27 January 2025 10:00 AM
अँप डाउनलोड

हिंगोली तलाठी भरती २०१६

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 99 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
या वर्षी केंद्र सरकारने थकीत कर्जाच्या (एनपीए) ओझ्यातून बँकांची सुटका करण्यासाठी …………यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे.
प्रश्न
2
Each question in this section has a sentence with three underlined parts- labelled (A),(B) and (C). Read each sentence to find out whether there is any error in any underlined part indicate your answer against the corresponding letter i.e. (A) or (B) or (C) If you answer should be indicated as (D)
प्रश्न
3
‘मी नाग पाहिला’ या वाक्यातील ‘नाग’ शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ कोणते ?
प्रश्न
4
Each item consists of an idiom or phrase. Choose the option that describes its meaning. To lose one’s bearings.
प्रश्न
5
२०११ च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्याबद्दल कोणती जोडी चुकीची आहे.
प्रश्न
6
Each question in this section has a sentence with three underlined parts- labelled (A),(B) and (C). Read each sentence to find out whether there is any error in any underlined part indicate your answer against the corresponding letter i.e. (A) or (B) or (C) If you answer should be indicated as (D)
प्रश्न
7
एका दोन अंकी संख्येच्या दशक स्थानचा अंक एकक स्थानच्या अंकाच्या निमपट आहे. एकक स्थानी m हा अंक असेल तर टी संख्या कोणती ?
प्रश्न
8
उपसर्ग जोडून झालेला शब्द ओळखा.
प्रश्न
9
Change the following sentence into indirect speech. Alice said, “How clever I am !”
प्रश्न
10
वर्ग समीकरण तयार करा ज्याचा उकल संच आणि-7
प्रश्न
11
Each of the sentence in this section has a blank space and four words are given after each sentence select whichever word you consider most appropriate for the blank space. Pollution control measures are expensive, many industries hesitate to adopt them.
प्रश्न
12
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (IDTP) कळमनुरी या कार्यालयाचे अपर आयुक्त (Additional Tribal Commissioner) कुठे बसतात ?
प्रश्न
13
देशात खाली दिलेल्या जागांपैकी कुठे ज्योतिर्लिंग नाही ?
प्रश्न
14
√0.000049=?
प्रश्न
15
….हा दिवस “मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस ” म्हणून दर वर्षी साजरा केला जातो ?
प्रश्न
16
सध्या राज्यात पेट्रोलवर सुमारे ३५ टक्के एवढा सर्वाधिक दर आकारला जातो ?
प्रश्न
17
Each question in this section has a sentence with three underlined parts- labelled (A),(B) and (C). Read each sentence to find out whether there is any error in any underlined part indicate your answer against the corresponding letter i.e. (A) or (B) or (C) If you answer should be indicated as (D)
प्रश्न
18
अचूक जोडी ओळखा. शब्द           विभक्ती
प्रश्न
19
हिंगोली जिल्ह्याबद्दल खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. १) नवीन प्रस्तावित वर्धा-यवतमाळ -नांदेड रेल्वे मार्ग कळमनुरी तालुक्यातुन जाणार नाही २) राष्ट्रीय महामार्ग (NH) १६१ व ३६१ जिल्ह्यात कुठेही एकमेकांना मिळत नाही .
प्रश्न
20
Match each doctor to the field.   Doctor         Fields a) obstetrician          -I) skin b) internist          -II) eyes c) ophthalmologist           III) pregnancy, childbirth d) dermatologist          IV) diagnosis
प्रश्न
21
In these question, and a brief phrase is given with an underlined word ; find out he closest definition of each such word and indicate the appropriate choice. Ominous report .
प्रश्न
22
In the proverb given below, fill in the blanks with appropriate word . Every dark cloud has a ………….lining.
प्रश्न
23
घनाची बाजू दुप्पट केल्यास, घानाचे पृष्ठफळ किती टक्क्यांनी वाढेल ?
प्रश्न
24
१६ च्या १६ पटीला ४ ने भागल्यास , उत्तर ४ ची किती पट होईल .
