28 January 2025 7:57 AM
अँप डाउनलोड

गोंदिया जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
“बालिश बहु बायकांत बडबडला” या वाक्यातील अलंकार ओळखा?
प्रश्न
2
एका दुकानदाराने दोन वस्तू प्रत्येकी ३१२० रु. ला विकल्या मुळे एका वस्तूवर २०% नफा झाला व दुसर्या वस्तूवर ३०% नफा झाला. दोन्ही वस्तूची एकूण खरेदी किंमत शोधा?
प्रश्न
3
SBI (स्टेट  बँक ऑफ इंडिया) मध्ये नुकत्याच विलीन झालेल्या बँकामध्ये खालीलपैकी कोणत्या बँकेचा समवेश आहे?
प्रश्न
4
खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही?
प्रश्न
5
खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा?
प्रश्न
6
सप्तमी विभक्तीचा खालीलपैकी कोणता एकवचनी विभक्ती प्रत्यय आहे?
प्रश्न
7
१५ मजूर रोज ८ तास काम करून एक काम १८ दिवसात पूर्ण करतात. तेच काम १६ मजूर ९ तास काम करून किती दिवसात संपवतील?
प्रश्न
8
एका आठवड्यातील सरासरी तापन 30C आहे. पहिल्या पाच दिवसाचे सरासरी तापमान 27C आहे व शेवटच्या 3 दिवसाचे सरासरी तापमान 35C आहे तर 5 व्या दिवसाचे तापमान किती?
प्रश्न
9
भारतीय राज्याघटनेच्या कलम ७६ मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली?
प्रश्न
10
0.0050 + 0.505 + 5.05 + 0.05 + 5.5 = ?
प्रश्न
11
देवरी तालुक्यातील गाढवी नदीवर कोणता धबधबा आहे?
प्रश्न
12
देशातील पहिले डिजीटल खेडे कोणते आहे?
प्रश्न
13
खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?
प्रश्न
14
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे?
प्रश्न
15
“घनश्याम सुंदर श्रीधरा अरुणोदय झाला” या वाक्यामधील रस ओळखा?
प्रश्न
16
महाराष्ट् राज्याची मुख्य न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कुठे आहे?
प्रश्न
17
एका सांकेतिक भाषेत BST = 21920 तसेच  AIR = 1918 तर CAT=?
प्रश्न
18
“तो नेहमी लवकर झोपतो”या वाक्यातील काळ ओळखा?
प्रश्न
19
महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाचे अप्पर मुख सचिव कोण?
प्रश्न
20
अनिलच्या बायकोच्या भावाची आई अनिलची कोण?
प्रश्न
21
“अव्हेर” या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
22
‘द टर्बुलेट इयर्स’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?
प्रश्न
23
“म्हणून” हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
प्रश्न
24
एका संख्येचे २५% म्हणजे ७५ तर ती संख्या कोणती?
प्रश्न
25
(0.015)2=?
प्रश्न
26
किल्ल्यांचा जुगडा तसा केळ्यांचा -?
प्रश्न
27
आंतरराष्ट्रीय जलदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न
28
२०१७ चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला?
प्रश्न
29
१२, १५, २०, चा लसावी किती?
प्रश्न
30
Central Board of Film (Censor Board) मध्ये सुधारणा करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली?
प्रश्न
31
विम्बलडन टेनिस स्पर्धा – २०१६ चा पुरुष एकेरीचा विजेता खेळाडू खालीलपैकी कोणता?
प्रश्न
32
कर्नाटकातील कंबाला हि शर्यत कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे?
प्रश्न
33
“कमळ” शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
34
“सासू” या शब्दाचे अचूक अनेकवचन ओळखा?
प्रश्न
35
“अनिष्ट ” शब्दाचा समास ओळखा?
प्रश्न
36
पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले?
प्रश्न
37
एक गाडी एका सेकंदात २० मीटर धावते तर तिचा ताशी वेग किती किलोमीटर आहे?
प्रश्न
38
अ व ब भाऊ भाऊ आहेत. क व ड ह्या बहिणी बहिणी आहेत , अ चा मुलगा हा ड चा भाऊ आहे तर ब हा क चा कोण लागतो?
