26 January 2025 11:50 AM
अँप डाउनलोड

हिंगोली लिपिक-टंकलेखन परीक्षा ऑक्टोबर २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 99 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सर्वोच्च  न्यायालयाच्या …..या  आदेशास व्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्त्व आहे.
प्रश्न
2
‘पंकज’ हा …….समास आहे.
प्रश्न
3
‘साल्हेर’ हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर होय. या शिखराची उंची ……..मीटर इतकी आहे.
प्रश्न
4
Choose the correct antonyms of the given words.Languid
प्रश्न
5
खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सूनचे आगमन सर्वप्रथम होते?
प्रश्न
6
एका संख्येचे वर्गमुळे ‘८’ आहे, तर तिचे घनमूळ किती असेल?
प्रश्न
7
५, ७ व ८ हे अंक प्रत्येकी एक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती?
प्रश्न
8
दररोज ५ तास काम करून जे काम काही माणसे २४ दिवसात संपवतात. तेच काम २० दिवसात संपवण्यासाठी खालीलपैकी काय करावे लागेल?
प्रश्न
9
Choose the correct synonyms of the given words.Callus
प्रश्न
10
To go with the tide
प्रश्न
11
What is the tense of the given sentence? :Lalita was eating a mango
प्रश्न
12
अधोरेखित शब्दाचा अर्थ ओळखा : बळकट दंडातच दंड शोधतो.
प्रश्न
13
Choose the correct sentence (error free) from the following.
प्रश्न
14
‘सागरमाथा’ नावाचे हिमालयाच्या कुशीतील निसर्गरम्य ‘वनोद्यान’ खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
15
‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ देशात कोणत्या वर्षापासून दिला जात आहे ?
प्रश्न
16
८८२० या संख्येस कोणत्या संख्येने भागले असता येणारा भागाकार पूर्ण वर्ग संख्या असेल?
प्रश्न
17
Each of the following idioms or phrases is followed by four alternative meaning of which only one is correct. choose the correct meaning.An axe to grind
प्रश्न
18
Give a one word substitution for the followingA book published after the death of its writer.
प्रश्न
19
Complete the good thoughts with the proper word.If you have the will, there’s always a…………
प्रश्न
20
Yeoman’s service.
प्रश्न
21
खालीलपैकी कोणता देश ‘युरोपियन कॉमन मार्केट’ (ECM) किंवा ”युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी’ (EEC) चा सदस्य नाही?
प्रश्न
22
…..हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर म्हणजे १८९१ मध्ये प्रकाशित झाला.
प्रश्न
23
डी.एन. ए. च्या संरचनेमध्ये ……….नत्र रेणू असतात.
प्रश्न
24
एका तीनचाकी सायकलच्या मागील चाकाची त्रिज्या ३५ सेमी असून पुढील चाकाची त्रिज्या २१ सेमी आहे, तर ६६ मीटर अंतरामध्ये त्या सायकलीच्या पुढील चाकाचे फेरे मागील फेरे मागील चाकांच्या फेऱ्यांच्या कितीपट होतील?
प्रश्न
25
पिंकीला चार विषयात मिळालेल्या गुणांची सरासरी २२ इतकी आहे. तिला पाचही विषयात मिळालेल्या गुणांची सरासरी काढली असता ती २५ येते तर, पाचव्या विषयात तिला किती गुण मिळाले आहेत?
प्रश्न
26
एका नळीतून दर सेकंदात ५ थेंब पाणी गळते. १५ मिनिटात साडेचार लिटर पाणी गळून गेले तर १ थेंबांचे घनफळ किती?
प्रश्न
27
जे काम २४ माणसे रोज ७ तासाप्रमाणे ६४ दिवसात करतात तेच काम ३२ माणसे रोज ८ तासाप्रमाणे किती दिवसात करतील?
प्रश्न
28
दोन समभुज त्रिकोनांपैकी लहान त्रिकोणाची बाजू मोठ्या त्रिकोणाच्या बाजूच्या १/३ आहे. मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ ४५ चौ.से.मी. असल्यास लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी. असेल?
प्रश्न
29
One who is after money.
