3 December 2024 10:48 PM
अँप डाउनलोड

हिंगोली तलाठी भरती २०१५

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
निबिड म्हणजे काय?
प्रश्न
2
कांदे, बटाटे, इत्यादी भाज्यांना कोंब येऊ नयेत म्हणून कशाचा मारा करतात ?
प्रश्न
3
Choose the expression that explains the given word correctly. ‘ Monogamy’
प्रश्न
4
………, Yamuna is ………. tributary of Ganges.
प्रश्न
5
Choose the incorrect sounds or cries of animals from the following.
प्रश्न
6
The important thing is ………listen ………. them and change our ways.
प्रश्न
7
…………हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते.
प्रश्न
8
Constant telephone contact ……customer kept the company close………….the market.
प्रश्न
9
ABC : BCE :: CEH : ?
प्रश्न
10
हिंगोली जिल्ह्यात कृषी महाविद्याल ………..येथे आहे.
प्रश्न
11
The citizen made their way ….. the rear gate……….the garden.
प्रश्न
12
गावाहून या शब्दाची विभक्ती ओळखा?
प्रश्न
13
It is time the shops ……….
प्रश्न
14
मानवनिर्मित दोष नाहीसे करण्यासाठी काय करावे?
प्रश्न
15
महाराष्ट्रात किती कृषी निर्यात विभाग स्थापन झाले आहेत?
प्रश्न
16
भाऊबंदकी असणे या शब्दाचा अर्थ ……………..
प्रश्न
17
हे केवळ शुरांचेच काम आहे. या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतात.
प्रश्न
18
माणसं – बिणसं फिरतात – बिरतात अशा शब्दांना ………..असे म्हणातात.
प्रश्न
19
हिंगोली जिल्ह्याची निर्मिती दिनांक ………रोजी झाली.
प्रश्न
20
The heirs of the ……. government servant will get the benefits.
प्रश्न
21
Select the correct meaning of the word ‘error.
प्रश्न
22
None but a fool would say this. Pick the correct choice from below for this sentence.
प्रश्न
23
Choose the correct word from the following.
प्रश्न
24
एका पाण्याच्या टाकीची लांबी ८ मी व रुंदी ६ मी असून उंची ५ मी आहे. त्या टाकीमध्ये ३.५ मी उंचीपर्यंत पाणी आहे. तर ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी तिच्यात आणखी किती पाणी भरावे लागेल?
प्रश्न
25
In …….new India, communication has become …….greater leveller.
प्रश्न
26
कयाधू नदीचा उगम ……..या जिल्ह्यात झाला असून हिंगोली जिल्ह्यातील ………..या तालुक्यातील ही नदी जात नाही.
प्रश्न
27
मानवी शरीर …….ते ……. या pH मर्यादेमध्ये कार्यरत असते.
प्रश्न
28
Choose the correct alternative from those given below : I don’t think I …..him yet.
प्रश्न
29
विसंगत घटक ओळखा.
प्रश्न
30
इंद्रावन या शब्दाचा अर्थ …….आहे.
प्रश्न
31
एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे आणि कथिल ८६ : १४ धातूच्या गोळ्यात तांब आणि जस्त यांची प्रमाण ५८ : ४२ आहे. दोन्ही धातूंचे गोळे वितळवून त्यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात कथिल व जस्त प्रमाण किईत?
प्रश्न
32
हिंगोली जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यman ……….मी.मी. आहे.
प्रश्न
33
मृत्यंजय या ग्रंथाचे लेखक ………आहेत.
प्रश्न
34
हिंगोली जिल्ह्यातील नवनिर्मिती नगरपंचायत कोणती?
प्रश्न
35
‘ इस्त्रो’ चे संध्याचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
36
३, ५, व ७ ने भागले असता बाकी प्रत्येकी १ उरते व ४ ने भागल्यास ० उरते अशी लहानात लहान संख्या कोणती?
प्रश्न
37
एम.एल. ए. चे विस्तारित स्वरूप खालीलपैकी कोणते.
प्रश्न
38
From the given sentence, locate the discourse maker (linker). Still the youngster cast the trotline far into the water.
प्रश्न
39
एका त्रिकोनाच्या दुसऱ्या बाजूच्या निमपट पहिली बाजू , पहिल्या बाजूच्या चौपट तिसरी बाजू आहे. त्या त्रिकोणाची परिमिती १६.१ सेमी असल्यास त्या त्रिकोणाची दुसरी बाजू किती सें.मी?
प्रश्न
40
खालीलपैकी गटातन बसू शकणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा.
प्रश्न
41
जिजाबाईस या शब्दाची विभक्ती ओळखा?
प्रश्न
42
The dictionary meaning of the word Zenith is ………
प्रश्न
43
Choose the correct alternative from those given below:
प्रश्न
44
The meaning of beech is …………..
प्रश्न
45
BC : E : GK : ?
प्रश्न
46
घार आकाशात घिरट्या घालते. या वाक्यातील क्रीअप्द कोणता अर्थ सूचित करतात.
प्रश्न
47
Choose the correct word from the following.
प्रश्न
48
कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये यांपैकी कोणत्या रसायनाचा वापर होतो?
प्रश्न
49
मुंबईचे आजचे पोलीस आयुक्त ………….हे आहेत.
प्रश्न
50
इयत्ता ७ वी मध्ये जितके विद्याथी होते तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थी वर्गणी दिली. त्यामध्ये वर्ग शिक्षकांनी आपले ९१ रुपये घालून एकूण २११६ रुपये अंधकल्याण निधीसाठी जमा केले, तर प्रत्येक विध्यार्थीने किती रुपये वर्गणी दिली?