प्रश्न
39
भारताचे गृहराज्यमंत्री कोण आहेत?
प्रश्न
40
B : D :: C : ?
प्रश्न
41
१५ सायकलींची संख्या १६५०० आहे, तर १७ सायकलींची किंमत किती?
प्रश्न
42
‘कोरणीघाट’ हा गोंदिया जिल्ह्याचे कोणत्या तालुक्यात आहे?
प्रश्न
43
सीरॉसीस (Cirrhosis) हा रोग खालीलपैकी कोणत्या मानवी अवयवाला होतो?
प्रश्न
44
384 * 215 = 82560 तर 0.384 * 0.215 =?
प्रश्न
45
एका चक्राकार टेबलभोवती अ , ब , क , ड  , ई आणि फ हे एकमेकांकडे तोंड करून बसले आहेत.अ हा क आणि ड  च्या मध्ये बसला आहे. ड हा ई च्या उजवीकडे बसला आहे. क हा ड च्या डावीकडे बसला आहे. ब हा ड च्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसला आहे तर ब आणि ई च्या मध्ये कोण बसले आहे?
प्रश्न
46
खालील समूहातील विसंगत शब्द ओळख?
प्रश्न
47
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिव कोण आहेत?
प्रश्न
48
किती वाजता तास काटा व मिनिट काटा यात ३० मापाचा कोण असेल?
प्रश्न
49
महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी केले?
प्रश्न
50
3 34 5
5 ? 7
9 202 11
प्रश्न
51
अ, ब, क, ड, ई ह्या पाच व्यक्ती एका पाच मजली इमारतीमध्ये राहतात ( तळमजला + ४ ) प्रत्येकजण वेगवेगळ्या मजल्यावर राहतो , ब च्या वरच्या मजल्यावर क तर खालच्या मजल्यावर अ राहतो , क हा सर्वात वरच्या मजल्यावर राहत नाही. ड हा तळमजल्यावर राहतो तर सर्वांत वरच्या मजल्यावर कोण राहतो?
प्रश्न
52
१३० मी. लांबीच्या एका पुलास ताशी ३६ कि.मी.वेगाने जाणारी ११० मी. लांबीची एक आगगाडी किती वेगात ओलांडेल?
प्रश्न
53
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त नाही?
प्रश्न
54
“स्वत:शीच केलेले भाषण” यासाठी समूहदर्शक शब्द कोणता?
प्रश्न
55
वसंततीलका वृत्तात यती कितव्या अक्षरावर येते?
प्रश्न
56
कऱ्हाड येथे खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो?
प्रश्न
57
एका वस्तूची किंमत ६०० रु. वरून ७५० रु. झाली तर तिच्या मूळ किंमतीत किती टक्के वाढ होईल?
प्रश्न
58
कमलाचे वय १६ वर्षापूवी १९ होते तर ती किती वर्षांनी ६५ वर्षाची होईल?
प्रश्न
59
x चे 15% = 900 चे 10% तर x =?
प्रश्न
60
अनिल हा सुनीलपेक्षा उंच आहे परंतु रमेशपेक्षा उंची कमी आहे. सुनील हा सचिन पेक्षा उंच आहे परंतु सचिन हा प्रवीणपेक्षा उंच आहे , तर सर्वात उंच कोण?
प्रश्न
61
खालील मालिका पूर्ण करा.ab_da_c_abc_abcd?
प्रश्न
62
१९३६ मध्ये फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
63
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी घोषित करण्यात आली?
प्रश्न
64
खालील वर्नापैकी मृर्धन्य वर्ण कोणता तो ओळखा?
प्रश्न
65
खालीलपैकी कोणते आवृतीवाचक संख्याविशेषण आहे?
प्रश्न
66
वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर ३० से.मी. असून वर्तुळाची त्रिज्या ३४ से.मी. आहे तर त्या जीवेची लांबी काढा?
प्रश्न
67
माजी पंतप्रधान श्री अटलबिहारी बाजपेयी यांचा जन्मदिवस २५ डिसेंबर कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
प्रश्न
68
उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबधित आहे?
