3 December 2024 10:59 PM
अँप डाउनलोड

जालना तलाठी भरती २०१५

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कोणाच्या रचेनकडे हिंदू कायदा संहितेचा स्त्रोत म्हणून पाहता येणार नाही ?
प्रश्न
2
He came to see me ……….last week and said that it was ………last opportunity he would have.
प्रश्न
3
पर्यायामध्ये गाईच्या चार जाती नमूद केल्या आहेत. त्यांपैकी कोणत्या जातीची गाय अधिक दुध देते?
प्रश्न
4
Choose the word or phrase nearest in meaning to the key word. Sagacious
प्रश्न
5
इ.स. ७९२ मध्ये भारताच्या इतिहासात घडलेली महत्त्वाची घटना………..
प्रश्न
6
खालीलपैकी कोणता उपसर्ग संस्कृतमधील आहे.
प्रश्न
7
Article : choose the correct alternative from those given below:
प्रश्न
8
आ हे प्रत्यय लागून बनलेले धातूसाधित………….आहे.
प्रश्न
9
जे  OT = २५, तर ळ = ?
प्रश्न
10
पुढील वाक्यातील नामे किंवा सर्वनामे कोणत्या विभक्तीत आहे ते लिहा. ही वस्तू मी इंग्लडहून आणली
प्रश्न
11
डोंगरवर अन्न शिजविण्यास जास्त वेळ लागतो, कारण ……………
प्रश्न
12
Article : choose the correct alternative from those given below:
प्रश्न
13
ट्रान्सफरन्सी इंटरनॅशनल इंटिग्रेटी पुरस्कार- २००३ कोणाला मिळाला?
प्रश्न
14
खालील अक्षरांची ओळख सांगा.
प्रश्न
15
खालील गणिती विधाने सांकेतिक पद्धतीने लिहिलेली आहेत.१+२ = ३ , २+३ = ७, ३+४ = १३, ५ + ६ = ?
प्रश्न
16
अ – वसुधा, ब – धारा, क – वसुंधरा, ड – अवनी यापैकी ‘पृथ्वी’ या अर्थाचे शब्द कोणते?
प्रश्न
17
फ्रीडम अॅट मिडनाईट या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक……………….
प्रश्न
18
भारताची उन्नती होण्यासाठी विकासाच जाळ खेड्यापर्यंत पोहचविण्याची शपथ सर्व शिलेदारांनी घेतली या वाक्यातील उन्नीत या शब्दांचा विरुद्ध अर्थ दर्शविणारा शब्द निवडा.
प्रश्न
19
जमिनीतील पाणी मोजण्यास कोणते उपकरण वापरतात?
प्रश्न
20
Modals : Choose the correct alternative from those given below: The current was very swift.However, he ….swim to the other bank.
प्रश्न
21
सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणु ………..असतात.
प्रश्न
22
खालील संधी सोडवा. वृक्षौदार्य
प्रश्न
23
खालीलपैकी व्यंजनसंधी चा सामासिक शब्द कोणता?
प्रश्न
24
२४ तासाच्या कलावधीत तास काटा  मिनिट काटा एकमेकांना काटकोनात किती वेळा येतील?
प्रश्न
25
या- गटाशी जुळणारे पद ओळखा .५६७, ९४५, ५९४, ७३८
प्रश्न
26
खालीलपैकी गटात न बसू शकणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा.
प्रश्न
27
पुढील वाक्यातील नामे किंवा सर्वनामे कोत्न्या विभक्तीत आहे ते लिहा. शेजारच्या मधूने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले.
प्रश्न
28
He is said to have lived on liquid diet. This in active voice, is
प्रश्न
29
…………. अलंकार हा जणू गमे, वाटे, भासे की यासारखे साम्यवाचक शब्द येतात.
प्रश्न
30
Choose the alternative which is closet in meaning to underlined word in the following sentence.I wish we could find some means of reconciling these antagonistic forces.
प्रश्न
31
केललर या शास्त्रज्ञाचे नियम कोणत्या शास्त्रांशी संबंधित आहेत?
प्रश्न
32
पर्यायी उत्तरातील अ व ब या शब्दगटातून विरुद्ध अर्थी शब्द जोडी कोणती ती शोधा
प्रश्न
33
Instruction for the questions no 38 to 71 : Given below are words followed by four explanatory expression. choose the expressions that explains the given word correctly.Apartheid
प्रश्न
34
वृत्ती वसंततिलका न तुझी खुले का? याचा लघुक्रम
प्रश्न
35
खालील शब्दांचे लघुगुरुक्रम लिहा मीनाक्षी =
प्रश्न
36
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
37
वडील व मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर ७ :२ आहे. ५ वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ६ : १ होते त्याचे आजचे वय किती?
