17 September 2024 1:37 AM
अँप डाउनलोड

हिंगोली तलाठी भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Choose the word that is opposite in meaning.Defiant.
प्रश्न
2
भारतात ……….या वर्षी ग्राहक संरक्षण कायदा संमत केला गेला.
प्रश्न
3
महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे…………
प्रश्न
4
रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव …………
प्रश्न
5
प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय ओळखा. १७ : ३७ :: ६५ : ?
प्रश्न
6
खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
प्रश्न
7
Choose correct reflexive pronoun for the blank space.Choose Indefinite pronoun…………
प्रश्न
8
खालील तीन संधी एका नियमानुसार झाले आहेत. एक संधी वेगळ्या नियमानुसार झाली आहे, ती संधी ओळखा.
प्रश्न
9
इंद्रधनुष्यातील क्रमवार पाचवा रंग कोणता ?
प्रश्न
10
पुढील प्रशनातील विभक्ती त्यापुढे दिलेल्या नामापैकी ज्या नामाला लागू पडते. त्याचा पर्याय ओळखा. चतुर्थी
प्रश्न
11
‘दुधगंगा’ हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प…………..या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे.
प्रश्न
12
कयाधू या नदीचा उल्लेख ….. या जिल्ह्यातील प्रमुख नदी असा करावा लागेल.
प्रश्न
13
लक्ष्मीनारायण या शब्दात किती व्यंजने आहेत ?
प्रश्न
14
जीवनुभक्षी (BACTERIOPHAGE) सजीवामध्ये …….न्यूक्लिक आम्ल आढळून येते.
प्रश्न
15
वैद्य : औषधोपचार : न्यायाधीश : ?
प्रश्न
16
Synonym to the word given below.Anxiety-
प्रश्न
17
शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा.
प्रश्न
18
Find out correct  meaning of IdiomsInns and Out
प्रश्न
19
खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता ?
प्रश्न
20
पुढील मालिकेत रिकाम्या जागी अन्य अक्षरे भरा.XY_Y_XYXX_XYYX_X
प्रश्न
21
र स्त्र ह श्मी स या अक्षरांपासून तयार होणार्या अर्थपूर्ण शब्दांचा खालीलपैकी अर्थ ओळखा.
प्रश्न
22
कृषी अभियांत्रिकी केंद्रीय संस्था (CENTRAL INSTITUTE OF AGRICULTURE ENGINEERING) हि संस्था खालीलपैकी कोठे आहे.
प्रश्न
23
पुढील नद्या त्यांच्या महाराष्ट्रातील लांबीनुसार चढत्या क्रमाने लावा.भीमा, गोदावरी, कृष्णा, नर्मदा
प्रश्न
24
त्रिशंकू या आलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता ?
प्रश्न
25
Choose correct alternative to fill in the blanks:As soon as he heard the news………..
प्रश्न
26
ब ची आई हि अ च्या आईची सासू आहे. ब चे अ च्या आईशी खालीलपैकी काय नाते असू शकते ?
प्रश्न
27
वनस्पती व कार्बनडाई ऑक्साईड यांचा जसा संबंध आहे, तसा पशु यांचा संबंध कोणाशी आहे ?
प्रश्न
28
एक मीटर म्हणजे……च्या अणूतून उत्सर्जित झालेल्या नारंगी – लाल रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी होय.
प्रश्न
29
पुस्तक लिहिणार्या लेखकाचा योग्य पर्याय ओळखा.केकावली
प्रश्न
30
Choose correct reflexive pronoun for the blank space.She blamed………..
प्रश्न
31
मेंढ्या आणि मेंढापाळांच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या हि डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा १६ ने अधिक आहे. तर गटात मेंढ्यांची संख्या किती ?
प्रश्न
32
बडोदाधीपती सायजीराव गायकवाड यांनी केलेल्या कार्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
प्रश्न
33
A ला जसे Z तसे F ला काय ?
प्रश्न
34
‘फ्रीडम एन्ड मिडनाईट’ या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक ………….
प्रश्न
35
नपुसकलिंगी शब्द ओळखा.
