25 December 2024 7:13 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-85

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘लामणदिवा, पडद्यामागचा सिनेमा, मला भेटलेली मोठी मानसं’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
2
जनस्थान पुरस्कारासंदर्भात योग्य विधाने निवडा.अ) कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे १९९१ पासून हा पुरस्कार दिला जात आहे.ब) हा द्वैवार्षिक पुरस्कार आहे.क) यंदा या पुरस्काराचे १५ वे वर्ष आहे.
प्रश्न
3
सामाजिक व न्याय विशेष साहाय्य विभाग महाराष्ट्र शासन, यांच्या सार्वजनिक उपक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या कडून दिला जाणारा ‘संत चोखामेळा पुरस्कार’ खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे?
प्रश्न
4
देशातील उद्योग क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या महिलांसाठी खालीलपैकी कोणाकडून २०१६ पासून ‘वुमेन ट्रान्सफोर्मिंग पुरस्कार’ देण्यास सुरुवात झाली?
प्रश्न
5
मोहन लाल यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला ते कोण आहेत?
प्रश्न
6
२०१७ चा जनस्थान पुरस्कार कोणाला दिला गेला होता?
प्रश्न
7
‘द पॅराडॉसीयल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
8
‘नो फ्रेंड बट द माउन्टन्स : रायटिंग् फ्रॉम माणूस प्रिजन’ हे लेखन कोणाचे आहे, ज्यास ‘विक्तोरिअन प्राईज फॉर लिटरेचर’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे?
प्रश्न
9
‘व्हेन आय वॉज अ बॉय’ हे खालीलपैकी कोणाचे आत्मवृत्त आहे?
प्रश्न
10
पुस्तके – लेखक यांच्या योग्य जोड्या निवडा.अ) द ब्रास नोटबुक – देवकी जैनब) माँतेक रिमेम्बर्स – माँतेकसिंग अहलुवालियाक) गर्लहुड – तस्लिमा नासरिन
प्रश्न
11
२०१९ च्या पद्म पुरस्कारासंदर्भात योग्य विधाने निवडा.अ) एकूण ११२ व्यक्तींना पुरस्कार जाहीर झालेत.ब) विजेत्यांमध्ये २१ महिलांचा समावेश आहे.क) विजेत्यांमध्ये ११ विदेशी व्यक्ती आहेत.ड) विजेत्यांमध्ये३ मरणोत्तर तर एक ट्रान्सजेन्डर व्यक्तीचा समावेश आहे.
प्रश्न
12
श्री. अनिलकुमार मणिभाई नाईक यांच्यासंदर्भात योग्य विधाने निवडा.अ) त्यांना २०१९ चा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.ब) ते ‘एल अँड टी’ उद्योगाचे समूह अध्यक्ष आहेत.
प्रश्न
13
योग्य पर्याय निवडा.अ) डॉ. प केशव गिंडे यांना राज्य शासनाकडून ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार २०१८-१९’ प्रदान केला गेला.ब) राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार दिला गेला.
प्रश्न
14
खालीलपैकी कोणास पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले?अ) श्रीमती तीजन बाईब) श्री. इस्त्रायल ओमर ग्युल्लेहक) श्री. अनिलकुमार मणिभाई नाईकड) श्री. बळवंत मोरेश्वर पुरंदरे
प्रश्न
15
‘प्रिन्सिपीया’ हे लॅटिन भाषेतील गतिविषयक संशोधन लेखन कोणी केले आहे?
प्रश्न
16
योग्य विधाने निवडा.अ) २०११ या वर्षी तीन व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले.ब) प्रथमच एकावेळी तीन व्यक्तींना भारतरत्न दिला गेला.
प्रश्न
17
२०१९ च्या पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये कोणाचा समावेश होतो?अ) श्री. बळवंत मोरेश्वर पुरंदरेब) श्री. अनिलकुमार मणिभाई नाईकक) श्री. अशोक लक्ष्मणराव कुकडे
प्रश्न
18
योग्य पर्याय निवडा.अ) मुंबई येथील विशबेरी कंपनीच्या सहसंस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियांका अग्रवाल यांना ‘वुमेन ट्रान्सफोर्मिंग पुरस्कार’ दिला गेला.ब) उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते १६ डिसेंबर २०१८ रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रश्न
19
खालीलपैकी कोणास भोपाल साहित्य आणि कला महोत्सावावेळी पाहिल्या ‘शुशीला देवी लिटरेचर अवॉर्ड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
प्रश्न
20
अभिनेते कादर खान यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले गेले होते?अ) पद्मश्री – २०१९ब) उत्कृष्ट विनोदी अभिनेत्यासाठीचा पुरस्कार – २००७क) साहित्य शिरोमनी पुरस्कार – २०१३
प्रश्न
21
पांडवनी लोकगीत गायक ‘तीजन बाई’ यांना आतापर्यंत कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे?अ) पद्मश्री – १९८८ब) पद्मभूषण – २००३क) संगीत नाटक अकादमी पुरस्कार – १९९५ड) फुकूओका प्राईज – २०१८
प्रश्न
22
माय लाईफ इन मुव्हमेंट्स हे खालीलपैकी कोणाचे लेखन आहे?
प्रश्न
23
खालीलपैकी कोणास देशाचा सर्वोच्च नागरी किताब ‘भारतरत्न’ जाहीर झाला आहे?अ) माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जीब) दिवंगत समजसेवक नानाजी देशमुखअ) गीतकार गुलझारड) दिवंगत संगीतकार न्हुपेन हजारिका
प्रश्न
24
खालीलपैकी कोणास यंदाचा ‘जनस्थान पुरस्कार’ देण्यात आला?
प्रश्न
25
२०१९ च्या पद्म विजेत्यांमध्ये अनुक्रमे किती पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री विजेत्यांचा समावेश आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x