24 December 2024 10:55 PM
अँप डाउनलोड

जळगाव तलाठी परीक्षा २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी चुकीचा जोडीचा पर्याय क्रमांक कोणता ?
प्रश्न
2
केंद्र सरकारने नुकतेच कोणत्या विमानतळांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ म्हणून मान्यता दिली ?
प्रश्न
3
दु:खद मन:स्थितीत सोडलेला दीर्घश्वास या शब्दसमुहासाठी योग्य पर्यायी शब्द कोणता ?
प्रश्न
4
खालील चौकोनातील प्रश्नाचीन्हाच्या जागी  येणारा अंक ओळखा ?Question title
प्रश्न
5
भारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क पाच कलमांमध्ये मान्य केलेला आहे, ती कलमे कोणती ?
प्रश्न
6
‘भयंकर’ तापत या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता ?
प्रश्न
7
भारतरत्न मिळवलेल्या किती व्यक्ती आज जिवंत आहेत ?
प्रश्न
8
जर (2a + b) / (a + 4b) = 3 असेल तर(a + b) / (a + ab) ची किंमत किती ?
प्रश्न
9
खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा.
प्रश्न
10
Find out tense of the following sentence.The dog is being taken to the vet’s.
प्रश्न
11
Question title
प्रश्न
12
एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चारपट आहे. तर त्या कोणचे माप किती ?
प्रश्न
13
खालीलपैकी सर्वात लांब पर्वत श्रेणी कोणती ?
प्रश्न
14
Fill in the blank.My grandfather lived to a ……… age
प्रश्न
15
खालीलपैकी कोणाची राष्ट्रपती कडून नेमणूक केली जात नाही.
प्रश्न
16
कथकली चे माहेर घर कोणते ?
प्रश्न
17
Parts of country behind the coast or river’s banks.
प्रश्न
18
Which words/Phrase can be used in ‘If-Clause type – I ?’
प्रश्न
19
यु. टी. आय. बँकेचे नामकरण या नावात झाले आहे ?
प्रश्न
20
Fill in the blank. (verb)On sunday the students ……… early.
प्रश्न
21
जर O + H + P = 39,  M + A + N = 28, तरM + A + C + H + I + N + E = ?
प्रश्न
22
खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही ते ओळखा.
प्रश्न
23
खालीलपैकी किती अंकांना 3 ने नि:शेष भाग जातो, मात्र 9 ने भाग जात नाही ?2133, 2343, 3474, 4131, 5286, 5340, 6336, 7347, 8115, 9276
प्रश्न
24
सतीबंदी चा कायदा कोणाच्या काळात झाला ?
प्रश्न
25
पुढील पद्मपंक्तीतील अलंकार ओळखा.लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा |ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार |
प्रश्न
26
The opposite of ‘to break’ ?
प्रश्न
27
एका सायकल च्या दुकानात काही दुचाकी व काही तीन चाकी सायकली आहेत. त्यांचे हॅन्डल्स मोजल्यास 40 भरतात व चाके मोजल्यास 104 होतात, तर त्यापैक दोन चाकी व तीन चाकी सायकली अनुक्रमे किती ?
प्रश्न
28
What are typical signal words for the Present Perfect tense ?
प्रश्न
29
Which sentence is correct –
प्रश्न
30
चुनखडीस  ( कॅल्शियम कार्बोनेट ) खूप उष्णता दिली असता ……… हा वायू बाहेर पडतो.
प्रश्न
31
One who sacrifices  his life for a cause.
प्रश्न
32
एका 70 मीटर लांब दोरीचे अशाप्रकारे दोन तुकडे करायचे आहेत की पहिला तुकडा हा दुसऱ्या तुकड्याच्या 2/5 लांबीचा असेल तर लहान तुकडा किती लांबीचा असेल ?
प्रश्न
33
खालील शब्दातील अनेकवचनी शब्द ओळखा.
प्रश्न
34
Which article can be put before the following phrase ?………. one dollar bill is ?
प्रश्न
35
Tell me where you live.Find out type of sentence
प्रश्न
36
‘कित्येक’ योग्य संधी फोड ?
प्रश्न
37
भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून ………. यांची नियुक्ती केलेली आहे.
