27 January 2025 2:51 PM
अँप डाउनलोड

हिंगोली आरोग्य सेवक भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 72 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
शब्दांची जात ओळखा : साखर
प्रश्न
2
ज्यामधून फायब्रिनोजेल काढून टाकले आहे अशा ब्लड प्लाझा …………म्हणतात.
प्रश्न
3
खालीलपैकी कोणते प्रकरण घटना दुरुस्तीशी संबंधित नाही.
प्रश्न
4
डॉ. जोनास साक हे कोणत्या रोग लसीच्या संशोधनाबद्दल प्रसिद्ध आहेत ?
प्रश्न
5
शब्दाची विभक्ती ओळखा : महाराणीचा
प्रश्न
6
होमिओपॅथीचा जनक कोण ?
प्रश्न
7
समासाचा योग्य पर्याय निवडा : जन्मदा
प्रश्न
8
……….हे हिमोग्लोबिनच्या  निर्मितीसाठी आवश्यक असते.
प्रश्न
9
महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात रेशमी कापड निर्मितीचा लघुउद्योग चालतो ?
प्रश्न
10
When you enter a Govt. office you have to run from pillar to post to get any work done.
प्रश्न
11
भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष ………..
प्रश्न
12
दिलेल्या नामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा : भाववाचक नाम
प्रश्न
13
स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव ……………. असे होते.
प्रश्न
14
अशोकाचा मुख्य प्रधान कोण होता ?
प्रश्न
15
8  मी. लांबी असलेल्या एका खोलीमध्ये 20 से.मी. व 20 से.मी. च्या 800 फरश्या लागल्या तर त्या खोलीची रुंदी किती मीटर असेल ?
प्रश्न
16
प्रौढ माणसाच्या 100 मि.लि रक्तात हिमोग्लोबीनचे प्रमाण ……..असते.
प्रश्न
17
शरीरामध्ये ………………येथे मिठ साठविले जाते.
प्रश्न
18
एक ग्रॅम मेद पदार्थापासून ………कॅलरीज एवढी उर्जा मिळते.
प्रश्न
19
19/7 – 38/7 + 20/7 = किती ?
प्रश्न
20
रेबीज या प्राणघातक रोगापासून संरक्षण करणारी लस कोणी शोधली ?
प्रश्न
21
प्राथमिक आरोग्य सेवा हि संकल्पना ………….येथे भरलेल्या परिषदेचे फलित आहे.
प्रश्न
22
प्रयोग ओळखा : सर्वांनी शांत बसावे.
प्रश्न
23
मुलांचे वय 18 वर्षे असून वडिलांचे वय 44 वर्ष आहे. तर आणखी किती वर्षानंतर मुलाचे वय वडलांच्या वयांच्या निम्मे असेल ?
प्रश्न
24
In the following sentence, parts are written as a, b, c and d Rearrange the same to form a meaningful sentence ?
प्रश्न
25
लसीकरणानंतर शरीरामध्ये ……. तयार होतात.
प्रश्न
26
थायमिन या जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रंग होतो ?
प्रश्न
27
मानवाच्या मेंदूचे वजन सर्वसाधारणपणे ……….. असते.
प्रश्न
28
लॉर्ड डलहौसी दत्तक वारसा नामंजूर या तत्वाच्या आधारे मराठ्यांचे सातारा येथील राज्य इ.स………..मध्ये इंग्रजी साम्राज्यात विलीन करून घेतले.
प्रश्न
29
म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. बावळी मुद्रा देवळी निद्रा –
प्रश्न
30
a) simugglers b) confiscated a lot of gold but c) The police d) escaped
प्रश्न
31
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणजे ……….
प्रश्न
32
Choose the correct antonym.Fritter
प्रश्न
33
अन्न बिघडातील महत्वपूर्ण घटक हा ……….ची वाढ होय.
प्रश्न
34
संधीचा योग्य पर्याय निवडा : बहि: + अंग
प्रश्न
35
खालीलपैकी कोणता ग्रंथ ज्ञानेश्वरांचा नाही ?