प्रश्न
30
‘मेळघाट व्याघ्र अभयारण्य’ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
31
Once for all
प्रश्न
32
Where will you put question mark in the following sentence? “Do you know what I’m going to talk about”
प्रश्न
33
विशेषणाचा प्रकार ओळखा: इतर
प्रश्न
34
एका मार्गावर एक आगगाडी अ पासून ब पर्यंत मध्ये न थांबता १ तास धावली तर तिचा वेग ताशी ४५ किमी पडतो. एके दिवशी ती गाडी मधल्या एका स्टेशनवर थांबली तेव्हा तिचा सरासरी वेग ताशी ३६ किमी इतका झाला तर ती गाडी या एका तासाच्या प्रवासात किती मिनिटे थांबली असली पाहिजे?
प्रश्न
35
‘सीता परवा दिल्लीला पोचली’ या वाक्यातील ‘परवा’ या शब्दाची जात कोणती?
प्रश्न
36
‘शबरीने रामाला बोरे दिली’ या वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग ओळखा.
प्रश्न
37
प्रयोग ओळखा- पारिजात बहुरला
प्रश्न
38
Apposite
प्रश्न
39
पाण्याच्या एका टाकीला तीन तोट्या लावलेल्या आहेत. पहिल्या व दुसऱ्या तोटीने ती टाकी अनुक्रमे ४ व ६ तासात भरते, परंतु तिसऱ्या तोटीने ती ८ तासात रिकामी होते, जर तीनही तोट्या एकाच वेळी सुरु केल्या तर ती टाकी किती वेळात भरेल?
प्रश्न
40
सलीम याने एका संख्येला ३/८ ने गुणण्याऐवजी ३/८ ने भागले त्यामुळे त्याचे उत्तर बरोबर उत्तरापेक्षा ३८५ ने जास्त आले तर ती संख्या कोणती होती?
प्रश्न
41
एका बरणीत १० लिटर दूध मावते. त्या बरणीत ४ लिटर दूध ओतले, तर बरणीत कितवा हिस्सा दूध आहे?
प्रश्न
42
………is a word which is partly a verb and partly an adjective.
प्रश्न
43
‘डिंक्या’ रोग  पुढीलपैकी कोणत्या फळझाडांना होतो?
प्रश्न
44
समानार्थी शब्दाचा योग्य पर्याय ओळखा. विभूती
प्रश्न
45
‘पोर’ या शब्दाचे लिंग खालीलपैकी कोणते?
प्रश्न
46
एका व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी ८०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रवेश मर्यादा दरवर्षी १५ टक्के वाढविण्याचे ठरविल्यास तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीस किती विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल?
प्रश्न
47
Remorse
प्रश्न
48
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची (IMF) स्थापना ……….या दिवशी झाली.
प्रश्न
49
Which of the following sentence has no plural number in it?
प्रश्न
50
Vindictive
प्रश्न
51
‘तो गातो’ या वाक्यात …..नाही.
प्रश्न
52
समानार्थी शब्दाचा योग्य पर्याय ओळखा :मत्कुण
प्रश्न
53
पहिल्या २५ सम संख्यांची सरासरी ……..आहे.
प्रश्न
54
खालील पर्यायांपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
प्रश्न
55
अधोरेखित शब्दाची योग्य जात ओळखा: मनोज, तू खाशी जिरवलीस तुझ्या मित्राची!
प्रश्न
56
विरुद्धलिंगी शब्दाचा पर्याय ओळखा: खोड
प्रश्न
57
‘कोल्हेकुई’ या आलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता?
प्रश्न
58
बॉक्साईट हे ………चे धातुक आहे.
प्रश्न
59
He is addicted……gambling.
प्रश्न
60
विभक्ती ओळखा: रमाबाईस
प्रश्न
61
जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपतीस (राज्यपालांच्या  सल्ल्यानुसार )…….कलमाखालील आणीबाणी जाहीर करता येते.
प्रश्न
62
Fill in the blanks with appropriate preposition. Dogs have antipathy ………cats.
प्रश्न
63
एका वस्तूची किंमत प्रथम १० टक्के वाढून नंतर १० टक्के कमी झाली तर त्या व्यवहारात किती टक्के तोता किंवा नफा झाला असेल?
प्रश्न
64
Write the correct adverb form in the sentence given below.He entered the room…………..
प्रश्न
65
Mad
प्रश्न
66
क्रियापदातून कोणता अर्थ सूचित होतो ते ओळखा: हे केवळ शूरांचेच काम आहे.