प्रश्न
25
_a c c a _ c c c a _a c c c c_a a a
प्रश्न
26
Each of the sentence in this section has a blank space and four words are given after each sentence select whichever word you consider most appropriate for the blank space. Every one in this world is accountable to God ………….his actions.
प्रश्न
27
समोर दिलेल्या विशेषणाच्या प्रकारचे पर्याय दिले आहेत. योग्य पर्याय-ओळखा……धावता
प्रश्न
28
सियाचीन हिमनदीला (Siachen glacier) भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान …………..
प्रश्न
29
हिंगोली जिल्ह्याची हद्द खाली दिलेल्या कोणत्या जिल्ह्याशी मिळत नाही ?
प्रश्न
30
Each question in this section has a sentence with three underlined parts- labelled (A),(B) and (C). Read each sentence to find out whether there is any error in any underlined part indicate your answer against the corresponding letter i.e. (A) or (B) or (C) If you answer should be indicated as (D)
प्रश्न
31
‘व्याख्यात विषय सोडून बोलला’. या शब्दासमुहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
प्रश्न
32
दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?
प्रश्न
33
सामान्यरूपांचा विचार करून गटात न बसणारी जोडी ओळखा.
प्रश्न
34
Look at the underlined part of each sentence. Below each sentence are given three possible substitutions for the underlined part. If one of them is better than the underlined part mark accordingly on the Answer sheet. If none of the substitutions improve the sentence,mark (D) on your Answer sheet. Though much debated, attempts to enact national legislation regulating recombination DNA experiment . never came to success .
प्रश्न
35
समोर दिलेल्या अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडा……जमद्ग्नी
प्रश्न
36
Each of the sentence in this section has a blank space and four words are given after each sentence select whichever word you consider most appropriate for the blank space. Sita said the new restaurant was nothing to write home about, She thought it was …………..
प्रश्न
37
खालीलपैकी मिश्रवाक्य कोणते ?
प्रश्न
38
विरुद्धार्थी शब्द ओळखा……….निरभ्र
प्रश्न
39
देशात १९५३ मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला.
प्रश्न
40
1000 रु. मुद्दलाचे द.सा.द.शे. १० दराने ३ वर्षाचे चक्रव्याढ व्याज किती ?
प्रश्न
41
दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा. एका शाळेत पाच शिक्षक होते. A आणि B शिक्षक हिंदी व इंग्रजी विषय शिकवत होते. C आणि B शिक्षक इंग्रजी व भूगोल शिकवत होते. D ते A शिक्षक गणित व हिंदी शिकवत होते. E आणि B शिक्षक इतिहास व विज्ञान शिकवत होते. तर खालीलपैकी कोणते शिक्षक कमाल विषय शिकवत होते ?
प्रश्न
42
In these question, and a brief phrase is given with an underlined word ; find out he closest definition of each such word and indicate the appropriate choice. gregarious person
प्रश्न
43
मण्यांच्या सहाय्याने एक चौरस तयार करा. प्रत्येक बाजूवर समान अंतरावर १० मणी असले पाहिजेत, एकूण किती मनी लागतील .
प्रश्न
44
१ मे १९६० पासून अंमलात आलेल्या…………या कायद्याव्दारे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या निर्मितीस शासनाने परवानगी दिली.
प्रश्न
45
“उड्डाण” शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो ?
प्रश्न
46
………यांना “मराठी” नवकाव्याचे जनक मानले जाते.
प्रश्न
47
Match the following .   Personality         Characteristic a)egoist           I. is interested in the welfare of others b) altruist           II. believes in self advancement c) ambivert            III. does not pursue pleasures of the flesh d) ascetic            IV. turn thoughts both in ward and outward
प्रश्न
48
खालीलपैकी कोणत्या पदाचा निर्देश भारतीय संविधानात केला गेला नाही ?
प्रश्न
49
दिलेल्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. १,२,६,१५,३०,५६,९२
प्रश्न
50
समोर दिलेल्या विशेषणाखाली त्याच्या प्रकारचे पर्याय दिले आहेत. योग्य पर्याय ओळखा. इतर
प्रश्न
51
पुढील वाक्यात कोणता प्रयोग आहे ? कविताने अनिताला घरी बोलावले .
