3 December 2024 10:05 PM
अँप डाउनलोड

जळगाव तलाठी भरती २०१६

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
“समोर” हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे ?
प्रश्न
2
She won the silver………..in badminton.
प्रश्न
3
“हेमाडपंत” हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता ?
प्रश्न
4
“नागपूर” शब्दापासून विशेषण कशाप्रकारे तयार होईल ?
प्रश्न
5
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणत्या संख्याची जोडी येईल ? 90,63,70,43,55,28,?,?
प्रश्न
6
एका वर्गातील ४० विद्यार्थ्याचे सरासरी वय १२.५ वर्षे आहे. वर्गशिक्षकासहित सर्वांचे वय १३ झाल्यास वर्गशिक्षकाचे वय किती ?
प्रश्न
7
Which one of the following is a pair of words not having the same meaning ?
प्रश्न
8
लेफ्टनंट :कॅप्टन : : कर्नल: ?
प्रश्न
9
विसंगत जोडी ओळखा.
प्रश्न
10
“मरणात खरोखर जग जगते” अलंकार ओळखा.
प्रश्न
11
Human Development Index कोणी निर्माण केला ?
प्रश्न
12
Write the correct past tense of the verb “blow”.
प्रश्न
13
विसंगत संख्या ओळखा.
प्रश्न
14
विसंगत अर्थ असणारा शब्द ओळखा.
प्रश्न
15
‘घ’ हा वर्ण ……आहे .
प्रश्न
16
कोकणातील मासेमारी बंदराची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे करा………..
प्रश्न
17
दोन भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर १:३ होते तर पाच वर्षानंतर त्याच्या वयाचे गुणोत्तर किती ?
प्रश्न
18
भारतीय प्रमाणवेळ ग्रीनीजच्या वेळेच्या……………..
प्रश्न
19
Find the correct feminine of ‘Fox’
प्रश्न
20
The word well may be used as :
प्रश्न
21
दोन नाणी फेकली असता कमीत कमी दोन Herad (छापा) मिळण्याची संभव्याता किती ?
प्रश्न
22
कोणता देश “मेगाडायव्हर्स (Megadiverse)” देश नाही ?
प्रश्न
23
Choose the correct alternative ? Could you tell me ……………..
प्रश्न
24
Where will you put the apostrophe mark to make the contracted from of ‘are not’ ?
प्रश्न
25
Which of these address is correct ?
प्रश्न
26
यापैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही ?
प्रश्न
27
Which one is correctly spelt word ?
प्रश्न
28
केंद्रकीय सम्मिलन प्रक्रियेत सूर्यावर हायड्रोजनची …..केंद्रके मिळून हेलीअमचा एक केंद्रक तयार होतो ?
प्रश्न
29
गुन्हा कमी करण्यासाठी कोणत्या राज्यातील पोलिसांनी DNA Index System (DIS) सुरु केली ?
प्रश्न
30
सोलर कुकरची पेटी आतील बाजूस…………..रंगाने रंगवलेली असते .
प्रश्न
31
“मी देवला नवस केला” अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
प्रश्न
32
Choose the correct meaning of idiom ‘Back Stairs Influece”……….
प्रश्न
33
५ बगळे,म ५ मासे, ५ मिनिटात खातात, तर १ बगळा १ मासा किती मिनिटात खाईल ?
प्रश्न
34
“IFFI 2016” मध्ये प्रामुख्याने कोणत्या देशाचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत ?
प्रश्न
35
Fill in the blanks. ………..Greek and Latin………..all Aryan language have their peaceful words in common.
प्रश्न
36
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ? (३,४,५),(६,८,१०),(५,१२,?)
प्रश्न
37
जळगाव जिल्ह्यासाठी कोणती बँक अग्रणी बँक म्हणून काम करते ?
प्रश्न
38
“A Red letter day” means…………
प्रश्न
39
Pick out the wrong pair of animal and their living places.
प्रश्न
40
“मंदिर ” हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे .
प्रश्न
41
कोणती दोन वर्ण जोडाअक्षरे आहेत ?
प्रश्न
42
“मुलाहिजा बाळगणे” या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे ?
प्रश्न
43
Choose the correct alternative. Here are your shoes. I ……….them.
प्रश्न
44
HORSE:82539 तर ROSE : ?
प्रश्न
45
विसंगत घटक निवडा : भारत, जपान, श्रीलंका, मादागास्कर, न्यूझीलंड
प्रश्न
46
आणि , व, अथवा हे काय आहेत ?
प्रश्न
47
“जातिभ्रष्ट ” समास ओळखा.
प्रश्न
48
मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियावर ‘हिपटायटिस बी” चा प्रादुर्भाव होतो ?
प्रश्न
49
कोणत्या शब्दास षष्टी विभक्ती प्रत्यय लागला आहे ?
