27 January 2025 2:54 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-89

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कोणता दिवस ऑस्ट्रेलिया दिवस म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
2
श्री. अशोक लक्ष्मणराव कुकडे यांच्यासंदर्भात योग्य विधान कोणते आहे?अ) त्यांनी लातूर येथे विवेकानंद हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर स्थापन केले आहे.ब) ते शल्यचिकित्सक आणि लेखक आहेत.क) ‘कथा एक ध्येयसाधनेची’ या पुरस्काराचे लेखन त्यांनी केले आहे.
प्रश्न
3
अशोक लक्ष्मणराव कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला ते महाराष्ट्रातील प्रसिध्द …………
प्रश्न
4
रामकृष्णदादा बेलूरकर यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या संदर्भात योग्य विधान ओळखा.अ) ते ग्रामगीताचार्य म्हणून परिचित होते.ब) ते नाट्य कलावंत दिग्दर्शक शाहीर, कवी लेखक होते.
प्रश्न
5
देशाच्या सैनोकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण व्हावे या उद्देशाने कोणता दिवस दरवर्षी ‘सशस्त्र सेना ध्वज दिन’ म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
6
भाविष अग्रवाल यांचा टाईम मासिकाकडून जगातील १०० सर्वाधील प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश केला आहे तर कोण आहेत.
प्रश्न
7
कादर खान यांच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा.अ) ३१ डिसेंबर २०१८ रोजी त्यांचे कनडात टोरांटो येथे निधन झाले.ब) त्यांचा जन्म अफगाणिस्तानातील काबुल येथे झाला होता.क) १९७३ साली त्यांनी ‘दाग’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
प्रश्न
8
नानाजी देशमुख यांच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा.अ) त्यांचा जन्म महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील कडोली येथे झाला होता.ब) त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणूनही कार्य केले आहे.क) चित्रकूट ही त्यांची कार्मभूमी होती.
प्रश्न
9
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते,अ) खुल्यावरील शौच बंद झाल्यामुळे कौटुंबिक उत्पन्नात महिलांचा सहभाग वाढला आहे.ब) ग्रामीण भागातील महिलांना दिवसभारत इतर कार्यांसाठी १० टक्के वेळ अधिक वेळ उपलब्ध झालेला आहे.
प्रश्न
10
योग्य जोड्या लावा.Question title
प्रश्न
11
अभिनेते रमेश भाटकर यांच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा.अ) १९७७ मध्ये ‘चांदोबा चांदोबा भागलास का’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते.ब) ‘अष्टविनायक, माहेरची साडी, दुनिया करी सलाम, लेक चालली सासरला’ आपली माणसं’ या चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका साकारली होती.
प्रश्न
12
जगातील सर्वाधिक शक्तीशाली ५१ महिलांच्या यादीत (२०१८ मध्ये फॉर्च्युनने जाहीर) कोण पाहिल्या स्थानावर आहे?
प्रश्न
13
खालीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे?अ) ग्रामीण भागातील स्वच्छतेचा स्तर उंचावल्यामुळे भारतात मृत्युदरात घट होईल.ब) लहान मुलांमधील अतिसाराच्या प्रसारावर नियंत्रणासाठी स्वच्छ भारत अभियान उपयोगी ठरत आहे.
प्रश्न
14
पर्यावरणस्नेही स्त्रोतांद्वारे आपली विजेची गरज भागवण्यास सुरुवात केल्याबद्दल खालीलपैकी कोणत्या बंदराला उर्जेच्या शाश्वत वापरासाठी पुरस्कार मिळालेला आहे?
प्रश्न
15
योग्य पर्याय ओळखा.अ) डॉ. जयाचंद्रन हे चेन्नईतील डॉक्टर गरिबांना माफक दरात उपचार देणारे म्हणून ओळखले जात.ब) त्यांना ‘मक्कल मारुथवर’ असे संबोधले जाई.
प्रश्न
16
मृणाल सेन यांच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा.अ) ते सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक होते.ब) ३० डिसेंबर २०१८ रोजी त्यांचे निधन झाले.क) ‘रात भोरे’ हा १९५५ साली आलेला त्यांचा पहिला चित्रपट होता.
प्रश्न
17
न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या संदर्भात योग्य विधान ओळखा.अ) त्यांना २००३ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले.ब) ते ५९ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.क) ते मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती होते.
प्रश्न
18
एन. डी. तिवारी यांचे ऑक्टोबर २०१८ मध्ये निधन झाले तर …………..अ) आंध्रप्रदेशचे माजी राज्यपाल होते.ब) ते उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री होते.क) ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायधीश होते.
प्रश्न
19
योग्य पर्याय निवडा.अ) राष्ट्रीय ग्राहक दिन २४ डिसेंबर रोजी साजरा केला जातो.ब) जागतिक ग्राहक दिन १५ मार्च रोजी साजरा केला जातो.क) टाईमली डिस्पोजल ऑफ कन्झुमर कम्प्लेंट्स ही २०१८ च्या राष्ट्रीय ग्राहक दिनाची संकल्पना होती.
प्रश्न
20
युनिसेफच्या २०११ च्या अहवालानुसार हागवणीमुळे होणाऱ्या ९० टक्के बालकांच्या मृत्यूसाठी कोणता घटक कारणीभूत ठरत असतो?
प्रश्न
21
सर मायकेल अतिया हे कोण होते?अ) गणितज्ज्ञब) सूत्र सिद्धान्त, गेज थेअरी, के-सिद्धान्त यांनी मांडले.क) फिल्ड पदक (१९६६), आबेल पुरस्कार (२००४) त्यांना मिळाले होते.
प्रश्न
22
तीजन बाई यांच्यासंदर्भात योग्य विधाने ओळखा.अ) त्या छत्तीसगडच्या ‘पंडवानी’ लोकगीत-नाट्यकलेतील पाहिल्या महिला कलाकार आहेत.ब) त्यांना २०१९ च्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले.
प्रश्न
23
श्री. इस्माईल ओमर ग्युल्लेह यांच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा.अ) त्यांना २०१९ साली पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला होता.ब) ते ‘जिबौटी’ या आफ्रिकन देशाचे दुसरे राष्ट्रपती आहेत.क) त्यांनी येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
प्रश्न
24
पहिला आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला?
प्रश्न
25
खालीलपैकी कोणत्या टी. व्ही. मालिकांमध्ये अभिनेते रमेश भाटकर यांनी भूमिका साकारल्या होत्या?अ) बंदिनीब) युगंधराक) तिसरा डोळाड) माझे पती सौभाग्यवती

राहुन गेलेल्या बातम्या

x