प्रश्न
67
महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग …………
प्रश्न
68
दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता………….असते.
प्रश्न
69
भाववाचक नामाचा पर्याय ओळखा.
प्रश्न
70
समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द भारतीय घटनेच्या सरनाम्यात बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती अन्वये अंतर्भूत करण्यात आले. बेचाळीसावी घटनादुरुस्ती  खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आली?
प्रश्न
71
Fill in the blank and complete the quotation.‘……….is the treasure of life.’
प्रश्न
72
एका चौरसाची बाजू १० से.मी. आहे. दुसऱ्या चौरसाचा कर्ण १० से.मी.आहे. तर या दोन चौरसाच्या क्षेत्रफळात किती चौ.से.मी. फरक पडेल?
प्रश्न
73
पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी १२ आहे, तर सर्वात लहान सम संख्या सर्वात मोठ्या सम संख्येच्या किती पट आहे?
प्रश्न
74
‘कोंबडा पहाटे आरवतो’ या वाक्यात कोंबडा या ऐवजी कोंबडे हा शब्द लिहिल्यास तयार होणारे वाक्य कोणते?
प्रश्न
75
Mad
प्रश्न
76
Silkworms feed …….mulberry trees.
प्रश्न
77
जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रुपांतर होत असताना ऊर्जा निर्माण होते, या अभिक्रियेस………म्हणतात.
प्रश्न
78
वाक्यप्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा: बादरायण संबंध असणे.
प्रश्न
79
३० ते ६० दरम्यानच्या विषम संख्यांची सरासरी किती येईल?
प्रश्न
80
आमच्या शाळेला ५० वर्षे पुर्ण झाल्यामुळे शाळेत ……महोत्सव झाला.
प्रश्न
81
औंढा नागनाथ तालुका कोणत्या दोन विधानसभा क्षेत्रात मोडतो?
प्रश्न
82
४९५० रु. दर्शनी किंमत असलेल्या गालिच्यावर शे.१० सूट दिली तरी दुकानदाराला शे. १० नफा होतो. तर दुकानदाराने तो गालिचा किती रुपयास खरेदी केला असेल?
प्रश्न
83
भारतात पेटंट अधिनियम सर्वप्रथम कोणत्या वर्षी संमत केला गेला?
प्रश्न
84
‘एडीसनने निरनिराळे प्रयोग केले’ या वाक्यातील क्रियापदाचा काळ कोणता?
प्रश्न
85
Which of the following sentence has no plural number in it?
प्रश्न
86
‘बसराई’, ‘सफेद वेलची’ या ……च्या प्रसिद्ध जाती आहेत.
प्रश्न
87
प्रमोद व दीपक यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर ३:४ आहे. आणखी ८ वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५:६ होईल, तर प्रमोदचे आजचे वय किती वर्षे असेल?
प्रश्न
88
एका रकमेचे ५ वर्षाचे सरळव्याज त्या रकमेच्या २/५ इतके होते तर व्याजाचा शेकडा दर काय?
प्रश्न
89
…………या अर्थशास्त्रज्ञाचा उल्लेख ‘Wealth of Nation’ या ग्रंथाचा कर्ता म्हणून करावा लागेल.
प्रश्न
90
Which of the following is not the correct contracted form?
प्रश्न
91
एका शहरातील लोकसंख्या प्रत्येक वर्षी x ने वाढते. a वर्षानंतर ती b होईल.तर त्या शहराची आजची लोकसंख्या किती?
प्रश्न
92
तेजस + कण
प्रश्न
93
सर्व इंधनात ……..कॅलरीमूल्य सर्वात अधिक आहे.
प्रश्न
94
Find out the group which contains error.None/of us/have/seen go
प्रश्न
95
एक वस्तू मधूने २० टक्के तोटा सहन करून ६० रुपयास विकली तर त्याने ती किती रुपयास विकत घेतली होती?
प्रश्न
96
‘जंगल’ या अर्थाचा शुद्ध शब्द कोणता?
प्रश्न
97
नवीन मतांचा पुरस्कार करणारा ………
प्रश्न
98
खायला काळ भुईला भार म्हणजे ……..
प्रश्न
99
‘तेजीवाला’ आणि ‘मंदिवाला’ (Bulls and Bears) या संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत?

राहुन गेलेल्या बातम्या

x