प्रश्न
38
फ्रेडरेशण कप ही ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधीत आहे ?
प्रश्न
39
Fill in the blanks.Hey John can you ………. that sound.
प्रश्न
40
सर्वत्र अंधार पसरला होता.अधोरेखित शब्दाची जात दर्शविणारा योग्य पर्याय कोणता ?
प्रश्न
41
एका वर्गात 72 विद्यार्थी असून त्यापैकी 13/24 मुले असून उर्वरित मुली आहेत. मुलांपैकी 1/3 मुलांची कबड्डी संघात निवड झाली, तर संघात किती जणांना निवडले?
प्रश्न
42
खालीलपैकी कोणता पर्याय षड्रिपू या शब्दाच्या संधीची योग्य फोड दर्शवितो ?
प्रश्न
43
खालीलपैकी औष्ठ्य व्यंजन कोणते ?
प्रश्न
44
आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिवस कधी साजरा केला जातो ?
प्रश्न
45
(0.6)² – (0.3)² = ?
प्रश्न
46
लंकेची पार्वती म्हणजे ……….
प्रश्न
47
What is the answer to this question.Have you seen her ?
प्रश्न
48
एक माणूस पूर्वेकडे 1km चालत गेला, त्यानंतर तो दक्षिणेकडे वळून 5km चालत गेला. त्यानंतर तो पूर्वेकडे वळून 2km चालत गेला, त्यानंतर तो उत्तरेकडे वळून 9km चालत गेला, तर त्याचा सुरुवातीच्या ठिकाणापासून किती km अंतरावर आहे ?
प्रश्न
49
गोविंदाग्रज या टोपण नावाने कोणी लेखन केले ?
प्रश्न
50
राजस्थानातल्या वाळवंटातील वाळवंटीकरण रोखण्यासाठी कोणती वनस्पती उपयुक्त आहे ?
प्रश्न
51
पुढील मांडणीतील तर्क विसंगतीची सुरुवात कोणत्या पायरीने सुरु झाली आहे ?1)  1 माणूस  = 2 पाय (क)2)  4 माणूस  = 8 पाय (ख)3)  (क) ला (ख) ने गुणून4)  4 माणसे = 16 पाय5)  .: 1 माणसे = 4 पाय6)  .: सर्व माणसे चतुष्पाद आहे.
प्रश्न
52
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक पर्याय ओळखा ?मिलीग्राम, सेंटीग्राम, …….?, डेकाग्राम
प्रश्न
53
Choose the correct spelling.
प्रश्न
54
Question title
प्रश्न
55
एका पुस्तकाची किंमत 20% ने कमी केल्यास त्याचा खप 25% ने वाढला, तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला ?
प्रश्न
56
Find out correct voice from the sentence.Steven likes to play baseball.
प्रश्न
57
वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये युनोस्कोने पश्चिम घाटातील ………. चा समावेश केला आहे.अ) 7 राष्ट्रीय उद्यानेब) 39 अभयारण्ये
प्रश्न
58
तिने आता शाळेत जावे. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
59
Which type of the conditional sentence is used ?If it wasn’t so late, I would go shopping.
प्रश्न
60
Choose the correct preposition.The Police car chased the robbers …….. the streets.
प्रश्न
61
Decide whether th sentence contain a Gerund or o progressive-Reading book can be great fun.
प्रश्न
62
एक रेल्वे पुण्याहून मुंबईकडे सकाळी 4.00 वाजता निघते आणि सकाळी 5.00 वाजता पोहचते, तर दुसरी रेल्वे मुंबईहून सकाळी 4.00 वाजता निघते आणि पुण्याला 5.30 वाजता पोहचते. तर दोन्ही रेल्वे एकमेकांना सकाळी किती वाजता ओलांडतील ?
प्रश्न
63
नरेंद्र मोदी हे भारताचे …….. वे पंतप्रधान आहे.
प्रश्न
64
मधूचे वय त्याचा बहिणीच्या आजच्या वयाच्या दुप्पट असून, त्याच्या आईच्या वयाच्या 1/3 आहे, मधूच्या आईचे 8 वर्षानंतरचे वय 50 असेल तर मधूच्या बहिणीचे आजचे वय किती ?
