27 January 2025 2:34 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-59

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
तेलंगाणा हे राज्य ……. दिवशी अस्तित्वात आले.
प्रश्न
2
नॅशनल लीग सर्व्हिस ऑथोरिटी चे कार्यकारी प्रमुख म्हणून राष्ट्रपतींकडून ……… यांची नियुक्ती करण्यात आली आहे?
प्रश्न
3
योग्य पर्याय निवडा.अ) केंद्र सरकारकडून ५ एप्रिल हा दिवस समता दिन म्हणून साजरा केला जातो.ब) ५ एप्रिल हा बाबू जगजीवन राम यांचा जन्मदिन आहे.
प्रश्न
4
जानेवारी २०१८ मध्ये ऑल इंडिया रेडीओचे ‘सर्व भाषा कवी संमेलन’ कोठे आयोजित केले गेले?
प्रश्न
5
२०१९ च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम (संकल्पना) काय आहे?
प्रश्न
6
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणा संदर्भात योग्य पर्याय निवडा.अ) ही वैधानिक संख्या आहे.ब) गरिबांसाठी मोफत विधी सेवा उपलब्ध करणे हे याचे उद्दिष्ट आहे.क) स्थापना १९९५ साली झाली.
प्रश्न
7
इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट (IIM) च्या पाहिल्या महिला संचालक म्हणून डॉ. निलू मेहरोत्रा यांची नियुक्ती झाली त्या कोणत्या आय. आय. एमच्या संचालक झाल्या आहेत?
प्रश्न
8
राष्ट्रीय अभिलेखागार संस्था संदर्भात योग्य पर्याय निवडा.अ) स्थापना १८९१ साली झाली.ब) कोलकाता येथे स्थापन झाली परंतु १९११ साली मुख्यालय दिल्ली येथे हलविण्यात आले.क) भोपाळ येथे संस्थेचे प्रादेशिक कार्यालय आहे.
प्रश्न
9
योग्य पर्याय निवडा.अ) ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन वैशाली सुधाकर येडे यांनी केले.ब) त्या कळंब तालुक्यातील राजूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवा पत्नी आहेत.
प्रश्न
10
किरण बेदी या …………. या राज्याच्या राज्यपाल आहेत.
प्रश्न
11
खालीलपैकी कोणता दिवस ‘जागतिक जैवविविधता दिन’ म्हणून २०१९ या वर्षी साजरा केला जातो?
प्रश्न
12
आहार आणि डॉक्टर उपचार याकडे लक्ष देऊन मेळघाट व धारणीसारख्या दुर्गम आदिवासी भागातील बालमृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकारने कोणते अभियान राबविण्याचे ठरविले आहे?
प्रश्न
13
खालीलपैकी कोण सध्या महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त आहेत?
प्रश्न
14
संदीप रानडे हे मेवाती घराण्याचे गायक आणि सॉफ्टवेअर अभियंता आहेत, रियाज करण्यासाठी त्यांनी कोणते अॅप विकसित केले आहे?
प्रश्न
15
जागतिक ‘अन्न व कृषी संघटने’च्या प्रमुख पदाचे उमेदवार म्हणून भारतातर्फे कोणाचे नाव पुढे केले गेले आहे?
प्रश्न
16
डॉ. नामवर सिंह यांचे नुकतेच निधन झाले ते ………..अ) हिंदी साहित्यिक होते.ब) ‘कविता के नए प्रतिमान’ या ग्रंथाचे लेखन त्यांनी केले.क) भारतीय भाषा केंद्राचे प्रमुख म्हणून त्यांनी जे. एन. यूमध्ये कार्य केले आहे.
प्रश्न
17
आंतरराष्ट्रीय महिला दिनासंदर्भात योग्य पर्याय निवडा.अ) ८ मार्च रोजी साजरा केला जातो.ब) १९८० पासून हा दिवस साजरा केला जात आहे.
प्रश्न
18
२०१९ च्या जागतिक जैवविविधता दिनाचे घोषवाक्य (Theme) – ………….
प्रश्न
19
टाईम मासिकाच्या मुखपृष्ठावर सर्वाधिक वेळेस झळकणारे भारतीय – …………..
प्रश्न
20
संयुक्त राष्ट्र संघाने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून प्रथमच साजरे केले होते?
प्रश्न
21
राजकुमार बडजात्या यांचे नुकतेच निधन झाले ………अ) ते राजस्त्री प्रोडक्शनचे अध्यक्ष होते.ब) पिया का घर, हम आपके है कोण, प्रेम रतन धन पायो यासारख्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती.
प्रश्न
22
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन (International Mens Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न
23
‘धारणी’ आदिवासी विभाग ……… राज्यात आहे.
प्रश्न
24
मिनी शाजी थाॅमस या कोणत्या संस्थेच्या पाहिल्या महिला संचालक आहेत?
प्रश्न
25
राष्ट्रीय युवक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

राहुन गेलेल्या बातम्या

x