25 December 2024 6:51 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-56

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
९१ व्या ऑस्कर पुरस्कारासंदर्भात योग्य जोड्या निवडा.अ) उत्कृष्ट छायालेखन – रोमाब) उत्कृष्ट निर्मिती रचना – ब्लॅक पँथरक) उत्कृष्ट वेशभूषा – ब्लॅक पँथर
प्रश्न
2
मनोहर सिंग स्मृती सिंग पुरस्कारासंदर्भात योग्य पर्याय ओळखा.अ) राष्ट्रीय नाट्य विद्याप्याकडून हा पुरस्कार दिला जातो.ब) ५० वर्षांखालील माजी गुणी युवा विद्यार्थ्याला हा पुरस्कार दिला जातो.क) हा पुरस्कार आणि बी. व्ही. कामंथ पुरस्कार हे दोन्ही पुरस्कार मिळवणारे वामन केंद्रे पहिले कलावंत आहेत.
प्रश्न
3
९१ व्या ऑस्कर पुरस्कारासंदर्भात योग्य जोड्या निवडा.अ) उत्कृष्ट रंगभूषा व केशवरचना – व्हाईसब) उत्कृष्ट माहितीपट – फिचर – फ्री सोलो
प्रश्न
4
९१ व्या ऑस्कर सोहळ्यासाठी परदेशी चित्रपट गटात कोणता भारतीय चित्रपट स्पर्धेत होता?
प्रश्न
5
आतापर्यंत कोणत्या भारतीय चित्रपटांना ऑस्करसाठी परदेशी चित्रपट गटात नामांकन मिळाले आहे?अ) मदर इंडिया (१९५७)ब) सलाम बॉम्बे (१९८८)क) लगान (२००१)ड) कोर्ट (२०१५)
प्रश्न
6
‘द रायसिना मॉडेल : इंडियन डेमोक्रेसी अॅट ७०’ या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?
प्रश्न
7
शरावती नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहते?
प्रश्न
8
सिंधू नदीचे अंतिम ठिकाण कोणते आहे?
प्रश्न
9
९१ व्या ऑस्कर पुरस्कारासंदर्भात योग्य जोड्या निवडा.अ) उत्कृष्ट लघुचित्रपट – स्कीनब) उत्कृष्ट दृश्य परिणाम – फर्स्ट मॅनक) उत्कृष्ट लघुमाहितीपट – पिरीयड – एंड ऑफ सेन्टेन्स
प्रश्न
10
वनराई फाऊंडेशनच्या दिवंगत डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला?
प्रश्न
11
९१ व्या ऑस्कर पुरस्कारासंदर्भात योग्य जोड्या निवडा.अ) उत्कृष्ट अॅनिमेटेड लघु चित्रपट – बाओब) उत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म – स्पायडरमॅन – इनटू दी स्पायडर व्हर्सक) उत्कृष्ट चित्रपट संपादन – बोहेमियन ऱ्हापसोडी
प्रश्न
12
योग्य पर्याय ओळखा.अ) न्या. डी. के. जैन यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर लवाद अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.ब) न्यायालयाने बी. सी. सी. आय वर नेमलेले ते पहिले लवाद अधिकारी आहेत.
प्रश्न
13
सिंधू नदीची लांबी किती आहे?
प्रश्न
14
योग्य पर्याय निवडा.अ) या वर्षीच्या भारत – ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यावेळी भारतीय संघाने सेनादलाच्या टोप्या परिधान केल्या होत्या.ब) या सामन्यासाठीचे मानधन राष्ट्रीय सुरक्षा निधीसाठी समर्पित केले गेले.
प्रश्न
15
९१ व्या ऑस्कर पुरस्कारासंदर्भात योग्य जोड्या निवडा.अ) उत्कृष्ट मूळ संगीत (ओरिजिनल स्कोअर) – ब्लॅक पँथर (लुडविग गोरनसन)ब) उत्कृष्ट रुपांतरीत पटकथा – ब्लॅकक्लान्समन – शार्ली वॅचेल, डेव्हिड रॅबिनोवित्झ, केविन विलमॉट, स्पाइक लीक) उत्कृष्ट मूळ पटकथा – ग्रीन बुक निक व्हॅलेलोंगा, ब्रायन क्युरी, पीटर फॅरेली
प्रश्न
16
पुस्तक – लेखक यांच्या जोड्या लावा.अ) कर्फ्युड नाईट – बशारत पीरब) द डर्टी वॉर ईन काश्मीर, फ्रंटलाईन रिपोर्ट्स – शुजात बुखारी
प्रश्न
17
चंबळ नदीचे संगम/ अंतिम ठिकाण कोणते?
प्रश्न
18
गंडक नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहते?
प्रश्न
19
९१ व्या ऑस्कर पुरस्कारासंदर्भात योग्य जोड्या निवडा.अ) उत्कृष्ट परदेशी चित्रपट – रोमा, मेस्किकोब) उत्कृष्ट ध्वनी मिश्रण – बोहेमियन ऱ्हापसोडीक) उत्कृष्ट ध्वनी संपादन – बोहेमियन ऱ्हापसोडी
प्रश्न
20
योग्य पर्याय निवडा.अ) नमिता गोखले यांना २०१९ मध्ये सुशीला देवी साहित्य पुरस्कार दिला गेला.ब) ‘थिंग्ज टू लिव्ह बिहाईंड’ या कादंबरीचे लेखन त्यांनी केले आहे.
प्रश्न
21
आशियाई सुवर्ण पदक अमित पांघल हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
22
चंबळ नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
23
योग्य पर्याय निवडा.अ) वामन केंद्रे यांना बी. व्ही. कामंथ पुरस्कार दिला गेला.ब) राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्यावतीने हा पुरस्कार दिला जातो.क) राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी विद्यार्थी, कलावंत, बी. व्ही. कामंथ यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.ड) २००४ पासून हा पुरस्कार दिला जात आहे.
प्रश्न
24
‘काश्मीर बिहाईंड द व्हेल’, ‘इंडिया : द सीज विदिन’ या पुस्तकांचे लेखन कोणी केले आहे?
प्रश्न
25
स्पेशल ऑलीम्पिक संदर्भात योग्य पर्याय निवडा.अ) दर दोन वर्षांनी आयोजन केले जाते.ब) २०१७ साठी या स्पर्धेचे आयोजन ऑस्ट्रिया या देशात केले गेले होते.क) ‘लेट मि विन, बट इफ कॅन नॉट विन, लेट मि ब्रेव्ह इन द अटेम्प’ हे या स्पर्धेचे घोषवाक्य आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x