26 December 2024 6:37 AM
अँप डाउनलोड

हिंगोली S.R.P.F. सशस्त्र पोलीस भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
१२ मिनिटाचे ३६ सेकांदशी गुणोत्तर किती?
प्रश्न
2
जगात सर्वगुण संपन्न असा कोण आहे?
प्रश्न
3
१८०० चा ४०% = २००० चा y% तर y = ?
प्रश्न
4
परवा म्हणजे शुक्रवारी ७ तारीख आहे तर पुढील आठवड्यामधील बुधवार नंतर चार दिवसांनी कोणती तारीख येईल?
प्रश्न
5
२५२.५/०.०५ = ?
प्रश्न
6
जर TUF = ४७ तर MAN = ?
प्रश्न
7
९ : ८१ :: ? ६४
प्रश्न
8
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
प्रश्न
9
१२ k + ८ /५ = १६ तर k = ?
प्रश्न
10
‘अरण्य’ या शब्दाचा पुढीलपैकी समानार्थी शब्द कोणता नाही?
प्रश्न
11
कोण
प्रश्न
12
८ २/५ – ५ ३/५ × १ १/७ = ?
प्रश्न
13
‘रणशूर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
14
H/८, K/११. O/१५ = ?
प्रश्न
15
ग्रामपंचायातील थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहेत?
प्रश्न
16
ब्राह्मो समाजाच्या चळवळीला First Voice Of Freedom असे कोणी म्हटले आहे.
प्रश्न
17
१५ चे १५ % = किती?
प्रश्न
18
९९९ ×९९ = किती?
प्रश्न
19
……….च्या लढाईने इंग्रजांचे पाच भारतात पक्के रोवले गेले व त्यांना आव्हान देऊ शकणारी सत्ता भारतात उरली नाही.
प्रश्न
20
A ही B ची बहिण आहे. C ही B ची आई . D हे C चे वडील आहेत. E ही D ची आई आहे तर A चे D शी नाते कोणते?
प्रश्न
21
वाघ माझ्यासमोरून गेला.
प्रश्न
22
या टोपीखाली दडलय काय?
प्रश्न
23
डोंगर
प्रश्न
24
१५, ५२, ८९, १२६, ? २००
प्रश्न
25
चुका करणे हा मानवाचा स्थायी भाव आहे.
प्रश्न
26
अन्नउत्पादनातील वाढ हि गणिती पद्धतीने होते व लोकसंखेतील वाढ हि भौमितीय पद्धतीने होत असते,हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे?
प्रश्न
27
…………..जीवनसत्वाचे संश्लेषण शरीरात त्वचेखाली होऊ शकते.
प्रश्न
28
खालीलपैकी कोणते शिखर भारतामध्ये नाही?
प्रश्न
29
तो नेहमीच घोटाळा करतो.
प्रश्न
30
भारताच्या घटनासमितीचे अध्यक्ष ………..हे होते?
प्रश्न
31
८, १२ आणि १६ यांचा म. सा. वि. आणि ल. सा. वि. किती?
प्रश्न
32
पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पाण्याच्या ……टक्के एवढे पाणी समुद्रामध्ये आहे.
प्रश्न
33
हिंगोली जिल्ह्यामध्ये …….तालुके आहेत.
प्रश्न
34
खालीलपैकी कोणता शब्द दोन नद्यांमधील प्रदेश या शब्द समुहाचा अर्थ स्पष्ट करतो?
प्रश्न
35
समभूज चौकोनाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय?
प्रश्न
36
पहिले इंग्रजी मराठा युद्ध, मैसूरच्या हैदर अलीबरोबर दोन युद्ध, पिट्स इंडिया अॅक्ट या घटना कोणाच्या काळात घडून आल्या?
प्रश्न
37
खालीलपैकी ‘विदुषी’ या शब्दच विरुद्ध लिंगी शब्द कोणता?
प्रश्न
38
‘मुलांनी’
प्रश्न
39
५,३, ९, ७ हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती?
प्रश्न
40
२० मिलीग्रॅम औषधाची एक गोळी याप्रमाणे एक किलोग्रॅम औषधाच्या किती गोळ्या होतील?
प्रश्न
41
भारतात पडणार्या एकूण पावसापैकी किती पाऊस नेऋत्य मान्सून वारयापासून पडतो.
प्रश्न
42
८ मीटर + ८ सेंटीमीटर + ८ मिली मीटर = ?
प्रश्न
43
निळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
44
महाराष्ट्राच्या विधान सभेतील सदस्यांची संख्या ……इतकी आहे?
प्रश्न
45
पाच पुस्तकाची किंमत ६३.२५ रुपये असल्यास १२ पुस्तकांची किंमत किती रुपये?
प्रश्न
46
न जुळणारा अक्षर गट कोणता?MLK, NML, ONM, PNO, QPO
प्रश्न
47
त्याने पुस्तक वाचले होते.
प्रश्न
48
‘बादरायण संबंध असणे’ या वाक्य प्रचाराचा अर्थ कोणता?
प्रश्न
49
जर ५ × ३ = ७, ६ × ७ = २९ आणि ८ × ३ = १३ असेल तर ३ × ११ = ?
प्रश्न
50
शब्बास! तू तर अक्षरश: भूमिकाच जगलास!
प्रश्न
51
रमेश दक्षिणेकडे गेला नंतर डावीकडे वळला, परत डावीकडे वळला आणि नंतर उजवीकडे वळला तर रमेश कोत्न्या दिशेने जात आहे?
प्रश्न
52
प्रश्न कर. ५३ ते ५५ मध्ये शब्दाच्या विभक्ती ओळखा?‘घरी’
प्रश्न
53
७२ ÷ ९ = ८ तर ०.७२ ÷ ०.९ = ?
प्रश्न
54
खालीलपैकी कोणत्या युरोपियन देसःने भ्र्ताशी सर्व प्रथम व्यापारी सबंध प्रस्थापित केली?
प्रश्न
55