प्रश्न
38
भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते?
प्रश्न
39
देशासाठी म्हत्माजीनी प्राणार्पण केले. क्रियाविशेषण अव्यय ओळखा?
प्रश्न
40
Credulous
प्रश्न
41
सर्वात कमी लोकसंख्या वृद्धीवर दर्शविणारे भारतातील राज्य कोणते?
प्रश्न
42
Philistine
प्रश्न
43
पुढील चार विधानांपैकी एका विधानात विशेषनाम सामन्यनामासारखे वापरले आहे, ते कोणते?
प्रश्न
44
२, ७, २८, ६३, १२४ ?
प्रश्न
45
खालीलपैकी पररूप संधी उदाहरण ओळखा.
प्रश्न
46
गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड या ब्राम्हणाचे कसब, अस्पृश्याची कैफियत तृतीय रत्न (नाटक) व सार्वजनिक सत्यधर्म या महान ग्रंथाचे कर्तृत्व ………….या थोर समाजसुधारककाकडे जाते.
प्रश्न
47
Fill in the blank with the appropriate passive form of the verb from the alternatives supplied: How …………?
प्रश्न
48
तोंडावाटे निघणार्या मुलध्वनीना आपण काय म्हणतो?
प्रश्न
49
Choose the alternative which is closest in meaning to underlined words in the following sentences: Yours is a Utopian proposal
प्रश्न
50
सम , सारखा, सहित, स्नाब, योग्य, विरुद्ध हे शब्दयोगी अव्यय ……….
प्रश्न
51
भारतात संयुक्त राष्ट्राचा सभासद झाला…………
प्रश्न
52
खालील प्रश्नात काही संख्या दिल्या आहेत. त्यापैकी एक संख्या सोडून इतर संख्याच एक गट होऊ शकते. दिलेल्या पर्यायातून विजोड पद ओळखा.१०२, २४१, ४६५, ५०१, ३७२, १९२
प्रश्न
53
गोदावरीचे खोरे हे रांगा खोऱ्याच्या खालोखाल देशातील दुसऱ्या क्रमांकाचे खोरे होय. या खोऱ्याने देशाच्या एकूण क्षेत्राचा …….टक्के भाग व्यापला आहे.
प्रश्न
54
एक रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वारही काही चालत चाललेले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वार झाले आता चालणाऱ्या पायांची संख्या ५० झाली. तर एकूण घोडे किती?
प्रश्न
55
केंद्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यास वा अध्यक्षास गैरवर्तूनुकीच्या कारणासाठी पदावरून दूर करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत; तथापि या संदर्भात घटना कलम ………मधील तरतुदीचे पालन करणे अगत्याचे ठरते.
प्रश्न
56
पतंग वर जात होता. वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा ?
प्रश्न
57
केंद्र्मुख लोह – प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
58
तू मलिन, कुटील, नीरस, जडही पुनर्भवपणेही कच साच या पद्यपंतीत ……… हा अलंकार निर्माण झालेला आहे.
प्रश्न
59
Instruction for the questions no 74 & 75 : Each the following idioms is followed by four meanings of which only one is correctChoose the correct meaningTo make castles in the air
प्रश्न
60
Tense : Choose the correct alternative from those given below : If I …….you, I would not lose temper.
प्रश्न
61
एका सांकेतिक भाषेत R x N = ८ x ४ , U x  Y = ११ x १५, तर T x W = ?
प्रश्न
62
जर CLOCK = ४४, TIME = ४७ तर WATCH = ?
प्रश्न
63
Transformation of sentences : Pick the correct choice from the ones given below. Mr. Gupta is not so popular as some other employees. Some other employees are……….
प्रश्न
64
पुढील वाक्यातील नामे किंवा सर्वनामे कोणत्या विभक्तीतआहे ते लिहा. शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली.
प्रश्न
65
भारतातील सर्वाधिक साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता?
प्रश्न
66
फ्रेंच राज्यक्रांती च्या वेळी फ्रान्सवर …………लुई राज्य करीत होता.
प्रश्न
67
४ + ४४ + ४४४+ ४४४४+ ……..या क्रमाने वाढत जाणाऱ्या या मालिकेतील बेरजेत दशकस्थानी कोणता अंक येईल?
प्रश्न
68
Instruct for the questions No 51 & 52 Choose the letter of the appropriate article that can he used to fill in the blanks in the given sentence. ……black and ……white cow is for sale.
