27 January 2025 2:58 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-51

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भाऊराव पाटील यांची उपाधी – _______
प्रश्न
2
रुदरफोर्ड यांनी कशाचा शोध लावला?
प्रश्न
3
दत्तो वामन पोतदार यांचे टोपणनाव – _________
प्रश्न
4
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुग्धविकास समिती मध्ये एकूण किती सदस्य असतात?
प्रश्न
5
ग्रामसभेचे अध्यक्ष स्थान कोण भूषवितो?
प्रश्न
6
शोल्स यांनी कशाचा शोध लावला?
प्रश्न
7
टेलर व यंग यांनी कशाचा शोध लावला?
प्रश्न
8
बाल गंगाधर टिळक यांचे टोपणनाव – …………
प्रश्न
9
जेन्सन यांनी कशाचा शोध लावला?
प्रश्न
10
हेन्री फोर्ड यांनी कशाचा शोध लावला?
प्रश्न
11
रॉजर बेकन यांनी कशाचा शोध लावला?
प्रश्न
12
केशव सीताराम ठाकरे यांची उपाधी – _______
प्रश्न
13
प्रल्हाद केशव अत्रे यांची उपाधी – _______
प्रश्न
14
रेने लॅनेक यांनी कशाचा शोध लावला?
प्रश्न
15
बुशनेल यांनी कशाचा शोध लावला?
प्रश्न
16
अर्नेस्ट स्विन्टन यांनी कशाचा शोध लावला?
प्रश्न
17
ल्युऐन हॉक यांनी कशाचा शोध लावला?
प्रश्न
18
ब्रेल यांनी कशाचा शोध लावला?
प्रश्न
19
जोसेफ प्रिस्टले यांनी कशाचा शोध लावला?
प्रश्न
20
व्ही. शांताराम यांची उपाधी – _______
प्रश्न
21
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समिती मध्ये एकूण किती सदस्य असतात?
प्रश्न
22
विनोबा भावे यांची उपाधी – _______
प्रश्न
23
वॉल्टर हंट यांनी कशाचा शोध लावला?
प्रश्न
24
जॉन लॉगी बेअर्ड यांनी कशाचा शोध लावला?
प्रश्न
25
एडवर्ड बटलर यांनी कशाचा शोध लावला?

राहुन गेलेल्या बातम्या

x