25 December 2024 6:37 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-72

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
VVPAT चे पूर्ण रूप काय आहे ?
प्रश्न
2
राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकरण्याच्या (नालसा ) कार्यकारी अध्यक्षपदावर अलीकडेच कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
प्रश्न
3
पाईका क्रांतीकारांच्या स्मरणार्थ अलिकडेच टपाल तिकीट जारी करण्यात आले आहे.या क्रांतिकारकांनी कोणत्या वर्षीब्रिटिशयांच्या विरोधात उठाव केला होता ?
प्रश्न
4
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांसोबत खालीलपैकी कोणत्या राज्यांच्या विधानसभा निवडकाही काही होणार आहेत?अ ) आंध्र प्रदेशब ) ओडिशाक ) अरुणाचल प्रदेशड ) सिक्कीम
प्रश्न
5
‘ब्राक्झिट’ ची प्रस्तावित तारीख कोणती आहे ?
प्रश्न
6
नवी दिल्ली येथे पार पडणारी वार्षिक रायसिना संवाद परिषद…..या वर्षीपासून आयोजित केली जात आहे ?
प्रश्न
7
आर्थिकदृष्ट्या मागासांना नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्यासाठी…..वे घटनादुरुस्ती विधेयक मांडून घटनेत २०१९ च्या कायद्याने…..वी दुरुस्ती केली गेली.
प्रश्न
8
भारतीय नागरिकत्व कायदा (The Citizenship Act) कोणत्या वर्षीचा आहे ?
प्रश्न
9
भारत आणि पाकिस्तान यांनी आपापसांत आपापल्या आण्विक आस्थापनांच्या याद्यानंची देवाणघेवाण करण्यास कधीपासून सुरुवात केली आहे ?
प्रश्न
10
भारतीय वंशाच्या गीतागोपीनाथ यांची जानेवारी २०१९ मध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे  ?
प्रश्न
11
खालीलपैकी कोणते भारतीय निवडणूक आयोगाचे घोषवाक्य आहे ?
प्रश्न
12
केंद्र सरकारने आसाम करारातील खंड ६च्या अमलबजावणीसाठी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापना केली आहे.
प्रश्न
13
भारतीय कार्यालयीन गुप्तता कायदा, १९०४ कोणत्या व्हाइसरॉयच्या काळात आणल्या गेला होता ?
प्रश्न
14
भारताचे परकीय व्यवहार मंत्रालयाकडून कोणत्या वर्षी पासुन रायसिना संवाद परिषदेचे आयोजण केले जाते ?
प्रश्न
15
यूएस फेडरल रिजर्व्हने कर्जदरात वाढ केल्याने……
प्रश्न
16
खाली दिलेल्या देश आणि त्यांच्या राजधान्या यांच्यातील चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
17
प्रथमच कोणत्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत इ.व्ही.एम.मशीनचा वापर केला गेला ?
प्रश्न
18
द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याच्या उद्देश्याने मालदीवचे राष्ट्रपती…… यांनी डिसेंबर २०१८ मध्ये भारताचा दौरा केला होता.
प्रश्न
19
मानवी तस्करीवरील जागतिक अहवाल, २०१८ नुसार मानवी तस्करींमध्ये सर्वाधिक संख्या महिला व बालकांची आहे.  हा अहवाल….. या संस्थेकडून प्रकाशित होत असतो.
प्रश्न
20
बांगलादेशात २०१८ मध्ये झालेल्या संसदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेख हसीना यांच्या…… पासून पुन्हा बहुमत प्राप्त केले आहे.
प्रश्न
21
नागरिकांसाठी असलेल्या प्रवास स्वातंत्र्यावर आधारित हेनाले पासपोर्ट निर्देशांक २०१९ नुसार पहिल्या तीन स्थानावर खालील पैकी कोणता देश सामाविस्ट होत नाहीत ?
प्रश्न
22
भारताचे अमेरिकेतील राजदूत म्हणून अलीकडेच कोणी पदभार स्वीकारला आहे ?
प्रश्न
23
स्वतंत्र खलिस्तान राष्ट्राच्या निर्मितीच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या खलिस्तान लिबरेशन फोर्सवर केंद्र सरकारने नुकतीच बंदी घातली आहे, ही संघटना कोठे स्थापन झाली होती ?
प्रश्न
24
जुन्या कार्यालयीन गुप्तता कायदा कायद्याच्या जागी कोणत्या वर्षी ‘ इंडियन ऑफिसिअल सिक्रीट ऍक्ट ‘(ActNoXIX)आणला गेला ?
प्रश्न
25
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी उमेदवारकडे विशिष्ट शैक्षणिक पात्रता असावी अशी अट घालणारे…..हे भारतातील पहिले राज्य ठरले होते.

राहुन गेलेल्या बातम्या

x