प्रश्न
69
खालील प्रश्नात काही संख्या दिल्या आहेत. त्यापैकी एक संख्या सोडून  संख्याच एक गट होऊ शकतो. दिलेल्या पर्यायातून विजोड पद ओळखा.
प्रश्न
70
डिसेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राची हवामान बदल परिषद (कॉन्फरन्स ऑफ पार्टीज – 20) कोणत्या शहरात भरली होती.
प्रश्न
71
उपराष्ट्रपतीची निवडणूक लढविण्यास पात्र ठरण्यासाठी किती वर्ष पूर्ण असावे लागते?
प्रश्न
72
खालील शब्दांचे लघुगुरुक्रम लिहा. यशोदा +
प्रश्न
73
Soliloquy
प्रश्न
74
या वाळवंटाच्या आशियातील सर्वात मोठे वाळवंट म्हणून निर्देश करावा लागतो.
प्रश्न
75
Article : Choose the correct alternative from the given below:
प्रश्न
76
Tense : choose the correct alternative from those given below: I …………six letters since 8 A. M
प्रश्न
77
घटनेच्या कितव्या कलमान्वये जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला आहे?
प्रश्न
78
Direct and Indirect Sentences: Of the choices given pick the correct one. ‘Don’t answer me back like that, said Persome to Mary.
प्रश्न
79
…………यांनी लिहीलेली गीते दोन वेगवेळ्या देशांची राष्ट्रगीते बनली, हे विशेष म्हणावे लागेल.
प्रश्न
80
खालीलपैकी कोणत्या वर्षी अंतर्गत अंशातते च्या कारणावरून भारतात प्रथमच आणीबाणी पुकारली गेली.
प्रश्न
81
………..या मोगल सम्राटाने धुम्रपानास बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता.
प्रश्न
82
एक काम ७ माणसे चार तास काम करून ३० दिवसात संपवतात तर तेच काम ६ माणसे  ५ तास काम करून किती दिवसात संपवतील.
प्रश्न
83
महाराष्ट्रातील किती टक्के शेतीक्षेत्र सिंचनाखाली आहे?
प्रश्न
84
जर C = ४, D= ६, E = ८, तर 2806 = ?
प्रश्न
85
महाराष्ट्रात ……..मोसमी वाऱ्यानपासून पाऊस पडतो.
प्रश्न
86
Choose the alternative which is closest in meaning to underlined word in the following sentence.Some people are fond of leading a leading a sequestered life.
प्रश्न
87
पुढीलपैकी वेगळी जोडी ओळखा.
प्रश्न
88
पद्यपक्तीतील त्या त्या शब्दाची जोड केल्यानंतर दोन अर्थ कळून येतात. या प्रकारच्या श्लेषाला………….एकच शब्द जसाच्या तसा ठेवून त्याचे जेव्हा दोन अर्थ संभवतातत्यास ………..असे म्हणतात.
प्रश्न
89
सर मॉर्टीमर ड्युरांड या इंग्रज प्रतिनिधीने ………. या दोन देशामधील सीमारेषा निश्चित केली आहे.
प्रश्न
90
आई आणि तिच्या पाच मुलाचे सरासरी वय पंधरा वर्षे आहे. आई वगळून हे व्य सात वर्षांनी कमी होते, तर आईचे वय किती वर्ष आहे?
प्रश्न
91
खालीलपैकी गटात न  बसू श्ल्नार्या संख्येचा पर्याय शोधा.
प्रश्न
92
Propitiate
प्रश्न
93
तीन संख्याचे गुणोत्तर ३ : ४ : ५ आहे, त्यांची बेरीज ४५० असल्यास त्या संख्या कोणत्या?
प्रश्न
94
एका पाटील १२ लोक एकत्र आल्यांनंतर एकमेकानेइतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले कोणत्याही दोन व्यक्तीने हस्तांदोलन एकदाच होईल तर एकूण हस्तांदोलणाची संख्या किती होईल?
प्रश्न
95
Do you see this ring? In passive voice this is
प्रश्न
96
खालील शब्दांचे लघुगुरुक्रम लिहा. सुमन =
प्रश्न
97
इंडियन पीनल कोड कोणत्या वर्षी समंत करण्यात आले?
प्रश्न
98
जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणता?
प्रश्न
99
जर DUTY  म्हणजे ४ – २१ – २० – २५, तर TALK म्हणजे……….
प्रश्न
100
पेन १० रुपयास विकल्यामुळे जेवढा नफा होतो त्याचा एवढाच तोटा तो पेन ६ रुपयास विकल्यामुळे होतो तर त्या पेनाची खरेदी किंमत किती.

राहुन गेलेल्या बातम्या

x