प्रश्न
36
Choose the correct synonym.Barbarian
प्रश्न
37
दाट लोकवस्तीच्या व औद्योगिकरण झालेल्या शहरावर रात्री व पहाटे धुक्याचा पडदा दिसतो. वातावरणातील धुराचा कणांमुळे हे घडते. या प्रकारास एक विशिष्ट नाव आहे ते कोणते ?
प्रश्न
38
रक्त गोठण्यासाठी ……….जीवनसत्व आवश्यक आहे.
प्रश्न
39
ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत ?
प्रश्न
40
4 डझन संत्र्याची किंमत 80रु. असल्यास 9 संत्र्याची किती रुपये पडतील ?
प्रश्न
41
Question title
प्रश्न
42
भुल देण्यासाठी यापैकी कशाचा वापर करतात ?
प्रश्न
43
नेत्रभिंग जेव्हा अपारदर्शक होतो तेव्हा निर्माण होणारा दोष म्हणजे ?
प्रश्न
44
विरुद्धार्थी शब्द ओळखा : अवनत
प्रश्न
45
Choose the correct antonym.Extravagant
प्रश्न
46
राज्य शासनाच्या कायदेमंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो ?
प्रश्न
47
………………..यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणतात.
प्रश्न
48
शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते ?
प्रश्न
49
From the following sentence chose the correct word or group of word which gives the meaning of underlined indiom.When the british prime Minister visited U.S. President Johnson he was made to cool his heels for three hours ?
प्रश्न
50
राधिका आपल्या घराच्या दक्षिनेकडे 700 मी. अंतर चालत गेली. तेथून पूर्वेकडे 400 मी. अंतर चालली. नंतर उत्तरेकडे 400 मी. अंतर चालली. तर ती घरापासून किती अंतरावर आहे ?
प्रश्न
51
Choose the correct synonym.Extempore
प्रश्न
52
………ही दूध टिकविण्याची सर्वसामान्य पद्धती आहे.
प्रश्न
53
समानार्थी शब्द ओळखा : जाया
प्रश्न
54
The mother duck swims along & the baby dunkings …………….
प्रश्न
55
महाराष्ट्र शासनाने गरोदर महिला व नवजात यांच्या सुरक्षिततेसाठी ……ही योजना सुरु केली.
प्रश्न
56
हिर्पेटाटीस बी या रोगाचा समावेश ……….. द्वारे वहन होणाऱ्या रोगांमध्ये होतो.
प्रश्न
57
एक रुपयास दर महिन्यास 5 पैसे व्याज ठरविल्यास व्याजाचा दर द.सा.द.शे. किती असेल ?
प्रश्न
58
खालीलपैकी ………हा लैगीकरित्या परेषित रोग नाही.
प्रश्न
59
पोलिओ रोगामुळे …….या भागात इजा होते.
प्रश्न
60
चिकुन गुनिया हा रोग ………पासून होतो.
प्रश्न
61
एका दुकानदाराने पुस्तकाची किंमत 10% ने वाढवावी. दुसरी आवृत्ती काढताना त्याने किंमत आणखी 10% ने वाढविली तर नवीन किंमत मूळ किमतीच्या शेकडा कितीने वाढेल ?
प्रश्न
62
शरीरामध्ये ऊतींना ऑक्सीजन आवश्यक असतो तो खालीलपैकी कोणत्या पेशींकडून पुरविला जातो ?
प्रश्न
63
वाक्यप्रकाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा : षटकर्णी होणे.
प्रश्न
64
Fill in the blanks.To err is human but to forgive is ……….
प्रश्न
65
एका शेतात झाडांच्या जितक्या रांगा आहेत, तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत, झाडांची संख्या 1089 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत ?
प्रश्न
66
कुष्ठरोगाचा जीवाणूंचा शोध …….. यांनी लावला.
प्रश्न
67
संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला ?
प्रश्न
68
काकडी, कलिंगड या सारख्या फळातील पाण्याचे प्रमाण ……….. असते.
प्रश्न
69
दुधातील शर्करेचे नाव काय ?
प्रश्न
70
मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो.
प्रश्न
71
कृष्ठरोगाच्या जीवाणूंचा शोध ………….. यांनी लावला.
प्रश्न
72
अचानक उभ्दवून पुढे निरंतर टिकणाऱ्या बदलास जीवनशास्त्रामध्ये ……….. अशी संज्ञा आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x