27 January 2025 2:56 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-5

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सन २०१८-१९ हे वर्षे खालीलपैकी कोणत्या घटनेचे सुवर्णमहोत्सवी वर्षे म्हणून साजरे करण्यात येत आहे?
प्रश्न
2
महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत?
प्रश्न
3
राजर्षी शाहू महाराज यांचे निधन केव्हा झाले?
प्रश्न
4
आ. पंकजा मुंडे ह्या कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहे?
प्रश्न
5
‘बिमस्टेक’ या संघटनेची स्थापना कोणत्या साली करण्यात आली होती?
प्रश्न
6
३ ते १० लाख लोकवस्तीच्या महानगरपालिका गटात देशात घनकचरा व्यवस्थापनात पहिला क्रमांक कोणत्या महानगरपालिकेला मिळाला?
प्रश्न
7
‘सेन्ट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट’ हे कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
8
आयएमडी जागतिक स्पर्धात्मक अर्थव्यवस्थामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेने सन २०१९ मध्ये कोणता क्रमांक पटकावला?
प्रश्न
9
सन २०१७ साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केलेले भारतातील पहिले शहर कोणते?
प्रश्न
10
केळीचे आगार कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते?
प्रश्न
11
जानेवारी २०१९ मध्ये भारतीय हवामान खात्याने अंदमानला कोणते चक्रीवादळ धडकाण्याबाबत ‘केशरी’ रंगाचा इशारा दिला होता?
प्रश्न
12
आंतरराष्ट्रीय न्यायालयातून बाहेर पडण्याची घोषणा १४ मार्च २०१८ रोजी …………….. या देशाने केली.
प्रश्न
13
‘माझे सत्याचे प्रयोग’ या पुस्तकाचे लेखक कोण?
प्रश्न
14
सन २०१८ चा महाराष्ट्र शासनाचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर’ पुरस्कार कोणाला मिळाला?
प्रश्न
15
‘केबल डॉटकोडॉटयुके’ या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार जगात सर्वाधिक स्मार्ट फोन वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या सर्वात जास्त कुठे आहे?
प्रश्न
16
भारतीय विधानपरिषद सभागृहात सर्वात जास्त २३ सदस्य ………….. या पक्षाचे आहे.
प्रश्न
17
६ मार्च २०१९ रोजी ……………….. या राज्याला तिसऱ्या क्रमांकाचा ‘बेस्ट परफॉर्ममिंग स्टेट’ चा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.
प्रश्न
18
सीबीआयचे नावे संचालक कोन बनले?
प्रश्न
19
भारतातील विदेशी राजदूत ‘केनेथ जस्टर’ हे कोणत्या देशाचे आहे?
प्रश्न
20
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ चे राष्ट्रीय पुरस्कार या सर्वेक्षणात सर्वाधिक पुरस्कार कोणत्या राज्याने मिळवले?
प्रश्न
21
डीबीएस बँकेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे?
प्रश्न
22
जागतिक बँकेच्या अहवालानुसार सन २०१६ व २०१७ या दोन वर्षात विदेशात नोकरी करून मायदेशी पैसे पाठविण्यास जगात पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो?
प्रश्न
23
समझोता एक्सप्रेसची सुरुवात कोणत्या साली झाली?
प्रश्न
24
महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता?
प्रश्न
25
मुंबई विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू कोण?

राहुन गेलेल्या बातम्या

x