27 January 2025 2:59 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-46

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
फ्रेंच चॉक चा उपयोग खालीलपैकी कशासाठी करतात?
प्रश्न
2
बेंगॉल साल्ट – या पदार्थाचा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
3
‘साॅल्ट पीटर (नायटर)’ या पदार्थाचा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
4
‘सरहद्द गांधी’ हे खालीलपैकी कोणाचे उपनाम आहे?
प्रश्न
5
‘हवाई दल दिन (वायुसेना)’ खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न
6
‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न
7
क्विक लाईम या पदार्थाचा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
8
कोलोमेल – या पदार्थाचा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
9
‘अग्निशामन सेवा दिन’ हा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न
10
‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन’ हा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न
11
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
12
‘ऐंग्री यंग मैन’ हे खालीलपैकी कोणाचे उपनाम आहे?
प्रश्न
13
‘गुरुदेव’ हे खालीलपैकी कोणाचे उपनाम आहे?
प्रश्न
14
‘भारताची कोकिळा’ हे खालीलपैकी कोणाचे उपनाम आहे?
प्रश्न
15
‘तटरक्षक दिन’ खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न
16
‘पंचायत राज दिन’ हा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न
17
साने गुरुजी यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
18
तुकडोजी महाराज यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
19
शिवरामपंत परांजपे यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
20
वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू – _______
प्रश्न
21
भारताचे पहिले उपराष्ट्रपती – _______
प्रश्न
22
‘राष्ट्रपिता’ हे खालीलपैकी कोणाचे उपनाम आहे?
प्रश्न
23
‘शहीद-ए-आजम’ हे कोणाचे उपनाम आहे?
प्रश्न
24
‘मास्टर-ब्लास्टर’ हे कोणाचे उपनाम आहे?
प्रश्न
25
‘राष्ट्रीय सागरी नौकानयन दिन’ हा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

राहुन गेलेल्या बातम्या

x