27 January 2025 3:08 PM
अँप डाउनलोड

जालना आरोग्य सेवक भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कोणती वस्तू बहुपृष्ठ घनाकृती या प्रकारात मोडते ?
प्रश्न
2
मधुमेह हा रोग मानवाच्या कोणत्या ……….. अवयवाचे कार्य नित न झाल्यामुळे होते ?
प्रश्न
3
For each of the following sentences four alternatives are given. You are required to choose the correct meaning of the Idioms underlined in the sentence.There is no love lost between the two neighbors.
प्रश्न
4
माणसाच्या पेशीमध्ये किती गुणसूत्राच्या जोड्या असतात ?
प्रश्न
5
शेवग्याच्या शेंगामध्ये कोणते जीवनसत्व असते ?
प्रश्न
6
अश्वस्थ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
7
बेरीबेरी नावाचा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ?
प्रश्न
8
Complete the sentence with suitable alternativesThe son asked his mother if he ………….
प्रश्न
9
एका सांकेतिक भाषेत ४ चा संकेत ∏∏∏ असा आहे, तर ५ चा संकेत ∏∏∏∏ याप्रमाणे आहे, बेरीज दर्शविण्यासाठी × हि खून आणि गुणाकार साठी − हि खून आहे तर पुढील सांकेतिक पदावली ची किंमत किती ?∏∏∏∏ ∏∏ ∏ ∏∏∏∏ ∏ ∏∏ ∏∏∏∏ = ?
प्रश्न
10
ट्रिपल पोलिओची पहिली मात्रा केव्हा देतात ?
प्रश्न
11
दिलेल्या पर्यायांमधील गटात येणारा संबंधित शब्द निवडाओहम : वॅट : व्होल्ट : ……..
प्रश्न
12
लोकशाहीमध्ये जनतेच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी विसंगत मार्ग कोणता ?
प्रश्न
13
संधी सोडवा :सदाचार
प्रश्न
14
एका इष्टीकाचीतीचे एकूण पृष्ठफळ १६६ सेमी² आहे. जर चीतीची रुंदी आणि उंची अनुक्रमे ५ सेमी आणि ४ सेमी असतील तर त्या चीतीची लांबी …………… आहे.
प्रश्न
15
Complete the sentence with suitable alternatives.We eat so that we …………. live
प्रश्न
16
खालील प्रश्नाबाबत मेंडेलीव्ह च्या आवर्त सारणीत काही रिक्त जागा सोडल्या होत्या त्या रिक्त जागा त्यांच्या शोध लागला नव्हता त्यांच्या साठी होत्या. मुलाद्रव्यंचा शोध लागण्यापूर्वीच त्यांच्या गुन धार्मासंबंधी त्याने भाकीत केले होते. कालांतराने हि भाकिते चुकीची ठरली.इका _____  सिलोकॉन या भाकीत केलेल्या मुलाद्रव्यातून खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा शोध लागला आहे ?
प्रश्न
17
Alternative meanings are given to each of the following words. Choose the exact meaning.Primitive
प्रश्न
18
Four alternatives a, b, c and d are given under each sentence you are required to select the most suitable alternative to fill in the blanks in the sentence to make it meaningful.…………… of crops was due to continuous ………….
प्रश्न
19
कुष्ठरोग खालीलपैकी कोणत्या जंतूमुळे होतो ?
प्रश्न
20
महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण-२०१२ नुसार खालीलपैकी कोणत्या वयोगटातील व्यक्ती युवा समजण्यात येते ?
प्रश्न
21
निआसीनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग संभवतो ?
प्रश्न
22
खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे ?
प्रश्न
23
खालीलपैकी कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही गटाचे रक्त चालते ?
प्रश्न
24
स्नेहाचे वय तिच्या आईच्या वयाच्या १/२ पेक्षा ५ ने कमी आहे व तिच्या मावशीच्या वयाच्या १/३ आहे. स्नेहाच्या आईचे वय ४० वर्षे असल्यास, स्नेहाच्या मावशीचे वय किती ?
प्रश्न
25
एका बागेत ५ लाल, ८ पांढरे, ७ काळे चेंडू आहेत. एक चेंडू लाल किंवा पांढरा मिळण्याची संभवता …… असेल
प्रश्न
26
प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे ?
प्रश्न
27
मध्यवर्ती उच्चभूमीची प्राकृतिक रचना पूर्वेकडून पश्चिमेकडे केली तर खालीलपैकी कोणता पर्याय योग्य ठरेल ?
प्रश्न
28
वर, खाली, समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत ?
प्रश्न
29
सार्वत्रिक जंतुसंसर्ग व त्यास कारणीभूत असणारे रोगजंतू – योग्य पर्याय निवडा.टॉन्सिलायटीस –
प्रश्न
30
थंड फराळ करणे या वाक्याप्रचाराचा अर्थ सांगा
प्रश्न
31
Complete the sentence with suitable alternatives.She expects that her son ………….
