25 December 2024 6:22 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-6

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
ओ. पी. कोहली हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहे?
प्रश्न
2
भारत सरकारने देशातील शेतकऱ्याचे उत्पन्न किती वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे?
प्रश्न
3
भारतीय तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख ………… हे आहेत.
प्रश्न
4
जागतिक बँकेच्या अहवालानुसार सन २०१८ चा ईझ ऑफ डुइंग बिझनेसच्या यादीत भारताचे स्थान किती होते?
प्रश्न
5
भारतातील पहिले हनी पार्क …………… येथे उभारले जाणार आहे?
प्रश्न
6
सन २०१७-१८ चा सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला?
प्रश्न
7
‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेच्या अहवालानुसार एप्रिल २०१९ या महिन्यात भारतातील बेरोजगारीचा दर ………….. इतका नोंदवला गेला होता.
प्रश्न
8
………………….. रोजी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडू श्रीपेरांबदूर येथे मानवी बॉम्बने हत्या केली होती.
प्रश्न
9
१ एप्रिल २०१९ पासून कोणती बँक ही भारतातील दुसरी मोठी सार्वजनिक क्षेत्रातील / राष्ट्रीयकृत बँक ठरली आहे?
प्रश्न
10
भारतात कोणत्या राज्याने फणसाला राज्यफळाचा दर्जा दिला आहे?
प्रश्न
11
४ मार्च २०१९ रोजी ‘आझादी के दिवाने’ संग्रालय कुठे उभारण्यात आले?
प्रश्न
12
स्वतंत्र भारताचे पहिले परराष्ट्र मंत्री कोण होते?
प्रश्न
13
१९ ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय क्रीद्द दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ……………… या खेळाडूचा जन्मदिवस आहे.
प्रश्न
14
केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था कुठे आहे?
प्रश्न
15
कल्याण सोना आणि सोनालिका या कोणत्या पिकांच्या संकरीत जाती आहे?
प्रश्न
16
महाराष्ट्र शासनाने पर्यटनक्षेत्र तालुका ……………… हा तालुका जाहीर केला.
प्रश्न
17
सन २०१९ ची जी-२० देशांची शिखर परिषद …………… या देशात आयोजित केली होती.
प्रश्न
18
सन २०१९ चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले?
प्रश्न
19
गोपीचंद बॅटमिंटन अकॅडमी कुठे आहे?
प्रश्न
20
भारतात दूरदर्शन वाहिनी केव्हा सुरु झाली?
प्रश्न
21
प्रवासी भारतीय दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
प्रश्न
22
नीरज चोप्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी निगडीत आहे?
प्रश्न
23
महात्मा गांधी यांनी ‘हरिजन सेवक संघा’ची स्थापना कोणत्या साली केली होती?
प्रश्न
24
सन २०२२ चा विश्व पुस्तक मेळावा कुठे आयोजित केला जाणार आहे?
प्रश्न
25
भारतात सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ……………. टक्के खर्च आरोग्यावर केला जातो.

राहुन गेलेल्या बातम्या

x