प्रश्न
50
Question title
प्रश्न
51
“गड आला पण सिंह गेला” हे …………उपवाक्य आहे.
प्रश्न
52
change into exclamatory sentence . I wish I had a good horse.
प्रश्न
53
चुकीची जोडी
प्रश्न
54
“भाजीपाला” शब्दाचे लिंग ओळखा.
प्रश्न
55
निनादजवळ २७२ रुपये आहेत, त्यामध्ये दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपयाच्या समान नोटा आहेत. तर त्याच्याजवळ किती नोटा आहेत ?
प्रश्न
56
Fill in the blanks . If I ……………..him,I…………….given him your massage.
प्रश्न
57
२४:५४: तर ६३Question title
प्रश्न
58
अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे ?
प्रश्न
59
कोणता प्रत्यक्ष कर आहे ?
प्रश्न
60
विधान :(I) आंबे द्राक्षापेक्षा महाग आहेत . (II) द्राक्षे सफरचंदापेक्षा स्वस्त आहेत . तर सर्वात महाग फळ कोणते ?
प्रश्न
61
भारताने नुकतेच “आकाशवाणी मैत्री चैनल” हे कोणत्या देशाच्या जनतेशी संवाद साधण्यासाठी सुरू केले ?
प्रश्न
62
विशेषनाम ओळखा.
प्रश्न
63
Fill in the blanks with an appropriate auxiliary He said that he ………….do it.
प्रश्न
64
खालीलपैकी मृद व्यंजन कोणते ?
प्रश्न
65
नुकतेच निधन झालेले S.R Nathan हे कोणत्या देशाचे पूर्ण राष्ट्रपती होते ?
प्रश्न
66
12-5=84,10-5=50,8-5=24 तर 6-5=?
प्रश्न
67
Parents know the pains of parenting Identify the type of the underlined noun.
प्रश्न
68
प्रश्नचिन्हाचा जागी योग्य पर्याय लिहा . ३५ (१०५) ७० ४३ (१२९) ८६ ५८ ( ? ) ११६
प्रश्न
69
विजोड संख्या ओळखा. ६०१,२०१,३०१,७०१,१०१,९०१
प्रश्न
70
शुद्ध शब्द कोणता ?
प्रश्न
71
कोणता शब्द सामानान्य नाम आहे .
प्रश्न
72
“हसणे” या शब्दाचे विशेषण करा.
प्रश्न
73
“आम्ही पुस्तक वाचले ” या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
74
डॉ. सलीम अली Bird sanctuary कुठे आहे ?
प्रश्न
75
खालीलपैकी कोणती व्यक्ती “दलित साहित्य चळवळीशी ” संबंधित नाही ?
प्रश्न
76
योगी शीर्षासन करीत असताना त्याचे तोंड पश्चिमेकडे आहे तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे .
प्रश्न
77
माला मिराला म्हणाली, तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते तर मीरा मालाची कोण ?
प्रश्न
78
विशेषण नसणारा शब्द कोणता ?
प्रश्न
79
Choose the correctly spelled alternative.
प्रश्न
80
डेसीग्रमला जसा सेंटीग्रम तसेच कोणाला डेकाग्रम ?
प्रश्न
81
दक्षिण भारतामधले पहिले बाल न्यायालय (Children court ) कोणत्या शहरामध्ये सुरु केले ?
प्रश्न
82
मार्च महिन्याचे एकूण सेकंद किती ?
प्रश्न
83
Question title
प्रश्न
84
खालील शब्दाचा समास कोणत्या प्रकारचा आहे ? पुरणपोळी
प्रश्न
85
एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे.त्याच्यासमोर दहा मुले असतील तर मैदानावर एकूण किती विद्यार्थी उभे आहेत ?
प्रश्न
86
Fill in the blank with the correct from of verb: I………..here since 1980.
प्रश्न
87
फरीदा हिचा जन्म १८ ऑक्टोंबर १९९३ रोजी झाला. त्या वर्षी गांधी जयंती शनिवारी होती तर फरीदाचा आठवा वाढदिवस कोणत्या वारी येईल ?
प्रश्न
88
कोणत्या पदार्थाची घनता सर्वात कमी आहे ?
प्रश्न
89
“मेषपात्र?” या शब्दाचा अर्थ काय आहे ?
प्रश्न
90
“पंचशील करारावर” सर्वप्रथम सही करणारे दोन देश कोणते आहेत ?
प्रश्न
91
Choose the preposition . The kite was flying ……….the house.
प्रश्न
92
कोणती नदी पूर्व वाहिनी नदी नाही ?
प्रश्न
93
What is correct plural from of poultry ?
प्रश्न
94
Choose the meaning from alternatives given : ………defacto.
प्रश्न
95
उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात ?
प्रश्न
96
Fill in the blank with appropriate prepositions ? Finding myself short…….money, I wrote….my uncle……….help.
प्रश्न
97
खालीलपैकी कोणता शब्द सर्वमान आहे ?
प्रश्न
98
“लिहित आहे ” हा क्रियापदाचा कोणता प्रकार आहे ?
प्रश्न
99
Lalita Babar कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
प्रश्न
100
……….effigy was burning from …….bottom to ……top.

राहुन गेलेल्या बातम्या

x