21 November 2024 2:17 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-87

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘इंडोनेशिया मास्टर्स बटमिंटन टुर्नामेंट २०१९’ संदर्भात योग्य विधाने ओळखा.अ) या स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद सायना नेहवाल हिने पटकाविले.ब) पुरुष एकेरीचे जेतेपद डेन्मार्कच्या अॅडर्स अॅटोसेन याने पटकाविले.
प्रश्न
2
‘ऑस्ट्रेलियन ओपन’ टेनिस स्पर्धेला कोणत्या नावाने ओळखले जाते?
प्रश्न
3
३०० एकदिवसीय क्रिकेट सामने खेळणारी महिला क्रिकेटपटू म्हणून खालीलपैकी कोणाचे नाव घेतले जाते?
प्रश्न
4
२०१९ च्या इंडोनेशियन मास्टर्स फायनल बॅटमिंटन स्पर्धेचे विजेतेपद खालीलपैकी कोणी पटकाविले?
प्रश्न
5
दिव्या देशमुख ही युवा महाराष्ट्रीयन खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
6
२०१९ च्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी पटकाविले?
प्रश्न
7
अयोग्य जोडी निवडा.अ) नोव्हाक जोकोविच – सर्बियाब) रफेल नदाल – स्पेनक) रॉजर फेडरर – स्वित्झर्लंडड) केव्हिन अँडरसन – दक्षिण आफ्रिका
प्रश्न
8
‘ऑस्ट्रेलियन ओपन’ टेनिस स्पर्धा २०१९ संदर्भात योग्य विधाने निवडा.अ) ही स्पर्धा मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया) येथे पार पडली.ब) या वर्षी पुरुष एकेरीचे विजेतेपद सार्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने पटकाविले.
प्रश्न
9
खालीलपैकी कोणी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीतील सात विजेतेपद मिळविण्याचा विक्रम केला आहे?
प्रश्न
10
योग्य विधाने निवडा.अ) सुनील छेत्री यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.ब) ते भारतीय फुटबॉल संघाचे कर्णधार आहेत.क) भारताकडून त्यांनी सर्वधिक गोल केले आहेत.
प्रश्न
11
२०१९ च्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकाविले?
प्रश्न
12
अंकिता भांबरी अंकिता रैना या ………….
प्रश्न
13
२०१९ च्या पद्मश्री पुरस्कार प्राप्त खेळाडूंमध्ये कोणाचा समवेश होतो?अ) शरथ कमल (टेनिस) – दिल्लीब) बोंबायलादेवी लैशराम (धनुर्विद्या) – मणिपूरक) बजरंग पुनिया – कुस्ती – हरियाणाड) प्रशांती सिंघ – बास्केटबॉल – उत्तरप्रदेशइ) अजय ठाकूर – कबड्डी – हिमाचल प्रदेश
प्रश्न
14
२०१९ च्या पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूंचा समावेश आहे?अ) सुनील छेत्री (फुटबॉल) – तेलंगाणाब) हरिका द्रोणावली (बुद्धीबळ) – आंध्रप्रदेशक) गौतम गंभीर (क्रिकेट) – दिल्ली
प्रश्न
15
२६ फेब्रुवारी २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) महिलांच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत खालीलपैकी कोण पाहिल्या स्थानावर आहे?
प्रश्न
16
एव्हरेस्ट चढाई करणाऱ्या पहिला भारतीय महिला म्हणून बचेंद्री पाल यांची ओळख आहे, त्यांनी कोणत्या वर्षी ही कामगिरी केळी होती?
प्रश्न
17
खालीलपैकी कोणत्या भारतीय गोलंदाजांनी ६८ पेक्षा कमी एकदिवसीय सामन्यांपेक्षा १०० बळी घेण्याची कामगिरी करून दाखविली आहे?अ) झहीर खानब) अजित आगरकरक) जवागल श्रीनाथ
प्रश्न
18
खालीलपैकी कोणत्या देशांनी एकूण ४ वेळेस फुटबॉल विश्वचषक स्पर्धा जिंकलेली आहे?अ) जर्मनीब) इटलीक) उरुग्वे
प्रश्न
19
व्लादिमिर क्रामनिक यांच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा.अ) तो रशियन बुद्धिबळपटू आहे.ब) त्याने निक्तीच निवृत्ती जाहीर केली आहे.क) २००० ते २००८ या कालावधीत तो जगज्जेता होता.
प्रश्न
20
खालीलपैकी कोणत्या भारतीय गोलंदाजाने नुकतीच आपल्या ५६ व्या एकदिवसीय सामन्यामध्ये १०० वा बळी घेण्याची कामगिरी पूर्ण केली?
प्रश्न
21
बजरंग पुनिया यांच्यासंदर्भात योग्य विधाने निवडा.अ) राष्ट्रकुल आणि आशियाई खळे स्पर्धांमध्ये सुवर्ण जिंकेलेल ते पहेलवान (कुस्तीपटू) आहेत.ब) कुस्तीच्या विश्वचषकात पुनियाने रौप्य ब कांस्यपदके जिंकले आहेत.क) त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले गेले.
प्रश्न
22
हॉकी विश्वचषक स्पर्धा, २०१८ मध्ये बेल्जियमचा संघ विश्वविजेता ठरला. यंदा या स्पर्धांचे आयोजन खालीलपैकी कोठे करण्यात आले होते?
प्रश्न
23
भारतीय युवा ग्रड मास्टर (बुद्धीबळ) आणि जगातील दुसरा सर्वात ग्रड मास्टर ठरलेला भारतीय खालीलपैकी कोण आहे? (वय १२ वर्षे, ७ वर्षे, १७ दिवस)
प्रश्न
24
नोव्हाक जोकोविच याने खालीलपैकी कोणत्या स्पर्धा जिंकल्या आहेत?अ) २०१९ ची ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धाब) २०१८ ची अमेरिकन ओपनक) २०१८ ची विम्बल्डन ओपन
प्रश्न
25
२०११ च्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकाविले?

राहुन गेलेल्या बातम्या

x