प्रश्न
69
बटाट्याला गुलाब म्हटले, गुलाबाला आंबा म्हटले, आंब्याला गुळ म्हटले आणि गुळाला गवत तर खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तू कोणती?
प्रश्न
70
67 * 70 + 67 * 30 =?
प्रश्न
71
नागरी सेवा दिन (Civil Service Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न
72
खालीलपैकी इतरेतर द्वंद्व समासाच उदाहरण कोणता ते ओळख?
प्रश्न
73
पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती?
प्रश्न
74
सचिन अनिलच्या दाविकडे बसलेला आहे. रमेश अनिलच्या उजवीकडे बसलेला आहे व सचिन सुरेशच्या मध्ये चेतन बसला तर सर्वात डावीकडे कोण बसेल?
प्रश्न
75
एक टाकी पहिल्या नळाने ६ तासात भरते व दुसरया नळाने ती टाकी १२ तासात भरते तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास किती तस्त टाकी भरेल?
प्रश्न
76
हरिणाला ससा म्हटले , सशाला वाघ म्हटले , वाघाला साप म्हटले , सापाला सिंह म्हटले तर सरपटणारा प्राणी कोणता?
प्रश्न
77
एक वस्तू १९२० रुपयांना विकल्याने तिच्या खरेदी इतका नफा होतो. तर वस्तूची किंमत काढा?
प्रश्न
78
कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला?
प्रश्न
79
कालीसरार हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
80
खालीलपैकी तद्भव शब्द कोणता?
प्रश्न
81
3km + 4m + 500cm =? मीटर
प्रश्न
82
2:9 :: 3:?
प्रश्न
83
“ओनामा करणे” या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी अर्थ कोणता?
प्रश्न
84
जर * म्हणजे / , / म्हणजे + , + म्हणजे – आणि – म्हणजे * तर  20*4/5+4-1 म्हणजे किती?
प्रश्न
85
एका वस्तूच्या  किमतीत सुरवातीस २०% कपात केली व नंतर १०% वाढ केली तर मुळच्या किमतीत किती % फरक पडल?
प्रश्न
86
धुळे-नागपूर -कोलकाता महामार्ग हा कोणता आशियाई महामार्ग आहे?
प्रश्न
87
समुद्र + उर्मी या शब्दाची संधी कोणती?
प्रश्न
88
रमेश व राजू यांच्या वयाचे गुणोत्तर ११.१३ आहे, रमेशचे वय ३३ वर्ष असल्यास राजू चे वय किती असेल?
प्रश्न
89
भारताच्या नार्कोतीक्स कंट्रोल ब्युरोचे पदसिद्ध प्रमुख (Ex – Officio Head) कोण आहेत?
प्रश्न
90
द.सा.द. शे. ३ दराने २५०० रुपयाचे १४६ दिवसात किती सरळ व्याज होईल?
प्रश्न
91
एका सांकेतिक भाषेत SAND म्हणजे VDQG , BIRD म्हणजे ELUG असेल तर LOVE म्हणजे काय?
प्रश्न
92
19/9 – 5/3 =?
प्रश्न
93
एका वक्ती त्याच्या घरापासून उत्तरेकडे ५ कि.मी. चालत गेला , तेथून तो उजवीकडे वळला व १७ कि.मी. चालत गेला व पुन्हा उजवीकडे वळून ५ कि.मी. चालला , तर त्याचे घरापासून स्थान कोणते?
प्रश्न
94
5 * 3 + 8 – 4 / 2 * 4 – 5 =?
प्रश्न
95
खालील पदावलीतील सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
प्रश्न
96
१ ते १०० पर्यंतच्या संखेम्ध्ये १ हा अंक किती वेळा यतो?
प्रश्न
97
मालिकेतील चुकीची संख्या ओळखा?३६ , ६४ , १०० , १२५ , १४४
प्रश्न
98
“सर्वदा” हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे?
प्रश्न
99
३४ च्या पुढील १६ वी विषम संख्या कोणती?
प्रश्न
100
नामदेव त्यांची आई यांच्या वयाचे गुणोत्तर २:५ आहे. नामदेवच्या जन्माच्या वेळी आईचे वय २७ वर्ष होते तर नामदेवचे आजचे वय किती?

राहुन गेलेल्या बातम्या

x