26 December 2024 7:38 AM
अँप डाउनलोड

कोल्हापूर पोलीस भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
व्याकरणदृष्ट्या योग्य वाक्य ओळखा?
प्रश्न
2
वर्षाची सुरुवात जून महिन्याने केल्यास क्रमाने ७ वा महिना कोणता येईल?
प्रश्न
3
………….हे नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष  असतात.
प्रश्न
4
अडीच वाजता घड्याळाच्या मिनिटकाटा व तास काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती?
प्रश्न
5
१८ मजूर रोज १२ तास काम करून एक काम ३० दिवसात संपवितात, तेच काम २० मजुरांना ३६ दिवसात ३६ दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल?
प्रश्न
6
पुस्तक विक्रीवर ५ % दराने कमिशन याप्रमाणे ८०० रुपये कमिशन मिळाले असले तर, प्रत्येकी २५ रुपये किंमतीची किती पुस्क्ते विकली असतील?
प्रश्न
7
पंतप्रधान पदासाठी किमान वयोमर्यादा किती आहे?
प्रश्न
8
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
प्रश्न
9
AZ, JQ, EV, LO ?
प्रश्न
10
५१, ५०, ४८, ४५, ४१, ३६, ?
प्रश्न
11
‘वयस्क’ या  शब्दाचा योग्य अर्थ लिहा?
प्रश्न
12
पोत्यांची काय असते?
प्रश्न
13
भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र ……….येथे सुरु झाले.
प्रश्न
14
………….हा रोग व्हिटामिन बी च्या अभावी होतो.
प्रश्न
15
एकवचनी शब्द ओळखा?
प्रश्न
16
‘पहाटेच्या वेळी चाफा गंधीत व मादक भासतो’ या वाक्यातील उद्देश ओळखा?
प्रश्न
17
द. सा. द. शे. १२ % दराने एका रकमेचे ३ वर्षाचे सरळव्याज ६४८ रुपये येते, तर ती रक्कम कोणती?
प्रश्न
18
‘आराम हराम है’ हे घोषवाक्य कोणी दिले ?
प्रश्न
19
सुर्योदयाकडे तोंड करून जितु उभा आहे. तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेत ९० अंश कोनात वळल्यास त्याचे तोंड कोणत्या दिशेस असेल?
प्रश्न
20
ढगांचा काय असतो?
प्रश्न
21
कोल्हापूर जिल्हातील दाजीपुर उभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
22
सुहासची काकू उमेशची मामी आहे तर उमेश सुहासचा कोण?
प्रश्न
23
मुख्यमंत्री : राज्यपाल, ? राष्ट्रपती
प्रश्न
24
खालीलपैकी शब्दगटात बसणारा पर्याय निवडा.
प्रश्न
25
‘मोक्षदा’ या शब्दाचा अर्थ सांगा?
प्रश्न
26
विजोड पद ओळखा.
प्रश्न
27
इलेक्ट्रॉनचा शोध ……………यांनी लावला.
प्रश्न
28
त्रिकोणाच्या कोणाचे माप १ : २ : ३ या गुणोत्तर आहेत तर प्रत्येक कोनाचे माप काढा.
प्रश्न
29
अलंकार ओळखा?‘लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा’‘ऐरावत रत्न थोर | त्यास अंकुशाचा मार’
प्रश्न
30
७० ÷ ७० × ७० = ?
प्रश्न
31
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मिळून जास्तीत जास्त किती नामनिर्देशित सदस्य असू शकतात?
प्रश्न
32
समास ओळखा?आईवडील
प्रश्न
33
उत्तर प्रदेशाखालोखाल कोणते घटनाराज्य लोकसभेत सर्वाधिक सदस्य पाठवतो?
प्रश्न
34
३,५, ९, १५, २३, ? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
प्रश्न
35
‘हरीप्रिया एक्सप्रेस’ कोठून कोठे  धावते?
प्रश्न
36
सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटाचा काही खर्च स्थिर राहतो तर उरलेला खर्च सहलीमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थी संख्येच्या सम प्रमाणात बदलतो. जेव्हा ५० विद्यार्थी सहलीत भाग घेतात तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांला २०० रु. भरावे लागतात. जेव्हा १० विद्यार्थी गैरहजर असतात तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांना २५ रु. जास्त भरावे लागतात. ८० विद्यार्थ्यांनी सहलीत भाग घेतल्यास सहलीचा एकूण खर्च काढा?
प्रश्न
37
अध: + वदन = ?
प्रश्न
38
NH – ९ हा राष्ट्रीय महामार्ग क्न्त्या दोन शहरांना जोडतो?
प्रश्न
39
खालीलपैकी क्रम लावल्यास मध्यभागी काय येईल? मिनिट, आठवडा, तास, दिवस, सेकंद
प्रश्न
40
६ : ३८ : ७ : ?
प्रश्न
41
२००० या संख्येशी जुळणारा पर्याय ओळखा.
प्रश्न
42
‘क्ष’ व ‘ज्ञ’ हे कोणत्या प्रकारची अक्षरे आहेत?
प्रश्न
43
१० वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्या वेळच्या वयाच्या १२ पट होते आणि १० वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या त्या वेळच्या वयाच्या दुप्पट असेल तर त्यांची आजची वये काढा.