प्रश्न
65
इंडियन सिव्हिल सर्विस (ICS) हि स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय सनदी सेवेत रुजू होणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण ?
प्रश्न
66
मराठी व्याकरणातील प्रयोगाचे मुख्य प्रकार किती ?
प्रश्न
67
खालीलपैकी कोणते राज्य पहिले कार्बनमुक्त राज्य असेल.
प्रश्न
68
खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा.
प्रश्न
69
Which verb forms are used with the Present Perfect tense ?
प्रश्न
70
Question title
प्रश्न
71
Define the underlined parts.Why do you buy comics ?
प्रश्न
72
महाराष्ट्र या साब्दाचा समास ओळखा.
प्रश्न
73
वक्रतुंड, नीलकंठ, दशमुख या शब्दांचा समास ओळखा.
प्रश्न
74
Which sentence is correct ?
प्रश्न
75
कोणत्या संख्येचा शेकडा 7 म्हणजे 49 होय?
प्रश्न
76
पुरणपोळी ह कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे ?
प्रश्न
77
2014 च्या प्रजासत्ताक दिवशी खालीलपैकी कोणास अशोकचक्राने सन्मानित केले गेले.
प्रश्न
78
Seema is good ………. running.( Preposition )
प्रश्न
79
अंतर्वक्र आरशामुळे अनंत अंतरावर असलेल्या वस्तुची प्रतिमा नामीवर …….. आकाराची दिसते.
प्रश्न
80
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
81
जर एका चौकोनाचे क्षेत्रफळ 69% ने वाढविले तर त्याच्या बाजू किती टक्क्यांने वाढेल?
प्रश्न
82
पडताळा म्हणजे काय ?
प्रश्न
83
2014 ची पुरुषांची हॉकी वर्ल्ड कप स्पर्धा कोठे होत आहे ?
प्रश्न
84
कराळ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता ?
प्रश्न
85
चुंबकाची चुंबकीय शक्ती सर्वात जास्त कोठे असते ?
प्रश्न
86
खालील अंकाश्रेणीतील चुकीचा अंक ओळखा.895, 870, 821, 740, 619, 445, 225
प्रश्न
87
5 1/4 तासाचे 1080 सेकंदाशी असलेले गुणोत्तर खालीलपैकी कोणते ?
प्रश्न
88
वाऱ्याची व्याप्ती व वेग मोजण्याचे उपकरण ……….?
प्रश्न
89
1/2 + 1/6 + 1/12 + 1/20 + 1/30 + 1/42 + 1/56 + 1/72 + 1/90 + 1/110 + 1/132 = ?
प्रश्न
90
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांती पुरस्कार 2013 मध्ये कोणाला मिळाला ?
प्रश्न
91
दि इनसाईडर हे आत्मचरित्रामक पुस्तक ……… यांनी लिहिले आहे.
प्रश्न
92
Put the missing forms of the verbs.leave ………. left ……….
प्रश्न
93
खालील वाक्याचा काळ ओळखा. क्षणात लढाऊ विमाने आकाशात झेपावली.
प्रश्न
94
Find out correct meaning of idioms –I am afraid you two are at cross purposes.
प्रश्न
95
1 ते 70 या संख्यांमध्ये ज्या संख्यांच्या वर्गाचा शेवटचा अंक 1 येईल आशा संख्याची टक्केवारी किती ?
प्रश्न
96
खालीलपैकी बॅडमिंटन पटू कोण नाही ?
प्रश्न
97
खालील शब्दातून स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
प्रश्न
98
Find out correct animal and young ones pair.
प्रश्न
99
येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रामध्ये दिसे | डोळ्यात काय गेले हे ? म्हणुनी नयना पुसे |या काव्यपंक्तीतील अलंकार कोणता ?
प्रश्न
100
एका व्यापाऱ्याने एक वस्तू 2½% नुकसानीत विकली. जर त्याने ती वस्तू 100 रुपये जास्त किंमत लावून विकली असती तर त्याला 7½% नफा झाला असता, जर त्याला 12½% नफा हवा असेल तर त्याला ती वस्तू किती रुपयाला विकली पाहिजे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x