27 January 2025 3:00 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-66

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१९ या वर्षाच्या विशेष ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन ……… येथे केले जात आहे.
प्रश्न
2
………. यांनी चौथ्यांदा लॉरिओ जागतिक क्रीडा पुरस्कार पटकाविला आहे.
प्रश्न
3
खालीलपैकी कोण पाच वेळा लॉरिअस पुरस्कार मिळवून पाहिल्या स्थानावर आहे?
प्रश्न
4
सर्वोत्तम संघासाठी २०१९ या वर्षी कोणास लॉरिअस पुरस्कार मिळाला?
प्रश्न
5
सुनीत जाधव याने खालीलपैकी कोणत्या स्पर्धा जिंकल्या आहेत?अ) मुंबई श्री – २०१४ब) महाराष्ट्र श्री – २०१६क) भारत श्री – २०१७ड) आशिया श्री – २०१८
प्रश्न
6
बंगळूरू रॅप्टर्स संघाने २०१९ चे पीबीएलचे विजेतेपद जिंकले आहे. या संघाने खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. छेत्री हा …….. या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे.
प्रश्न
7
पुनर्रचित खेलो इंडिया कार्यक्रमाद्वारे खेळाला मुख्य प्रवाहात आणल्यामुळे ………… या क्षेत्रात लाभ दिसू येऊ शकेल असे सांगितले जात आहे.
प्रश्न
8
पुणे येथे २०१९ मध्ये पार पडलेल्या दुसऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांचा शुंभकर म्हणून कोणत्या प्राण्याला स्थान देण्यात आले होते?
प्रश्न
9
२०२२ च्या आशियान स्पर्धांचे आयोजन कोठे केले जाणार आहे?
प्रश्न
10
फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रदान करण्यात आलेल्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारावेळी कोणास जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले?
प्रश्न
11
कान्नेस खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेचे विजेतेपद ………. ने पटकाविले.
प्रश्न
12
हेलसिंकी येथील फिनलंड जीबी बॉक्सिंग स्पर्धेत ……….. यांनी सुवर्णपदक पटकाविले.
प्रश्न
13
प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वाचे विजेतेपद ………. यांनी पटकाविले.
प्रश्न
14
खालीलपैकी कोणत्या भारतीय कर्णधारांनी कर्णधार पदावर असताना चार हजार धावांचा टप्पा पारन केला आहे?अ) महेंद्रसिंग धोनीब) मोहम्मद अझरूद्दीनक) सौरव गांगुली
प्रश्न
15
स्पेशल ऑलिम्पिक्स २०१९ चे आयोजन ………. येथे केले जात आहे.
प्रश्न
16
योग्य विधाने निवडा.अ) एकदिवसीय क्रिकेटमध्ये चार हजार धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली चौथा भारतीय कर्णधार ठरला.ब) कोहलीने हा विक्रम ऑस्ट्रेलिया विरुध्द साध्य केला.
प्रश्न
17
कझाकस्तान येथे झालेल्या जागतिक सांघिक पुरुष बुद्धीबळ स्पर्धेत भारत कितव्या स्थानावर राहिला?
प्रश्न
18
टाटा महाराष्ट्र खुली टेनिस स्पर्धा, २०१८ मध्ये कोणत्या खेळाडूला दुहेरी प्रकारात विजेतेपद पटकावण्यात यश आले?
प्रश्न
19
त्यांच्या खेळात जागतिक क्रमवारीत १० व्या स्थानी पोहचलेला प्रज्ञेश गुणेश्वश्न हा ……….. खेळाशी संबंधित आहे.
प्रश्न
20
योग्य विधाने निवडा.अ) २०१९ ची ‘महाराष्ट्र – श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा सुनीत जाधव याने जिंकली आहे.ब) सुनीत जाधव याने सलग सहाव्यांदा हा किताब पटकाविला आहे.
प्रश्न
21
फेब्रुवारी २०१९ मध्ये विश्वचषक नेमबाजी स्पर्धा कोठे पार पडली?
प्रश्न
22
मार्च २०१३ मध्ये जाहीर आय. सी. सीच्या महिला ट्वेंटी – २० क्रमवारीनुसार भारताच्या स्मृती मनधाना हिने कितव्या स्थानावर झेप घेतली आहे?
प्रश्न
23
२०१९ ची ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद ………. ने पटकाविले.
प्रश्न
24
२०१९ ची ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद ………. ने पटकाविले.
प्रश्न
25
मुंबई येथे आयोजित पाहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेत …….. हे देश अनुक्रमे पाहिल्या तीन स्थानावर राहिलेत.

राहुन गेलेल्या बातम्या

x