प्रश्न
36
‘बेथेलहेम’ हे स्थळ कोणत्या एका घटनेमुळे जगप्रसिद्ध झाले आहे.
प्रश्न
37
Choose correct alternative to fill in the blanks:When it ………..dark, we shall stop.
प्रश्न
38
श्री दिवाकर हे साहित्य कोणत्या साहित्य प्रकाराबद्दल प्रसिद्ध आहेत.
प्रश्न
39
हत्तीला आपण कुत्रा व कुत्र्याला सिंह म्हणू या. उंदराला हरीण, बैलाला उंदीर आणि आणि मांजराला हत्ती माणू या. या सर्व प्राण्यांची आकारमानाप्रमाणे मांडणी केल्यास मध्यभागी कोणता प्राणी येईल ?
प्रश्न
40
स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
प्रश्न
41
पुढील जोड्यांमधील विसंगत जोडी ओळखा.
प्रश्न
42
जर एखाद्या नकाशात पश्चिम दिशा आग्नेय दिशेच्या स्थानी आली तर त्या नकाशात नैऋत्य दिशा कोणत्या दिशेच्या स्थानी येईल ?
प्रश्न
43
Choose correct reflexive pronoun for the blank space.We……..came out of the jungle.
प्रश्न
44
प्रयोग ओळखा. घारी आकाशात उंच उंच भरार्या घेतात.
प्रश्न
45
अशुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
46
पुढील मालिकेत प्रश्नचीन्हाजागी कोणती संख्या येईल ?? ३,१०,२९,६६,१२७, ?
प्रश्न
47
पुल्लिंगी शब्द ओळखा.
प्रश्न
48
समानार्थी शब्दाचा पर्याय ओळखा. तडाग
प्रश्न
49
एकतर मी सहलीला जाईन, नाहीतर घरी राहीन, या वाक्याचा प्रकार कोणता ?
प्रश्न
50
खालीलपैकी शब्दातील कोणता योग्य शब्द प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवाल ? पोपट : पिंजरा = मनुष्य : ?
प्रश्न
51
महर्षी.धों.के.कर्वे यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे ठरेल ?
प्रश्न
52
योग्य समासाचा पर्याय ओळख. त्रिखंड
प्रश्न
53
मालिका पूर्ण करा.३९, ७६, ११, ?
प्रश्न
54
Find out correct  meaning of IdiomsBreak the Ice
प्रश्न
55
खालीलपैकी कोणते उद्धिष्ट पंचायतराज संकल्पनेत मोडत नाही ?
प्रश्न
56
‘ROBBER ECONOMY’ हि संज्ञा खालीलपैकी कोणत्या संदर्भात प्रचलित आहे ?
प्रश्न
57
Each of the following sentence is divided into four parts A,B,C,D. Find out the part which has an error.The Scenery/ of Kashmir/ are very/ FascinatingA                   B               C               D
प्रश्न
58
सतीशचे पंधरा वर्षांपूर्वी वय तीस होते, तर तो किती वर्षांनी साठ वर्षांचा होईल ?
प्रश्न
59
……….. हि नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्धगंगा म्हणून ओळखली जाते.
प्रश्न
60
वाक्प्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय ओळखा. साखर पेरणे
प्रश्न
61
चुकीच्या जोडीचा पर्याय ओळखा.
प्रश्न
62
Synonym to the word given below.Affliction
प्रश्न
63
महाराष्ट्र शासनाने विकासाच्या ‘प्रादेशिक असमतोला’ संदर्भात नेमलेल्या सत्यशोधन समितीचे (FACT FINDING COMMITTEE) चे अध्यक्ष कोण.
प्रश्न
64
TELEVISION चे रुपांतर १-२-3-४-५-६-७-८ मध्ये केले तर ४-५-६-५-१ हे कसले रुपांतर आहे ?
प्रश्न
65
ज्यांच्या नावाने ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ दिला जातो ते रॅमन मॅगसेसे….या देशाचे अध्यक्ष होते.
प्रश्न
66
करडइत तेलाचे प्रमाण 31 टक्के इतके असतात , तर सुर्यफुलात ………टक्के असतात.
