25 December 2024 6:28 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-52

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्रात मधुमक्षिका पालनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे?
प्रश्न
2
दक्षिण भारताची गंगा तसेच महाराष्ट्राची गंगा असे कोणत्या नदीस म्हटले जाते?
प्रश्न
3
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
4
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
5
सावित्रीबाई फुले विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
6
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता?
प्रश्न
7
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
8
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
9
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
10
नरनाळा पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
11
महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगले कोणत्या विभागात आढळतात?
प्रश्न
12
वान अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
13
‘वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्युट’ कोठे आहे?
प्रश्न
14
…………. ही महाराष्ट्र पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी पर्वतरांग आहे.
प्रश्न
15
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
16
महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वाधिक पाऊस पडतो?
प्रश्न
17
महाराष्ट्रातील देवळाली या ठिकाणी लष्करी छावणी आहे?
प्रश्न
18
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
19
महाराष्ट्रात खनिज उत्पादक जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याचा उल्लेख केला जातो?
प्रश्न
20
येडसीराम अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
21
भामरागड अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
22
महाराष्ट्राला एकूण किती लांबीची समुद्रकिनारपट्टी लाभलेली आहे?
प्रश्न
23
ज्ञानगंगा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
24
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
25
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x