27 January 2025 3:01 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-54

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारताचे महान्यायवादी यांचे मासिक वेतन किती असते?
प्रश्न
2
पंचायत समितीच्या उपसभापतीस मासिक वेतन किती असते?
प्रश्न
3
न्यायमूर्ती रानडे यांचा मृत्यू ………..मध्ये झाला.
प्रश्न
4
आनंदीबाई जोशी यांचा मृत्यू ………… मध्ये झाला.
प्रश्न
5
पंचायत समितीच्या सभापतीस मासिक वेतन किती असते?
प्रश्न
6
महर्षी वि. रा. शिंदे यांचा जन्म ……….. मध्ये झाला.
प्रश्न
7
‘विधवा विवाहोत्तेजक मंडळी’ ची स्थापना कोणी केली?
प्रश्न
8
महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जन्म ……… मध्ये झाला.
प्रश्न
9
र. धो. कर्वे यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
10
उच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीशांना मासिक वेतन किती असते?
प्रश्न
11
पोलीस पाटलास एकूण मासिक वेतन किती असते?
प्रश्न
12
नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचे मासिक वेतन किती असते?
प्रश्न
13
सर्वसाधारणपणे दर ३५,००० लोकसंख्येमागे किती जि. प. सदस्य निवडले जाते?
प्रश्न
14
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू ……….. मध्ये झाला.
प्रश्न
15
सेनापती बापट यांचा जन्म ……….. मध्ये झाला.
प्रश्न
16
जिल्हा परिषदेच्या अर्थ/ वित्त समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात?
प्रश्न
17
गो. ग. आगरकर यांचा जन्म कधी झाला?
प्रश्न
18
दादोबा पांडुरंग यांचे टोपणनाव खालीलपैकी काय आहे?
प्रश्न
19
राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म ………. मध्ये झाला.
प्रश्न
20
लोकसेवा आयोगाचे सदस्य संघ यांचे मासिक वेतन किती असते?
प्रश्न
21
शंकर केशव कानेटकर यांचे टोपणनाव काय आहे?
प्रश्न
22
जिल्हा परिषद अधिनियमानुसार पंचायत समितीकडे कामकाजाविषयक ………. विषय आहेत.
प्रश्न
23
दिनकर गंगाधर केळकर यांचे टोपणनाव खालीलपैकी काय आहे?
प्रश्न
24
गोपाळ कृष्ण गोखले यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
25
राम गणेश गडकरी या लेखक-साहित्यिकाचे टोपणनाव काय आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x