27 January 2025 2:47 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-61

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
ज्ञानपीठ पुरस्कारासंदर्भात योग्य विधान/ने ओळखा.अ) आतापर्यंत सर्वाधिक वेळेस हिंदी भाषेस ज्ञानपीठाने सन्मानित केले गेले आहे.ब) सिंधी भाषेला अजूनही ज्ञानपीठाने सन्मानित केले गेलेले नाही.क) मराठी भाषेला चार वेळेस ज्ञानपीठाने सन्मानित केले गेले आहे.
प्रश्न
2
खालीलपैकी बरोबर पर्याय ओळखा.अ) अक्षय पात्र फौंडेशन २०१६ च्या गांधी शांतता पुरस्काराचे मानकरी ठरले आहे.ब) २०१८ साठीचा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार राघव चंद्रा यांना जाहीर झाला आहे.
प्रश्न
3
यशवंतराय चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी कोणास जाहीर झाला?
प्रश्न
4
नारीशक्ती अवॉर्ड ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
प्रश्न
5
भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या गांधी शांतता पुरस्काराचे मानकरी म्हणून २०१८ या वर्षासाठी कोणाची निवड केली गेली होती?
प्रश्न
6
योग्य पर्याय ओळखा.अ) जी-सॅट-३१ चे ६ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रक्षेपण हेले गेले.ब) हा भारताचा ४१ वा दळणवळण उपग्रह आहे.
प्रश्न
7
योग्य पर्याय निवडा.अ) नारीशक्ती पुरस्काराचे पूर्वीचे नाव ‘स्त्री शक्ती पुरस्कार’ असे होते.ब) नारीशक्ती पुरस्काराची स्थापना १९९१ साली झाली.
प्रश्न
8
२०१९ चा प्रीट्झकर पुरस्कार कोणास दिला गेला?
प्रश्न
9
राष्ट्रीय ललित कला अकादमीसंदर्भात योग्य विधान निवडा.अ) स्थापना १९५४ या वर्षी झाली.ब) मुख्यालय रविंद्रनाथ भवन, दिल्ली येथे आहे.क) ‘द नॅशनल आर्ट अवॉर्ड’ हा पुरस्कार या संस्थेकडून दिला जातो.
प्रश्न
10
योग्य पर्याय ओळखा.अ) २०१८ चा प्रीट्झकर पुरस्कार भारताच्या बाळकृष्ण दोशी यांना मिळाला होता.ब) पुण्यात जन्मलेले दोशी हे जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर विद्यार्थी होते.
प्रश्न
11
‘ऑल्वेज बिईंग बॉर्न’ हे आत्मचरित्र – _________ आहे.
प्रश्न
12
योग पर्याय ओळखा.अ) अॅस्ट्रोसॅट (astrosat) ही भारताची निरीक्षण वेधशाळा आहे.ब) अॅस्ट्रोसॅटचे उड्डाण २०१५ मध्ये करण्यात आले होते.
प्रश्न
13
‘आठी आठी चौसष्ट’ या कादंबरीचे लेखन ……. यांनी केले होते.
प्रश्न
14
२०१७ च्या संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यामध्ये महाराष्ट्रातील कोणाचा समावेश आहे?अ) अभिराम भडकमकर – नाट्यलेखकब) सुनील शानबाग – नाट्य दिग्दर्शकक) डॉ. प्रकाश खांडगे – लोककला अभ्यासकड) योगेश समसी – तबला वादक
प्रश्न
15
वन हंड्रेड इअर ऑफ सॉलिट्युड या कादंबरीचे लेखन कोणी केले आहे?
प्रश्न
16
ए. के – ४७ रायफल उत्पादनासाठी भारतास कोणता देश साहाय्य करत आहे?
प्रश्न
17
‘संप्रिती २०१९’ संदर्भात योग्य पर्याय निवडा.अ) या सरावाचे आयोजन बांग्लादेशात तंगैल येथे केले गेले.ब) ३ मार्च २०१९ रोजी सरावाचे आयोजन केले गेले.
प्रश्न
18
‘अनस्टाॅपेबल : माय लाईफ सो फार’ या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?
प्रश्न
19
योग्य पर्याय निवडा.अ) ‘किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड’ या कंपनीच्या कारकिर्दीला नुकतीच १०० वर्ष पूर्ण झालीत.ब) ‘कोड ऑफ इथिक्स’ हे पुस्तक किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड समूहांकडून रतन टाटा यांच्या हस्ते प्रकाशित केले गेले.
प्रश्न
20
प्रीट्झकर पुरस्कारासंदर्भात योग्य पर्याय ओळखा.अ) शिकागोतील प्रीट्झकर कुटुंबांच्या ‘हयात फाऊंडेशन’ कडून याची स्थापना झाली.ब) १९२९ साली स्थापन या पुरस्काराला प्रतिनोबेल म्हटले जाते.
प्रश्न
21
‘जेंडरिंग कास्ट : थ्रू अ फेमिनिस्ट लेन्स’ चे लेखन कोणी केले आहे?
प्रश्न
22
‘यांत्रीकाची यात्रा’ हे खालीलपैकी ……… यांचे आत्मचरित्र आहे.
प्रश्न
23
योग्य पर्याय निवडा.अ) राष्ट्रपतींच्या हस्ते २०१८ चे नारीशक्ती पुरस्कार ८ मार्च रोजी प्रदान केले गेले.ब) यावेळी एकूण ४४ नारीशक्ती पुरस्कार दिले गेले.
प्रश्न
24
‘वेटिंग फॉर द महात्मा’ या पुस्तकचे लेखन ……. यांनी केले आहे.
प्रश्न
25
विशेष गरजा असलेले वाचक या संकल्पनेवर आधारित नवी दिल्लीत पार पडलेल्या जागतिक पुस्तक महोत्सवात कोणत्या देशाला सन्माननीय पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते?

राहुन गेलेल्या बातम्या

x