प्रश्न
51
५० मी लांब व ३० मे रुंद जागेत, रुंदीला व लांबीला समांतर असलेले आणि लांबी व रुंदी यांच्या मध्यातून गेलेले २ मी रुंदीचे रस्ते आतील बाजूस तयार केलेले असून रस्त्याव्यतिरिक्त उरलेल्या जागेत बाग तयार केली आहे, तर बागेचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
52
My watch …….. repairing. (Choose the correct simple present tense)
प्रश्न
53
I met him …………. accident during my visit …………Mumbai.
प्रश्न
54
विडंबन या संस्कृत शब्दाचा अर्थ …………..आहे.
प्रश्न
55
रोमन अंकामध्ये CM या अंकांची किंमत किती?
प्रश्न
56
शिखांच्या गुरुग्रंथसाहब या ग्रंथात संत नांमदेवांची एकूण ………….कवने समाविष्ट आहेत.
प्रश्न
57
Which is the correct synonym for abundant
प्रश्न
58
खुर्ची टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर ३ : ७ आहे. जर टेबलाची किंमत ४४१ आहे, तर खुर्चीही किंमत किती?
प्रश्न
59
हिंगोली जिल्ह्यातील थोर साहित्यिक ………..आहेत.
प्रश्न
60
नगर पंचायत स्थापनेसाठी गावाची किमान व कमाल लोकसंख्या मर्यादा किती असावी?
प्रश्न
61
वावळी मुद्रा, देवळी निद्रा : या म्हणीचा योग्य अर्थ कोणता?
प्रश्न
62
राज्यपालांची नेमणूक कोण करतात?
प्रश्न
63
दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असताना ……वापरतात.
प्रश्न
64
सिद्धेश्वर धरण …….नदीचा बांधण्यास आलेले आहे.
प्रश्न
65
१ मीटर म्हणजे तंतोतंत (नेमके) किती इंच.
प्रश्न
66
दोन क्रमवार सम संख्याच लसावी ५४४ आहे. तर त्या संख्या कोणत्या?
प्रश्न
67
बलुते म्हणजे कोणी व कोणाला दिलेला आपल्या उत्पन्नातील वाटा होय?
प्रश्न
68
दान या श्ब्दाहाचा संदर्भात विसंगत जोडी…………….ही आहे
प्रश्न
69
टायफाईड या आजारावरील ……..हे उपयुक्त औषधी आहे.
प्रश्न
70
…………..हा शब्द पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द नाही.
प्रश्न
71
महाराष्ट्राचे राज्यपाल ………..हे आहेत.
प्रश्न
72
नशिबावर किंवा दैवावर भरवसा ठेवणारा………….
प्रश्न
73
‘ कलाम कोण आहेत? हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
74
Use correct word in the sentence. We ……… obey our parents.
प्रश्न
75
औंढा ना. हे एक ज्योतिर्लिग आहे यालाच …….. या नावानेही ओळखले जाते.
प्रश्न
76
मराठीत पहिला कोरीव लेख ………हा आहे.
प्रश्न
77
त्राटिका या अलंकारिक शब्दाचा अर्थ ………….
प्रश्न
78
हॉकी या खेळाचे उगमस्थान कोणते?
प्रश्न
79
नमस्कार या शब्दाची योग्य संधीफोड ………….आहे.
प्रश्न
80
हरीशचंद्राख्यान या आख्यानाची रचना कोणी केली?
प्रश्न
81
दोन सांख्याची बेरीज ९६ व वजाबाकी २४ आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती?
प्रश्न
82
तेजस + कण शब्दाला खालील संधीचा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
83
एका चौरसाची बाजू २.५ मी व दुसऱ्या चौरसाचा कर्ण ५ मी आहे, तर दोन्ही चौरसांच्या क्षेत्र फळांतील फरक किती चौ.मी?
प्रश्न
84
महात्मा गांधीच्या समाधी स्थळाचे नाव काय ?
प्रश्न
85
एका वर्गात जितकी मुले आहेत त्याच्या १/४ रुपये रक्कम फी म्हणून प्रत्येकाला द्यावी लागते. दरमहाची एकूण फी ३२४ रुपये असल्यास त्या वर्गात किती मुले आहेत?
प्रश्न
86
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू …..आहेत.
प्रश्न
87
खालीलपैकी गटातन बसू शकणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा.
प्रश्न
88
…………government had no obligation to provide …….. better service.
प्रश्न
89
मला ते दगड धोंड्यातून चालवीत नेत होते. पण माझ्यात कण्हण्याचीही ताकद नव्हती. या वाक्यातील रस ओळखा.
प्रश्न
90
दानव या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
प्रश्न
91
Choose the word nearest is meaning to the key word ‘Deployment’.
प्रश्न
92
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पहिली महिला डेप्युटी गव्हर्नर कोण?
प्रश्न
93
मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत मराठी भाषेचे इंग्रजी भाषेच्या संपर्कामुळे आलेले एकूण ……….स्वर आहेत.
प्रश्न
94
महाराष्ट्राचे राज्यफुल म्हणून ……..ला ओळखतात.
प्रश्न
95
जागतिक पर्याय्वर्ण दिन दिनांक ………..रोजी साजरा करतात.
प्रश्न
96
हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री हे …………..या विभागाचे राज्यमंत्री आहेत.
प्रश्न
97
जिल्हा परिषद, हिंगोलीचे अध्यक्ष ……..आहेत.
प्रश्न
98
बोका या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
99
from the given sentence , locate the discourse maker (linker.) It turned out to be a very rare form of pancreatic caneer.
प्रश्न
100
गाव नमुना ……….ही फेर फार नोंदवही होय.

राहुन गेलेल्या बातम्या

x