27 January 2025 2:43 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-76

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पी. एम किसान योजना राज्यात फेब्रुवारीपासून लागू झाली त्याच्या तरतुदीत खालील कशाचा समावेश होतो?अ) कमाल २ हेक्टरपर्यंत लागवडक्षेत्र असणारा लघु सीमांत शेतकरी यासाठी पात्र आहे.ब) अशा लघु, सीमांत शेतकऱ्याच्या कुटुंबास वार्षिक ६ हजर रुपयांचे (तीन टप्प्यात) अर्थसाहाय्य मिळणार आहे.
प्रश्न
2
जी बी बॉक्सिंग टूर्नामेंट स्पर्धेसंदर्भात योग्य विधाने निवडा.अ) ही स्पर्धा फिनलंडमधील हेलसिंकी येथे पार पडली.ब) या स्पर्धेत भारताच्या अनुक्रमे कविंदर सिंग आणि मोहम्मद हसमुद्दिन यांनी सुवर्ण आणि रौप्य पदक पटकाविले.क) गोविंद कुमार, शिवा थापा, दिनेश डागर यांनी देखील या स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले.
प्रश्न
3
सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडण्याची अतिरिक्त सॉलिसीटर जनरल म्हणून अलीकडेच कोणी कार्यभार स्वीकारला आहे?
प्रश्न
4
द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याच्या उद्देशाने मालदीवचे राष्ट्रपती ………… यांनी डिसेंबर २०१८ मध्ये भारताचा दौरा केला होता.
प्रश्न
5
योग्य पर्याय निवडा.अ) जगातील सर्वात मोठा सोने अमेरिकेकडे आहे.ब) अमेरिकेकडे ८१३३.५ टन इतका सोने साठा आहे.
प्रश्न
6
सचिन सिवाच, सुमित संगवान, नवीन कुमार हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
प्रश्न
7
गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविषयी विधाने वाचून योग्य पर्याय ओळखा.अ) मुंबई आय. आय. टीमधून त्यांनी धातूशास्त्रात अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली होती.ब) भारतातील राजकारणात आमदार म्हणून निवडून येणारे ते पहिले आय. आय. टी. पदवीधर ठरले होते.
प्रश्न
8
२०१९ या वर्षीच्या राजपथावरील पाठ संचालनावेळीअ) ब्रिटीश मार्शल धूनऐवजी, प्रथमच भारतीय मार्शल धून ‘शंखनाद’ वाजवण्यात आली.ब) भारतीय लष्करासाठी ही धून नागपूर येथील धरमपेठ महाविद्यालयाच्या संगीत प्राध्यापिका डॉ. नाफडे यांनी संगीतबद्ध केली आहे.
प्रश्न
9
१९८४ साली कोण प्रथम गोव्याचे मुख्यमंत्री बनले होते?
प्रश्न
10
खालीलपैकी बरोबर विधान/ने निवडा.अ) रिक्त देशांच्या बैठकांमध्ये आशिया-प्रशांत क्षेत्रातील सहकार्य वाढीवर चर्चा होते.ब) जय गटाच्या बैठकांमध्ये हिंद-प्रशांत क्षेत्रात सुरक्षाविषयक सहकार्यावर चर्चा होते.
प्रश्न
11
खालीलपैकी बरोबर विधान/ने निवडा.अ) अतिरिक्त सॉलिसीटर जनरल हे घटनात्मक पद असून तो सरकारचा न्यायालयीन प्रवक्ता असतो.ब) अतिरिक्त सॉलिसीटर जनरल भारत सरकारचा तृतीय क्रमांकांचा विधी अधिकारी असतो.
प्रश्न
12
अयोग्य जोडी निवडा.अ) १६ मार्च – राष्ट्रीय लसीकरण दिनब) १० मार्च –  CRPF स्थापना दिन
प्रश्न
13
प्रयाग राज कुंभमेळ्याची २०१९ खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे?अ) सर्वाधिक गर्दीचे व्यवस्थापन आणि वाहतूक नियंत्रणब) माय सिटी योजनेद्वारे सर्वात मोठ्या चित्रकृतींचे रंगकामक) सर्वात मोठी कचरा व्यवस्थापन व्यवस्था
प्रश्न
14
भारताचे अमेरिकेतील राजदूत म्हणून अलीकडेच कोणी पदभार स्वीकारला आहे?
प्रश्न
15
कोणत्या कालावधीकरिता मनोहर पर्रीकर हे केंद्रात संरक्षणमंत्री होते?
प्रश्न
16
सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारासंदर्भात योग्य पर्याय निवडा.अ) व्यक्तीसाठी ५ लाख रुपये व प्रमाणपत्र आणि संस्थेसाठी रोख ५१ लाख रुपये व पप्रमाणपत्र असे याचे स्वरूप आहे.ब) विजेत्यांना ही पुरस्कार रक्कम केवळ आपत्ती व्यवस्थापन कार्यासाठी वापरता येईल.
प्रश्न
17
डि. गुकेश हा ………….अ) बुद्धीबळपटू आहे.ब) तो तामिळनाडूचा खेळाडू आहे.
प्रश्न
18
१७ मार्च हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
19
खालीलपैकी चुकीचे विधान निवडा.अ) जम्मू व काश्मीरमध्ये राज्याच्या राज्यघटनेतील कलम ९२ नुसार राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकत नाही.ब) जम्मू व काश्मीर मध्ये राज्यपाल राजवट लागू करण्याचा पूर्ण अधिकार तेथील राज्यपालांना आहे.
प्रश्न
20
योग्य पर्याय निवडा.अ) मिझोरमचे पहिले लोकायुक्त म्हणून सी. लालसावाता यांची नियुक्ती झाली.ब) लोकायुक्तांना राज्यपाल हे पदाची शपथ देतात.
प्रश्न
21
जगातील एकूण सोने साठ्याच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?
प्रश्न
22
या वर्षीच्या राजपथावरील संचालनात खालीलपैकी कोणी एन. सी. सी. पथकाचे नेतृत्व केले?
प्रश्न
23
कृषी विभागाने राज्यात जून २०११ पासून कोणती किसान संचार टोल फ्री सेवा सुरु केली आहे?
प्रश्न
24
मनोहर पर्रीकर यांच्या संदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.अ) २८ ऑगस्ट २०१७ ते १७ मार्च २०१९ चा या कालावधीत ते गोवा विधानसभा सदस्य होते.ब) या कालावधीत पणजी विधानसभा क्षेत्रातून ते निवडून आले होते.क) १९९४ साली ते प्रथमं गोवा विधानसभेवर निवडून गेले होते.
प्रश्न
25
यशवंतराव चव्हाण यांची कितवी जयंती २०१९ यावर्षी साजरी केली गेली?

राहुन गेलेल्या बातम्या

x