प्रश्न
52
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.
प्रश्न
53
खालीलपैकी कोणता शब्द पुल्लींगी आहे ?
प्रश्न
54
संधि करा-अत :+एव
प्रश्न
55
In the following question, a sentence has been given in Active Voice/Passive Voice Out of the four alternative suggested, select the one which best expresses the same sentence in Passive/ Active Voice and indicate your correct answer. Not a word was spoken by the culprit in self defence.
प्रश्न
56
दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा. एका शाळेत पाच शिक्षक होते. A आणि B शिक्षक हिंदी व इंग्रजी विषय शिकवत होते. C आणि B शिक्षक इंग्रजी व भूगोल शिकवत होते. D ते A शिक्षक गणित व हिंदी शिकवत होते. E आणि B शिक्षक इतिहास व विज्ञान शिकवत होते. कोणते शिक्षक दोन विषयांपेक्षा कमी विषय शिकवत होते.
प्रश्न
57
एका दोन अंकी संख्येची १/२ हि तिच्या १/३ पेक्षा १२ ने मोठी आहे, तर त्या संख्येतील अंकांची बेरीज किती ?
प्रश्न
58
एक वस्तू ५०० रुपयांस विकल्याने जेवढा नफा होतो त्याच्या ३ पट तोटा ती वस्तू ४२० रुपयांस विकल्यास होतो. तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती ?
प्रश्न
59
५/१६ चे ४%= किती ?
प्रश्न
60
‘इडिअन इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च’ कोठे आहे ?
प्रश्न
61
४/११ मध्ये ४/११ किती वेळा मिळविल्यास, उत्तर १२ येईल ?
प्रश्न
62
हिंगोली जिल्ह्यात खालीलपैकी कोठे एक साखर कारखाना आहे.
प्रश्न
63
३ तास, ३७ मिनिटे,४८ सेकंद दशांस अपुर्णाकांत कसे लिहील ?
प्रश्न
64
Question title
प्रश्न
65
जर ४ पुरुष किवा ६ मुले काम १२ दिवसांत पूर्ण करतात, तर तेच काम ६ पुरुष आणि ३ मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील ?
प्रश्न
66
Change the following sentence into indirect speech . He said, “I am glad to be there this evening”.
प्रश्न
67
Choose the option. with all four words spelt correctly.
प्रश्न
68
खालीलपैकी तद्भव शब्द कोणता ?
प्रश्न
69
Each item consists of an idiom or phrase. Choose the option that describes its meaning. Above board .
प्रश्न
70
तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
71
Each question in this section has a sentence with three underlined parts- labelled (A),(B) and (C). Read each sentence to find out whether there is any error in any underlined part indicate your answer against the corresponding letter i.e. (A) or (B) or (C) If you answer should be indicated as (D)
प्रश्न
72
10³+10²+10¹-10¹ = किती ?
प्रश्न
73
हिंगोली जिल्ह्यातील मोठे सिंचन प्रकल्पांचा त्यांचे जलसाठा क्षमतेनुसार चढत्या क्रमानुसार (Increasing order) योग्य पर्याय कोणता .
प्रश्न
74
Look at the underlined part of each sentence. Below each sentence are given three possible substitutions for the underlined part. If one of them is better than the underlined part mark accordingly on the Answer sheet. If none of the substitutions improve the sentence,mark (D) on your Answer sheet. Ramchandra Murthy and his family have been in Guyana from 1985
प्रश्न
75
कोटी-अवधी हा कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे ?
प्रश्न
76
खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झालेला नाही ?
प्रश्न
77
रवि त्याच्या बहिणीपेक्षा ७३१ दिवसांनी मोठा आहे. त्याचा जन्म सोमवारी झाला तर त्याच्या बहिणीचा जन्म वार कोणता ?
प्रश्न
78
समोर दिलेल्या शब्दातील योग्य वर्णरचना कोणती ? “वृदध्यदेश”
प्रश्न
80
चुकीची जोडी ओळखा. शब्द        समास
प्रश्न
81
दांडेकर समिती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होती ?