प्रश्न
32
Alternative meanings are given to each of the following words. Choose the exact meaning.Indeed
प्रश्न
33
डॉक्टर नाडी का पाहतात ?
प्रश्न
34
सर्व मुलांचे दहा-दहाचे गट करा. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
35
बर्डफ्लू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होते ?
प्रश्न
36
मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स का आवश्यक असते ?
प्रश्न
37
सार्वत्रिक जंतुसंसर्ग व त्यास कारणीभूत असणारे रोगजंतू – योग्य पर्याय निवडा.काजण्या –
प्रश्न
38
शब्दांच्या जाती किती ?
प्रश्न
39
खालीलपैकी नवीन पेशी निर्माण करणारे अन्नघटक कोणते ?
प्रश्न
40
श्रीमंत माणसांना गर्व असतो, या वाक्यातील विशेषणाचे नाम करा
प्रश्न
41
एका उपचारात्मक भिंगाची शक्ती +२.५ D असल्यास त्याचे नाभीय अंतर किती ?
प्रश्न
42
डायलीसीस हा उपचार कोणत्या आजारात करतात ?
प्रश्न
43
भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यास सर्वात लांब समुद्र किनारपट्टी लागली आहे ?
प्रश्न
44
अत्तराचे दिवे जाळणे म्हणजे काय ?
प्रश्न
45
खालीलपैकी कोणते शक्ती व उर्जा निर्माण करणारे अन्नघटक नाहीत ?
प्रश्न
46
नवजात अभ्रकास क्षयप्रतिबनधंक (B. C. G.) लस केव्हा टोचतात ?
प्रश्न
47
पडताळा म्हणजे काय ?
प्रश्न
48
खालील प्रश्नाबाबत मेंडेलीव्ह च्या आवर्त सारणीत काही रिक्त जागा सोडल्या होत्या त्या रिक्त जागा त्यांच्या शोध लागला नव्हता त्यांच्या साठी होत्या. मुलाद्रव्यंचा शोध लागण्यापूर्वीच त्यांच्या गुन धार्मासंबंधी त्याने भाकीत केले होते. कालांतराने हि भाकिते चुकीची ठरली.इका _____ बोरॉन या भाकीत केलेल्या मुलाद्रव्यातून खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा शोध लागला?
प्रश्न
49
लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिनची निर्मिती कोणत्या खनिज द्रव्यापासून होते ?
प्रश्न
50
हिमोफिलिया या रोगात काय होते ?
प्रश्न
51
मुले क्रिकेट खेळू लागली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ?
प्रश्न
52
Four alternatives a, b, c and d are given under each sentence you are required to select the most suitable alternative to fill in the blanks in the sentence to make it meaningful.He is always ……….. to his uncle because he considers him a ……… fellow.
प्रश्न
53
खालीलपैकी कोणता रोग पाण्यामुळे होत नाही ?
प्रश्न
54
गोवर प्रतिबंधक लस केव्हा दिली जाते ?
प्रश्न
55
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?Question title
प्रश्न
56
२० वर्षापूर्वी, बापाचे वय मुलाच्या वयाच्या १२ पात होते. आज बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे तर त्या दोघांचे आजचे वय किती ?
प्रश्न
57
ध्वनी प्रदूषण (नियम आणि नियंत्रण ) नियम २००० नुसार निवासी भागातील ध्वनी डेसिबल मर्यादा दिवसा खालीलपैकी किती असावी ?
प्रश्न
58
तांबड्या पेशी खालीलपैकी कोठे तयार होतात ?
प्रश्न
59
जीवनसत्वास दुसरे कोणते नाव आहे ?
प्रश्न
60
For each of the following sentences four alternatives are given. You are required to choose the correct meaning of the Idioms underlined in the sentence.They should their house because it was a white elephant.
प्रश्न
61
सार्वत्रिक जंतुसंसर्ग व त्यास कारणीभूत असणारे रोगजंतू – योग्य पर्याय निवडा.देवी –
प्रश्न
62
विधाने १: सर्व मनुष्य कुत्रे आहेत ;    २: सर्व कुत्रे मांजरे आहेतअनुमान: (i) सर्व मनुष्य मांजरे आहेत(ii) सर्व माजरे मनुष्य आहेत
प्रश्न
63
हिरवेगार या शब्दाची जात ओळखा
प्रश्न
64
पेशींच्या अनियंत्रित आणि अपसामान्य वाढीमुळे ………. हा रोग होतो
प्रश्न
65
खालीलपैकी कोणत्या रक्तगटास सर्वायोग्य दाता असे म्हणतात ?
प्रश्न
66
खालील गटातील चुकीचे पद ओळखा:वांगी, टोमॅटो, भोपळा, बटाटा, दोडका
प्रश्न
67
युनाईटेड किंग्डम (United Kingdom) चा खालीलपैकी विसंगत पर्याय निवडा.
प्रश्न
68
एक ग्राम सिघ्नपासून किती उष्मांक मिळतात ?
