27 January 2025 2:49 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-68

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नागरिकांना मालमत्तेसंब्नाधी माहिती लवकर उपलब्ध व्हावी म्हणून केंद्रीय गृह आणि शहर व्यवहार मंत्रालयाने कोणते अॅप्स उपलब्ध केले आहेत?अ) ई – धरती अॅपब) ई – धरती जीओ पोर्टलक) ई – प्रॉपर्टी वेब
प्रश्न
2
युवा उद्योजकांना आर्थिक मदत म्हणून १ लाख साहाय्य करणारी ‘युवश्री अर्पण योजना’ कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुरु केली?
प्रश्न
3
महाराष्ट्रातील केंद्रीय विद्यापीठ (सेन्ट्रल युनिव्हर्सिटी) कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
4
मार्च २०१९ मध्ये जाहीर स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारासंबंधात योग्य विधाने निवडा.अ) या अभियानात महाराष्ट्राने सर्वाधिक ४५ पुरस्कार पटकाविले आहेत.ब) सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाहिल्या १०० शहरांमध्ये महाराष्ट्रातील २४ शहरे आहेत.
प्रश्न
5
राष्ट्रीय ललित कला अकादमीचे नवे केंद्र कोणत्या ठिकाणी सुरु झाले आहे?
प्रश्न
6
नागपूर मेट्रोसंदर्भात योग्य विधाने निवडा.अ) एकूण मार्ग ३८ कि.मी. चा असणार आहे.ब) एकूण ३८ स्थानके या मार्गावर असतील.क) ही ग्रीन मेट्रो असून ६५ टक्के वीज ही सौरउर्जेपासून मिळविली जाणार आहे.ड) प्रत्येक रेल्वे मध्ये ‘नारीशक्ती’ महिला कोच (डबा) असणार आहे.
प्रश्न
7
खालीलपैकी चुकीचे/ची विधान/ने ओळखा.अ) पांडा रोख्यांद्वारे चीनबरोबरची व्यापारी तुट कमी करणे पाकिस्तानला शक्य होणार आहे.ब) पांडा रोख्यांचा पहिल्यांदा वापर नेपाळमध्ये करण्यात आला होता.
प्रश्न
8
नशनल हेल्थ प्रोफाईल २०१८ नुसार …….अ) १९९१ मध्ये देशात दर हजारी जन्मदर २९.५ इतका होता.ब) २०१६ साली हा जन्मदर २०.४ पर्यंत कमी झाला.
प्रश्न
9
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ नुसार १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये कोणते शहर अव्वल ठरले आहे?
प्रश्न
10
कोणत्या राज्यात सर्वाधिक सहा केंद्रीय विद्यापीठे आहेत?
प्रश्न
11
पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा द्विजिंग महोत्सव कोणत्या प्रदेशात पार पडतो?
प्रश्न
12
पश्चिम बंगाल राज्यात पहिले हिंदी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन केले गेले?
प्रश्न
13
नवी दिल्ली येथे पार पडणारी वार्षिक रायसीना संवाद परिषद कोणत्या वर्षीपासून आयोजित केली जात आहे?
प्रश्न
14
महत्त्वाकांक्षी जिल्हे रूपांतरण कार्यक्रमांतर्गत निती आयोगाने महत्त्वाकांक्षी जिल्हे रूपांतरण उपक्रम सुरु केला आहे. त्यामध्ये समाविष्ट होण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष ठरवण्यात आला आहे?
प्रश्न
15
१९९१ ते २००१ या काळात भारतातील मृत्युदर दर हजारी किती होता?
प्रश्न
16
अंदमान व निकोबार द्वीपसमूहातील काही बेटांचे अलीकडेच नामांतर करण्यात आले असून त्या बेटांच्या जुन्या व नव्या नावांची चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
17
खालीलपैकी बरोबर विधान/ने निवडा.अ) सध्या भारतात २१ उच्च न्यायलये कार्यरत आहेत.ब) आंध्र प्रदेशाच्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करून अमरावती येथे स्वतंत्र उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले आहे.
प्रश्न
18
नॉर्थ ईस्ट रोड सेक्टर डेव्हलपमेंट स्कीम कोणत्या वर्षी सुरु झाली?
प्रश्न
19
‘मेघमलाई वन्यजीव अभयारण्य’ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
20
संयुक्त राष्ट्र संघाने महिलांसाठी आंतरराष्ट्रीय दशक कोणत्या कालावधीकरिता साजरे केले?
प्रश्न
21
१८६८ मीटर उंचीचे अगस्त्यारकुडम हे शिखर कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
22
स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्ड्स २०१९ नुसार कोणते राज्य ‘बेस्ट परफॉर्मिंग राज्य’ ठरले आहे?
प्रश्न
23
केंद्र सरकारने आसाम करारातील खंड ६ च्या अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या करारातील हा खंड कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
24
स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०१९ नुसार राष्ट्रपतींच्या हस्ते खालीलपैकी कोणास ‘सर्वोत्कृष्ट गंगा शहर’ म्हणून सन्मानित केले गेले?
प्रश्न
25
मॉनस्टर सॅलरी इंडेक्स रिपोर्ट नुसार ………अ) भारतात महिलांचे वेतन पुरुषांपेक्षा १९ टक्क्यांनी कमी आहे.ब) २०१७ मध्ये हे प्रमाण २० टक्के होते.

राहुन गेलेल्या बातम्या

x