25 December 2024 6:57 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-53

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सरदार भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना ………… रोजी लाहोर येथे फाशी देण्यात आली.
प्रश्न
2
श्री मोरेश्वर या अष्टविनायकाचे स्थळ कोणते आहे?
प्रश्न
3
विष्णुशास्त्री पंडित यांचे जन्मगाव – …………..
प्रश्न
4
महाराष्ट्रात सर्वात जास्त कोळशाचे साठे विदर्भातील वर्धा व वैनगंगेच्या खोर्यामध्ये म्हणजे ……….. जिल्ह्यामध्ये आहेत.
प्रश्न
5
कोयना जलविद्युत प्रकल्पाचा पहिला टप्पा ………. मध्ये बांधून पूर्ण झाला.
प्रश्न
6
श्री चिंतामणी हे अष्टविनायकाचे स्थळ कोठे आहे?
प्रश्न
7
विष्णू बुआ ब्रम्हचारी यांचे जन्मगाव – ………..
प्रश्न
8
श्री गिरिजात्मक हे अष्टविनायकाचे स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
9
………. चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर हे आशिया खंडातील सर्वात मोठे औष्णिक ऊर्जा केंद्र म्हणून ओळखले जाते.
प्रश्न
10
गो. ग. आगरकर (सुधारक) यांचे जन्मगाव – …………
प्रश्न
11
आचार्य जांभेकर यांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
12
युरोपात दुसरे महायुध्द केव्हा सुरु झाले – ………….
प्रश्न
13
श्री गणपती हे अष्टविनायकाचे स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
14
‘तिल्लारी प्रकल्प’ हा महाराष्ट्र व ……… यांचा संयुक्त प्रकल्प आहे.
प्रश्न
15
रा. गो. भांडारकर यांचे जन्मगाव – ……………
प्रश्न
16
‘पेंच प्रकल्प’ महाराष्ट्र व ……… यांचा संयुक्त प्रकल्प आहे.
प्रश्न
17
‘बाभळी प्रकल्प’ हा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
18
सेनापती बापट यांचे जन्मगाव – ……………
प्रश्न
19
भारतातील मॅग्नीजच्या किती टक्के उत्पादन महाराष्ट्रात होतो?
प्रश्न
20
‘लोवर पैनगंगा’ हा महाराष्ट्र व ……….. यांचा संयुक्त प्रकल्प आहे.
प्रश्न
21
तानसा, वैतरणा, भातसा धरणातून ……….. शहराला पाणीपुरवठा केला जातो.
प्रश्न
22
सावित्रीबाई फुले यांचा जन्मगाव –
प्रश्न
23
श्री विनायक हे अष्टविनायकाचे स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
24
लोकहितवादी यांचे जन्मगाव – ………….
प्रश्न
25
ब्रिटीश पार्लमेंटने इ.स. ……… साली तयार केलेल्या कायद्याला मॉटेंग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हणतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x