प्रश्न
82
खालील उभयान्वयी अव्य्याच्या प्रकारच्या जोड्या दिलेल्या आहेत. चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
83
दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा. एका शाळेत पाच शिक्षक होते. A आणि B शिक्षक हिंदी व इंग्रजी विषय शिकवत होते. C आणि B शिक्षक इंग्रजी व भूगोल शिकवत होते. D ते A शिक्षक गणित व हिंदी शिकवत होते. E आणि B शिक्षक इतिहास व विज्ञान शिकवत होते. भूगोल आणि हिंदी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची जोडी कोणती ?
प्रश्न
84
दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा. एका शाळेत पाच शिक्षक होते. A आणि B शिक्षक हिंदी व इंग्रजी विषय शिकवत होते. C आणि B शिक्षक इंग्रजी व भूगोल शिकवत होते. D ते A शिक्षक गणित व हिंदी शिकवत होते. E आणि B शिक्षक इतिहास व विज्ञान शिकवत होते. D,B,A शिक्षक खालीलपैकी कोणता विषय शिकवत होते ?
प्रश्न
85
६.०२ किलोग्रम -९.७ हेक्टोग्रम + ४.५ डेकाग्रम = ………….डेकाग्रम
प्रश्न
86
शेतकरी बाजारामध्ये शेतकऱ्याला चांगला भाव, ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होतो. अशी संकल्पना राज्यात सुरु करावी यासाठी “………..शेतकरी आठवडे बाजार ” अभियान राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे.
प्रश्न
87
In the following question, a sentence has been given in Active Voice/Passive Voice Out of the four alternative suggested, select the one which best expresses the same sentence in Passive/ Active Voice and indicate your correct answer. The agent had disclosed the secret before it was evening.
प्रश्न
88
Each of the sentence in this section has a blank space and four words are given after each sentence select whichever word you consider most appropriate for the blank space. The parents were anxious about the future of their son, he was always …..time and money.
प्रश्न
89
देशातील नैसर्गिक रेशीम-उत्पादनात …या राज्याचा वाटा सर्वात जास्त आहे.
प्रश्न
90
दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा. एका शाळेत पाच शिक्षक होते. A आणि B शिक्षक हिंदी व इंग्रजी विषय शिकवत होते. C आणि B शिक्षक इंग्रजी व भूगोल शिकवत होते. D ते A शिक्षक गणित व हिंदी शिकवत होते. E आणि B शिक्षक इतिहास व विज्ञान शिकवत होते. कोणता विषय दोन शिक्षकांपेक्षा अधिक शिक्षक शिकवत होते ?
प्रश्न
91
चुकीचा पर्याय निवडा.
प्रश्न
92
Each of the sentence in this section has a blank space and four words are given after each sentence select whichever word you consider most appropriate for the blank space. ………….cannot be cured must be endured.
प्रश्न
93
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा .
प्रश्न
94
खालील वाक्याखाली अव्ययांचे चार पर्याय दिले आहेत. योग्य पर्याय निवडा. राम माझ्यापेक्षा वयाने लहान आहे.
प्रश्न
95
केंद्र सरकारने सुरु केलेल्या बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेमध्ये निवड करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश नाही .
प्रश्न
96
राज्यातील खनिकर्म उद्योगाचा विकास होण्यासाठी रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथील खनिकर्म विद्यापीठ आणि महाराष्ट्र सरकार दरम्यान सामंजस्य करार केला असून त्यानुसार ….येथे खनिकर्म विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे.
प्रश्न
97
“तट्टीका” या शब्दाचा संधिविग्रह करा.
प्रश्न
98
खालीलपैकी कोणत्या योजनेच्या संबंध महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाशी नाही ?
प्रश्न
99
Look at the underlined part of each sentence. Below each sentence are given three possible substitutions for the underlined part. If one of them is better than the underlined part mark accordingly on the Answer sheet. If none of the substitutions improve the sentence,mark (D) on your Answer sheet. All religion were same, argued the Sufi saints,merely different manifestations of the same divine reality.

राहुन गेलेल्या बातम्या

x