27 January 2025 2:50 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-49

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महानदी नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
2
रावी नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
3
इंदिरा गांधी यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले?
प्रश्न
4
५ सप्टेंबर हा दिवस खालीलपैकी कोणता दिन म्हणून पाळला जातो?
प्रश्न
5
‘ती फुलराणी’ हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
6
कोसी नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
7
बंगालचे दुःखाश्रू असे कोणत्या नदीला संबोधले जाते?
प्रश्न
8
१ डिसेंबर हा दिवस खालीलपैकी कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
9
बियास नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
10
पंच नद्यांचा शहर असे कोणत्या ठिकाणाला संबोधले जाते?
प्रश्न
11
तुंगभद्रा नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
12
गंडक नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
13
‘राजपथ से लोकपथ पर’ हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
14
झेप, झुंज हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
15
कावेरी नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
16
२१ ऑक्टोबर हा दिवस खालीलपैकी कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
17
युगांत हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
18
यमुना नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
19
१० ऑक्टोबर हा दिवस खालीलपैकी कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
20
२९ ऑगस्ट हा दिवस खालीलपैकी कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
21
भारताचे मॅन्चेस्टर असे कोणत्या ठिकाणाला संबोधले जाते?
प्रश्न
22
भारताचे स्वित्झर्लंड असे कोणत्या ठिकाणाला संबोधले जाते?
प्रश्न
23
सोनिया गांधी यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले?
प्रश्न
24
‘दि गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
25
‘आसामचे दुःख’ असे खालीलपैकी कोणत्या नदीला संबोधले जाते?

राहुन गेलेल्या बातम्या

x