प्रश्न
67
रिक्त चौकोन पूर्ण करा.Question title
प्रश्न
68
Each of the following sentence is divided into four parts A,B,C,D. Find out the part which has an error.I/ have been ill/ from/ yesterdayA    B                  C         D
प्रश्न
69
‘VENI, VEDI, VECI, (I CAME, I SAW, I CONQUERRED )शेक्सपिअरचे सुप्रसिद्ध वाक्य त्याच्या …….या साहित्यकृतीतील आहे ?
प्रश्न
70
Find the sentence which is in superlative degree.
प्रश्न
71
पुढील दोन विधाने दिली आहेत यावरून कोणत्या निष्कर्ष सत्य आहे ? विधाने : १) काही मांजरी काळी आहेत २) सर्व कावळे काळे आहेत विधाने : १) काही मांजरी काळी नाहीत २) काही काळे कावळे नाहीत
प्रश्न
72
Choose the word that is opposite in meaning.Optimistic-
प्रश्न
73
खालीलपैकी सकर्मक कर्तरी प्रयोग ओळखा.
प्रश्न
74
Select the correct direct speech from the following.
प्रश्न
75
A खेड्यातील १८ हजार लोकांपैकी ०.२५% व्यक्तींकडे संगणक आहे, B खेड्यातील १९ हजार व्यक्तींपैकी ०.३०% व्यक्तींकडे संगणक आहे. तर कोणत्या खेड्यात जास्त संगणक आहे ?
प्रश्न
76
उमराण व मेहरूण या जातीच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?
प्रश्न
77
RECRUITMENT हा शब्द जर MENTTIUCER असा लिहिला तर EXAMINATION हा शब्द कसा लिहावा.
प्रश्न
78
योग्य तो पर्याय निवडा. VW, QR, LM, GH…………….
प्रश्न
79
एक रुपयाच्या नोटा व्यतिरिक्त अन्य चलनी नोटावर ……….. यांची स्वाक्षरी आहे.
प्रश्न
80
अ स्त्री ब स्त्रीस म्हणाली तू माझ्या सुनेची मुलगी आहेस, तर अ हि ब ची कोण ?
प्रश्न
81
Choose correct alternative to fill in the blanks:Good advice……….not always needed
प्रश्न
82
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
प्रश्न
83
चुकीची जोडी कोणती ?
प्रश्न
84
Synonym to the word given below.Malady-
प्रश्न
85
Find out correct  meaning of IdiomsPut ones foot down
प्रश्न
86
सौरशक्ती आणि ऊर्जाशक्ती या संदर्भात अग्रसेर असलेले महाराष्ट्रातील ठिकाण ………….
प्रश्न
87
One word substitutes-Excessive use of the rules and regulations
प्रश्न
88
भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता ?
प्रश्न
89
One word substitutes-Science of mankind
प्रश्न
90
रामरावांचे वय गणपतरावांच्या वयाच्या ४/५ आहे, दोघांच्या वयांची बेरीज ७२ इतकी आहे. तर गणपतरावांचे वय किती?
प्रश्न
91
One word substitutes-State of having one wife, husband
प्रश्न
92
पुढील वाक्यातील काळ ओळखा. आम्ही सिनेमा पाहत आहे.
प्रश्न
93
रभा लाईभु ळ्का लायखा यामध्ये कोणती म्हण दडली आहे ?
प्रश्न
94
Each of the following sentence is divided into four parts A,B,C,D. Find out the part which has an error.I am/ Superior/ Than/ My colleageusA       B             C             D
प्रश्न
95
पुढील दिलेल्या ४ शब्दांपैकी कोणता शब्द इतर तीनहून वेगळा आहे ?संगणक, गणकयंत्र, मोजणी, स्लाईडरूल
प्रश्न
96
Find out correct  meaning of IdiomsApple of one’s eyes.
प्रश्न
97
Choose the word that is opposite in meaning.Brutal-
प्रश्न
98
खालील पर्यायामधून जुळणारी संख्या शोधा.Question title
प्रश्न
99
One word substitutes-Able to live on land and Sea
प्रश्न
100
दिलेल्या संख्यासमुहाशीसाम्य असलेला समूह पर्यायातून निवडा.२१,३१,५१

राहुन गेलेल्या बातम्या

x