प्रश्न
69
नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील असलेल्या खालीलपैकी त्रिकोणाकृती प्रदेश कोणता ?
प्रश्न
70
संजय पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. काही वेळाने टो १८०° कोनात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने व पुन्हा ४०° कोनात घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने वळला. पुन्हा काही वेळाने टो २२५° कोनात घड्याळाच्या उलट्या दिशेने वळला. तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेस असेल ?
प्रश्न
71
सार्वत्रिक जंतुसंसर्ग व त्यास कारणीभूत असणारे रोगजंतू – योग्य पर्याय निवडा.गोवर –
प्रश्न
72
कोणत्या अन्नापादार्थास पूर्णान्न म्हणतात ?
प्रश्न
73
Pick out the suitable word from the four alternatives given to fill in the blank to make the sentence meaningful.He was given a chair to ………
प्रश्न
74
हृदयाच्या स्पंदनाचा आलेख दाखविणाऱ्या उपकरणास काय म्हणतात ?
प्रश्न
75
खालील प्रश्नाबाबत मेंडेलीव्ह च्या आवर्त सारणीत काही रिक्त जागा सोडल्या होत्या त्या रिक्त जागा त्यांच्या शोध लागला नव्हता त्यांच्या साठी होत्या. मुलाद्रव्यंचा शोध लागण्यापूर्वीच त्यांच्या गुन धार्मासंबंधी त्याने भाकीत केले होते. कालांतराने हि भाकिते चुकीची ठरली.इका _____  अॅल्युमिनिअम या भाकीत केलेल्या मुलाद्रव्यातून खालीलपैकी कोणता मूलद्रव्याचा शोध लागतो?
प्रश्न
76
प्रत्येक नागरिकावर पर्यावरण संरक्षण व सुधारणेची समान जबाबदारी मुलभूत कर्तव्याच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार टाकली जाते ?
प्रश्न
77
Pick out the suitable word from the four alternatives given to fill in the blank to make the sentence meaningful.He talked ……….. the better part of an hour.
प्रश्न
78
Question title
प्रश्न
79
एक ग्राम कार्बोदाकापासून किती उष्मांक मिळतात ?
प्रश्न
80
हाडे आणि दातांची वाढ व बळकटीकारणासाठी कोणत्या खनिज द्रव्याची आवश्यकता असते ?
प्रश्न
81
जागतिक एड्स दिन कोणता ?
प्रश्न
82
मद्यांचा अतिसेवानाचे दुष्परिणाम खालीलपैकी कशावर अधिक होतो ?
प्रश्न
83
खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशींच नाश होतो ?
प्रश्न
84
खालीलपैकी कोणते जीवनसत्व दररोजचे दररोज घ्यावे लागते.(शरीरात साठवून ठेवले जात नाही )
प्रश्न
85
एका सांकेतिक लिपीत अंकासाठी खालीलप्रमाणे चिन्हे वापरली जातात.= ?Question title
प्रश्न
86
खालीलपैकी कोणता अक्षरागट इतरांसारखा नाही ?
प्रश्न
87
Pick out the suitable word from the four alternatives given to fill in the blank to make the sentence meaningful.The policeman asked the suspect to make a …………..
प्रश्न
88
Alternative meanings are given to each of the following words. Choose the exact meaning.Expendite
प्रश्न
89
विषमज्वरावर कोणत्या रोग प्रतिबंधक औषधाचा वापर करतात ?
प्रश्न
90
शब्दाचा वापर करून वजाबाकी उदाहरण खाली दिले आहे.S  H  O  P– H  O  P  E१   १   १   १जर H=५ असेल तर E=?
प्रश्न
91
गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?
प्रश्न
92
समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे ?
प्रश्न
93
For each of the following sentences four alternatives are given. You are required to choose the correct meaning of the Idioms underlined in the sentence.The boy turned a deaf ear to the pleading of all his well-wishers.
प्रश्न
94
पचनानंतर प्रथिनांचे रुपांतर खालीलपैकी कशामध्ये होते ?
प्रश्न
95
जीवनसत्व अ च्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग संभवतो
प्रश्न
96
विद्यार्थ्यांची भूमिका व त्यांच्या नेतृत्वगुणांचा विकास होण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे हे खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीमध्ये नमूद आहे ?
प्रश्न
97
खालील शिखरांचा उत्तरेपासून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा
प्रश्न
98
वर्तुळाच्या दोन त्रिज्यांमधील कोण १२०° मापाचा आहे. त्यांच्या बह्याटोकांपाशी काढलेल्या स्पर्शिकांमधील कोण ………. मापाचा आहे.Question title
प्रश्न
99
Find the correct synonyms for the words in capitals from the given optionsExplanation of procedures is given to the patient ………..
प्रश्न
100
Find the correct synonyms for the words in capitals from the given optionsEXQUISITE

राहुन गेलेल्या बातम्या

x