27 January 2025 3:03 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-71

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
……… लेबल ए.टी.एम.चा वापर इ-कॉमर्स व्यवहारांसाठी केला जातो.
प्रश्न
2
भारताचे परकीय व्यवहार मंत्रालयाकडून कोणत्या वर्षांपासून रायसीना संवाद परिषेदेचे आयोजन केले जाते ?
प्रश्न
3
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नुकतीच कोणाची नेमणूक झाली आहे?
प्रश्न
4
अल्टिमा  थुले हे काय आहे ?
प्रश्न
5
खालीलपैकी कोणते भारतीय निवडणूक आयोगाचे घोषवाक्य आहे ?
प्रश्न
6
फेब्रुवारी २०१८ मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर वार्षिक…..  टक्के करण्यात आला आहे.
प्रश्न
7
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची निर्मिती (EVM) कोणी केली आहे ?अ) इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL)ब) भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (BEL)
प्रश्न
8
३ लाख ते १० लाख लोकवस्तीच्या महानगरपालिका गटात महाराष्ट्रातील कोणत्या महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनात देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे ?
प्रश्न
9
लोकशाही निर्देशांक , २०१९  विषयी खालीलपैकी कोणते / ती विधान / ने सत्य मानता येतील ?अ) २०१४ च्या तुलनेत भारता चे स्थान खालावले आहे.ब) आशेनियातील दोन प्रमुख देशांची या निर्देशांकात चांगली कामगिरी राहिलेली आहे.
प्रश्न
10
देशातील पहिल्या संयुक्त संसदीय समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती?
प्रश्न
11
भारताचे अमेरिकेतील राजदूत म्हणून अलीकडे कोणी पदभार स्वीकारला आहे ?
प्रश्न
12
यशवंतराव चव्हाण यांची ……. वी जयंती २०१९ यावर्षी साजरी केली गेली.
प्रश्न
13
योग्य पर्याय ओळखा.अ) ९ नोव्हेंबर हा ‘नॅशनल लीगल सर्व्हिस’ डे म्हणून साजरा केला जातो .ब ) ९ नोव्हेंबर हा भारताचे पहिले न्यायाधीश कानिया यांचा जन्मदिन आहे .
प्रश्न
14
‘गगनयान’ प्रकल्पासाठी भारतास खालीलपैकी कोणता देश साहाय्य करत आहे ?अ) फ्रान्सब) रशिया
प्रश्न
15
ऑलिव्ह रिडेल कासवांचा अधिवास भारतात प्रामुख्याने हा खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आढळतो ?
प्रश्न
16
७९ व्या भारतीय इतिहास परिषेदेचे आयोजन कोणत्या ठिकाणी केले गेले ?
प्रश्न
17
रफाल लढाऊ विमानांच्या व्यवहारात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेफ करण्यास नकार दिला आहे . भारत फ्रान्सकडून खरेदी करत असलेली ही विमाने कोणत्या श्रेणीत येतात?
प्रश्न
18
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ नुसार अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर कोणती शहरे आहेत ?अ)अंबिकापूर (छत्तीसगढ)ब)म्हैसूर (कर्नाटक)क) पुणे (महाराष्ट्र)
प्रश्न
19
भारताचा शेजारी देश असलेल्या भूतानचा पंतप्रधानांचा अलीकडेच भारत दौरा पार पडला. या दोन्ही देशा मध्ये ……. पासून औपचारिकराजकीय संबंधांत सुरुवात झाली होती .
प्रश्न
20
लोकपाल निवड समितीचे अध्यक्ष कोण असतात?
प्रश्न
21
भौगालिक ओळख वस्तूकायदा (नोंदणी आणि संरक्षण) कोणत्या वर्षेचा आहे?
प्रश्न
22
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे घोषवाक्य काय आहे ?
प्रश्न
23
काट्रीयाना ग्रे हिने २०१८ चा मिस युनिव्हर्स किताब मिळवला आहे. ग्रे ही…… या देशाची नागरिक आहे.
प्रश्न
24
आपल्या उद्दिष्टापेक्षा दोन कोटी अधिक स्वयंपाक इंधन गॅस जोडण्या देणारी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली होती ?
प्रश्न
25
जलऊर्जेसाठीच्या नॅशनल हायड्रोपावर कॉर्पोरेशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

राहुन गेलेल्या बातम्या

x