25 December 2024 6:35 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-96

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०११ च्या राष्ट्रीय मतदार दिनाची संकल्पना काय आहे?
प्रश्न
2
रशियाने जगातील पहिला तरंगता अणूउर्जा प्रकल्प कार्यान्वित केला असून तो …….. या सागराच्या किनाऱ्याजवळ वसलेला आहे.
प्रश्न
3
न्या. माहेश्वरी आणि न्या. खन्ना यांच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश म्हणून नियुक्तीनंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ………….. झाली आहे.
प्रश्न
4
देशातील पाहिल्या संयुक्त संसदीय समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती?
प्रश्न
5
भारतात २०१८ हे राष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून पाळले जात असते तर आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष ………. या वर्षी पाळण्यात येणार आहे.
प्रश्न
6
खालीलपैकी बरोबर विधान ओळखा.अ) सरपंच लोकसेवा आयोगाविषयीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२३ मध्येही आढळते.ब) भारत निवडणूक आयोग भारतीय राज्यघटनेच्या ३२४ नुसार कार्य करतो.
प्रश्न
7
संयुक्त राष्ट्रांचा विकास कार्यक्रमाच्या (यूएनडीपी) मनुष्यबळ विकास निर्देशांकानुसार, भारत ……. या स्थानावर राहिलेला आहे.
प्रश्न
8
‘माज्या जल्माची चित्तरकथा’ हे एका दलित स्त्रीने लिहिलेले पहिले आत्मचरित्र मानले जाते ती स्त्री कोण आहे?
प्रश्न
9
संयुक्त राष्ट्रांच्या लेखापरीक्षक मंडळावर अलीकडेच कोणत्या भारतीय व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे?
प्रश्न
10
महाराष्ट्रातील पहिले क्रीडा विद्यापीठ कोठे उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ जानेवारी २०१९ रोजी खेलो इंडिया युवा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी केली?
प्रश्न
11
खालीलपैकी कोणत्या देशातून कर्ज उभे करण्यासाठी पाकिस्तान सरकारने ‘पांडा रोखे’ (Panda Bonds) जारी करण्याचा निर्णय घेतला आहे?
प्रश्न
12
युनेस्कोकडून खालीलपैकी कोणते वर्ष ‘विकसनासाठी शाश्वत पर्यटनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष’ म्हणून साजरे केले गेले?
प्रश्न
13
नामांतरासंबंधी योग्य जोड्या ओळखा.अ) मोमीनाबाद – अंबाजोगाईब) खडकी – औरंगाबाद
प्रश्न
14
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कोणत्या कालावधीकरिता साजरा करण्यात आला?
प्रश्न
15
‘महाटेक २०१९’ प्रदर्शनाचे आयोजन कोठे केले गेले?
प्रश्न
16
आसामचे बांग्लादेशी स्थलांतरितांविरोधात झालेल्या आंदोलनानंतर कोणत्या वर्षी आसाम करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या?
प्रश्न
17
१ जानेवारी २०१९ पासून तेलंगणा आणि आंध्रप्रदेश साठी स्वतंत्र उच्च न्यायालये कार्यान्वित झाली आहेत, तेलंगणा उच्च न्यायालयाच्या स्थापनेमुळे देशातील उच्च न्यायालयांची संख्या ……… इतकी झाली आहे.
प्रश्न
18
अधोलोक, प्रतिबद्ध आणि मर्त्य या कादंबऱ्यांचे लेखन कोणी केले आहे?
प्रश्न
19
जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘पी. एम – २.५’ या प्रदूषकानुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते?
प्रश्न
20
लोकपाल शोध समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
21
डि. के. जैन हे महाराष्ट्राचे …………. आहेत.
प्रश्न
22
भारतातील पहिले जीन मोनेट उत्कृष्टता केंद्र नुकतेच नवी दिल्ली येथे सुरु करण्यात आले असल्याने कोणत्या क्षेत्रातील अध्ययनाला वाव मिळणार आहे?
प्रश्न
23
महाराष्ट्र सरकारने सातव्या आयोगाच्या राज्यातील अंमलबजावणीसाठी खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती नेमली?
प्रश्न
24
नागपूर येथे आयोजित केले जाणार असलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी हे आहेत, हे ……… वे नाट्यसंमेलन आहे.
प्रश्न
25
भारताच्या एकूण वीजनिर्मितीमध्ये सर्वात कमी वाटा …… या ऊर्जा संसाधनाचा राहिलेला दिसून येत आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x