मार्च २०१३ मध्ये ५ वी ब्रिक्स परिषद खालीलपैकी कुठे पार पडली?
प्रश्न
56
गोपाल मोहनपेक्षा मोठा परंतु रामपेक्षा लहान आहे. मोहन सोहनपेक्षा मोठा आहे परंतु रामपेक्षा कहाण आहे, तर सर्वात मोठा कोण?
प्रश्न
57
काल म्हणजे खूप पाऊस पडला.
प्रश्न
58
पुढील शब्दांची अक्षरमालिका पूर्ण करा.CAT, HAT, MAT
प्रश्न
59
वाघासाठी राखीव असलेले ‘जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान’ ……….राज्यात आहे.
प्रश्न
60
विसंगत पर्याय ओळखा?वॉशिंग्टन, लंडन, बगदाद, कॅनडा
प्रश्न
61
गांधीनगर : गुजरात :: ? मध्यप्रदेश
प्रश्न
62
x चे ७ % = १२६ तर x = ?
प्रश्न
63
‘महाराणीचा’
प्रश्न
64
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१२ – १३ नुसार महाराष्ट्रातील नोंदीत वनक्षेत्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या ……….टक्के आहे?
प्रश्न
65
कार्बनडाय ऑक्साईड उपयोग खालीलपैकी कशामध्ये करतात?
प्रश्न
66
खालीलपैकी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री कोण आहेत?
प्रश्न
67
१९९४ यावर्षी प्रजासत्ताक दिन बुधवारी होता तर १९१ सली तो कोणत्या वारी आला असेल
प्रश्न
68
पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पत्र ठरण्यासाठी उमेदवरांचे वय कमीत कमी………..वर्षे पूर्ण असावे लागते.
प्रश्न
69
खालीलपैकी या समाजसुधाकाराने बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली?
प्रश्न
70
पुढील क्रम पूर्ण करा?ab_aabb_bb
प्रश्न
71
उद्या पाऊस पडेल.
प्रश्न
72
रुपये २००० दर्शनी किंमतीच्या शेअर्सवर रु. १२० लाभांश मिळतो तर लाभांशाचे शेकडा प्रमाण किती?
प्रश्न
73
स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतु:सुत्रीचे धडाधडी पुरस्कर्ते …………..हे होते.
प्रश्न
74
‘रामूने आंबा दिला’ या वाक्याचा प्रयोग ओळखा?
प्रश्न
75
(२४५६ × ४३) – ( २४५६ × ३८)= ?
प्रश्न
76
‘मूकनायक हे पाक्षिक खालीलपैकी ………..यांनी सुरु केले?
प्रश्न
77
शिवराज पाटील हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
प्रश्न
78
‘मी चित्र पाहतो’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
प्रश्न
79
एका नावेत सरासरी २२ किलोग्रॅम वजनाची २५ मुले बसले नावाड्यासह सर्वाचे सरासरी वजन २४ किलोग्रॅम झाले तर नावाड्याचे वजन किती?
प्रश्न
80
‘चंद्रमुख’ या शब्दाचा समास ओळखा?
प्रश्न
81
महाराष्ट्रामध्ये एकूण ……..जिल्हे आहेत.
प्रश्न
82
५० – ७ × ४ +१२ – ८ ÷ २ = ?
प्रश्न
83
‘थंडा फराळ करणे’ या वाक्य प्रचाराचा अर्थ कोणता?
प्रश्न
84
सर्वोच्य न्यायालयीन न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत?
प्रश्न
85
देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन २०१३ मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले?
प्रश्न
86
वसंतराव नाईक राज्य कृषी व्यवस्थापन संस्था कोठे आहे?
प्रश्न
87
योग्य पर्याय शोधा.AN : MZ:: BO: ?
प्रश्न
88
१००० रुपये मुद्दलाचे द.सा.द.शे.१० दराने ३ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
प्रश्न
89
नुकतेच खालीलपैकी कोणत्या क्रिकेट प्तुने पदापर्णात सर्वात जलद कसोटी शतक करण्याचा विक्रम केला?
प्रश्न
90
२५ ते ५० च्या दरम्यान असणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती?
प्रश्न
91
क्रिकेटच्या एका संघातील ११ खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकेकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील
प्रश्न
92
प्रश्न क्रमांक ६२ ते ६४ शब्दांच्या जाती ओळखा?झोपला
प्रश्न
93
चौरसाच्या परिमितीचे सूत्र काय?
प्रश्न
94
विजोड संख्या ओळखा?४७,३७, ८३, २९
प्रश्न
95
आपली अवस्था स्वत: हून न बदलण्याचा वस्तूचा गुणधर्म म्हणजे ……होय.
प्रश्न
96
खालीलपैकी कोणती नदी इतर नद्यांपेक्षा मोठी आहे?
प्रश्न
97
इस. 1765 मध्ये मीर जाफरचा मृत्यू झाल्यानंतर इंग्रजांनी बंगालच्या नवाबपदी कोणाला बसविले?
प्रश्न
98
६, १२०, ४२, ? ११०, १५६
प्रश्न
99
गटात न बसणारा पर्याय ओळखा: गगन, नक्षत्र, अंबर, नभ
प्रश्न
100
B ही विषम संख्या आहे तर त्या पुढील क्रमाने येणारी सम संख्या कोणती?

राहुन गेलेल्या बातम्या

x