25 December 2024 7:10 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-55

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
वालवादार राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
2
बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
3
राष्ट्रीय भू-भौतिकी अनुसंधान संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
4
‘धानाची कटोरी’ ही खालीलपैकी कोणत्या ठिकाणाची संज्ञा आहे?
प्रश्न
5
‘भारताचे प्रवेशद्वार’ ही खालीलपैकी कोणत्या ठिकाणाची संज्ञा आहे?
प्रश्न
6
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
7
वृद्धेश्वर मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
8
केंद्रीय विद्युत रासायनिक अनुसंधान संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
9
सारनाथ हे पर्यटनस्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
10
केंद्रीय यांत्रिकी इंजिनिअरींग अनुसंधान संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
11
हवामहल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
12
म्हैसूर येथे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे?
प्रश्न
13
‘अरबी समुद्राची राणी’ ही खालीलपैकी कोणत्या ठिकाणाची संज्ञा आहे?
प्रश्न
14
केंद्रीय आलू अनुसंधान संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
15
केंद्रीय मीठ व समुद्री रसायन अनुसंधान संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
16
‘कोणार्क सूर्यमंदिर’ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
17
नागारहोल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
18
‘दख्खनची राणी’ ही खालीलपैकी कोणत्या ठिकाणाची संज्ञा आहे?
प्रश्न
19
मार्बल रॉक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
20
खांगचेंदझोगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
21
रोहिया राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
22
केंद्रीय नारळ अनुसंधान संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
23
‘रत्नभूमी’ ही खालीलपैकी कोणत्या ठिकाणाची संज्ञा आहे?
प्रश्न
24
केंद्रीय तांदूळ अनुसंधान संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
25
मांडला येथे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x