गेलेल्या बातम्या

x