21 November 2024 2:55 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-58

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सरकारी सेवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्यामध्ये केंद्र सरकारच्या कोणत्या कार्यक्रमाचा प्रामुख्याने उपयोग झाला आहे?
प्रश्न
2
केंद्र सरकारकडून थेट लाभ हस्तांतरणासाठी चालवल्या जात असलेल्या ‘जेएएम’ मधील तीन प्रमुख पर्यायांमध्ये ………. घटक समाविष्ट नाही.
प्रश्न
3
योग्य पर्याय ओळखा.अ) ९१ व्या ऑस्कर समारंभात ‘पिरीयड-एंड ऑफ सेन्टेन्स’ या लघुपटास उत्कृष्ट लघुमाहितीपटाचे ऑस्कर मिळाले.ब) यालघुपटाच्या निर्मात्या गुणित मोंगा या भारतीय आहेत.
प्रश्न
4
‘भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर’ चे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
प्रश्न
5
राज्यातील कोणत्या ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन केले गेले आहे?
प्रश्न
6
योग्य पर्याय ओळखा.अ) जलस्वराज्य – २ हा कार्यक्रम राबविण्यासाठी राज्यास जागतिक बँकेचे साहाय्य लाभले आहे.ब) असा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.
प्रश्न
7
म्युटेशन अर्थात उत्परिवर्तन यामुळे मूळ गुणधर्मात आकस्मिक बदल होऊन नवे गुणधर्म दिसतात असा सिद्धांत कोणी मांडला होता – …………….
प्रश्न
8
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत राज्यात ………अ) ६ विभागात १० ज्ल्वेध शाळा स्थापन केल्या गेल्या.ब) राज्यात १२ हवामान केंद्रे उभारण्यात आले.
प्रश्न
9
‘पिरीयड-एंड ऑफ सेन्टेन्स’ या लघु माहितीपटाचे ………..अ) दिग्दर्शक रायका झेताबजी आहेत.ब) निर्मात्या गुनित मोंगा आहेत.क) हा माहितीपट उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात चित्रित केला गेला आहे.
प्रश्न
10
९१ व्या ऑस्कर पुरस्कार चित्रपट सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट विदेशी (परदेशी) चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला?
प्रश्न
11
खालीलपैकी बरोबर पर्याय ओळखा.अ) जागतिक डिजिटल माहितीचा विस्तार २०२० पर्यंत ४४ गिगाबाईट होईल.ब) इंटरनेटला जोडलेल्या उपकरणांची संख्या २०२१ पर्यंत जागतिक लोकसंख्येच्या तिप्पट होईल.
प्रश्न
12
योग्य पर्याय ओळखा.अ) ९१ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे पार पडला.ब) यजमानपदाविना झालेला १९८९ नंतरचा हा दुसरा ऑस्कर सोहळा होता.
प्रश्न
13
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ नुसार – ……….अ) इंदौर हे देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे.ब) इंदौर हे सलग तीन वेळा सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे.
प्रश्न
14
जगातील सात सर्वोच्च शिखरे आणि ७ ज्वालामुखी शिखरे सर करणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे?
प्रश्न
15
ग्रामीण पेयजल कार्यक्रम राज्यभरात कोणत्या कालावधीकरिता राबविला जाणार आहे?
प्रश्न
16
इन्फ्लिबनेट हे स्वायत्त आंतरविद्यापीठ केंद्र कोणत्या ठिकाणाहून आपले कामकाज पाहत असे?
प्रश्न
17
ल्युक पेरी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोण होते?
प्रश्न
18
खालीलपैकी चुकीचे/ची व्हिधान/ने निवडा.अ) भारताची आयटी क्षेत्रातील निर्यात आयातीपेक्षा कमी राहिलेली आढळते.ब) भारताची २०१७-१८ मधील एकूण आयती क्षेत्रातील निर्यात १२५ अब्ज डॉलर राहिली होती.
प्रश्न
19
इन्फ्लिबनेट हे स्वायत्त आंतरविद्यापीठ केंद्र कोणत्या ठिकाणाहून आपले कामकाज पाहत असे?
प्रश्न
20
डिजिटल इंडिया कार्यक्रमाद्वारे सरकारच्या विविध योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यापर्यंत पारदर्शकरीत्या पोहचवण्यामध्ये खालीलपैकी कोणता प्रमुख घटक महत्त्वाची भूमिका बजावतो?
प्रश्न
21
मराठवाड्यातील पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी कोणत्या देशातील ‘मेकोरोंट’ कंपनीबरोबर करार करण्यात आला आहे?
प्रश्न
22
९१ व्या ऑस्कर पुरस्कारासंदर्भात योग्य जोड्या निवडा.अ) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अल्फान्सो क्वारोन (रोमा)ब) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ऑलिव्हिया कोलमन (दि फेव्हरीट)क) सर्वोत्कृष्ट अभिनेता – रामी मलेक (बोहेमियन ऱ्हापसोडी)
प्रश्न
23
डिस्कवरीच्या दक्षिण आशियाई व्यवसायाच्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणून कोणत्या भारतीयाची नियुक्ती करण्यात आली आहे?
प्रश्न
24
‘राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमा’ संदर्भात योग्य विधान निवडा.अ) हा केंद्र शासनाचा फ्लॅगशीप कार्यक्रम आहे.ब) त्याची अंमलबजावणी राज्यात २०१९-१० पासून करण्यात येत आहे.
प्रश्न
25
९१ व्या ऑस्कर पुरस्कारासंदर्भात योग्य जोड्या ओळखा.अ) उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री – रिगिना किंग (इफ बिल स्ट्रीट कुड टाॅक)ब) उत्कृष्ट साहाय्यक अभिनेता – महेरशाला अली (ग्रीन बुक)क) उत्कृष्ट मूळ गाणे – शॅलो, लेडी गागा (अ स्टार इज बॉर्न)

राहुन गेलेल्या बातम्या

x