प्रश्न
44
समानार्थी नसलेला शब्द सांगा?
प्रश्न
45
कोल्हापूरमध्ये चांदीच्या दागिन्यांसाठी ……………..प्रसिद्ध आहे.
प्रश्न
46
‘नाक घासणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
प्रश्न
47
गिरीषमैदानावर उभा आहे. प्रथम तो पश्चिमेकडे १० पावले जातो तेथे डावीकडे वळून ६ पावले चालतो, तेथे उजवीकडून वळून १८ पावले जातो शेवटी उजवीकडे वळून ६ पावले जातो तर तो मुळच्या ठिकाणापासून किती पावले दूर आहे?
प्रश्न
48
एका  महामार्गावरील A आणि B दोन ठिकाणीमधील अंतर ७० कि. मी. आहे. एक कर A या ठिकाणाहून व दुसरी कर B या ठिकाणाहून निघते, जर त्या एकाच दिशेने चालल्या तर एकमेकीना ७ तासात भेटतात व विरुध्द दिशेने चालल्यास एका तासात भेटतात तर त्यांचा वेग काढा.
प्रश्न
49
३४० पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक लिहिण्यास ३ हा अंक किती वेळा वापरावा लागेल?
प्रश्न
50
समान व्यासाचा ३ नळांनी एका पाण्याची टाकी ४५ मिनिटांत भरते, जर तेवढयाच व्यासाचे ५ नल एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी किती वेळात भरेल?
प्रश्न
51
५ बगळे ५ मासे ५ मिनिटात खातात तर १ बगळा १ मासा किती मिनिटात खाईल?
प्रश्न
52
मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत?
प्रश्न
53
आणि, व, पण, परंतु या  अव्ययी शब्दांचा प्रकार सांगा?
प्रश्न
54
‘मॅकमोहन रेषा’ खलीलपैकी कोणत्या दोन देशांना विभागले?
प्रश्न
55
५ ने नि: शेष भाग जाणारी खालीलपैकी कोणती संख्या आहे?
प्रश्न
56
एका आयताची परिमिती ५६ सेमी असून त्यांची लांबी १६ सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ ………..चौ. सेमी. असेल?
प्रश्न
57
नरेंद्र दाभोळकर हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते?
प्रश्न
58
दोन संख्यांचे गुनोत्तर ३ : ५ आहे. त्या प्रत्येक संख्येतून ५ वजा केल्यास येणाऱ्या संख्यांचे गुणोत्तर १ : २ येते तर त्या संख्या काढा.
प्रश्न
59
भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते?
प्रश्न
60
१२६ कि.मी. अंतर जाण्यास एका बसला २१० मिनिटे लागतात वेग कायम ठेवल्यास टी बस किती मिनिटात १६८ कि.मी. अंतर जाईल?
प्रश्न
61
एका विक्रेत्याने २० पेन ७५० रुपयास आणले आणि ते आर्व प्रत्येकी ४५ रुपये प्रमाणे विकले, तर त्यास होणारा शेकडा नफा अगर तोटा किती?
प्रश्न
62
शुद्ध शब्द ओळखा?
प्रश्न
63
मणिपूर या राज्याची राजधानी कोणती?
प्रश्न
64
एका बाटलीमध्ये १२५ मि.लि. दुध याप्रमाणे अडीच लिटर दुध भरण्यास किती बाटल्या लागतील?
प्रश्न
65
२, B आणि ८ या संख्या परंपरीत प्रमाणात आहेत तर B शोधा.
प्रश्न
66
एका कॅरम स्पर्धेत ३२ स्पर्धक होते. हारणारा स्पर्धक बाद असा नियम होता तर स्पर्धेतील पहिल्या ३ फेऱ्यात एकूण किती स्पर्धक बाद होतील?
प्रश्न
67
तुलना करता येणार नाही असा यासाठी एकच शब्द कोणता?
प्रश्न
68
दोन संख्यांचा गुणाकार ४३३३५ असून त्यांचा लसावि २५५ आहे तर त्यांचा मसावी किती?
प्रश्न
69
भारतातील २९ वे राज्य कोणते?
प्रश्न
70
‘मुलांनो नेहमी खरे बोला !’ हे वाक्य …………आहे.
प्रश्न
71
जिल्हा नियोजन समितीचे सचिव ……….असतात.
प्रश्न
72
विहीर म्हटले की कोणती बाबा आवश्यक आहे?
प्रश्न
73
सूर्यमालेतील खालीलपैकी कोणता गृह सूर्याला सर्वात जवळ आहे?
प्रश्न
74
६७५ × ४८५ = ३२७३७५ तर ६.७५ × ४.८३ = ?
प्रश्न
75
१५ रुपयांस अडीच डझन चिकू, तर अशा साडेचार डझन चिकुंची किंमत किती?
प्रश्न
76
‘शिक्षक मुलांना अंकगणित शिकवितात’ या वाक्यातील कर्ता ओळखा.
प्रश्न
77
५० चा ०.० २% = ?
प्रश्न
78
१४ ला ३५ तसे २४ ला काय?
प्रश्न
79
सचिन तेंडूलकर यास भारतीय अतिउच्च सन्मान नुकताच मिळाला?
प्रश्न
80
एका मनुष्यास प्रतिदिन १०० रु. प्रमाणे मजुरी मिळते. जर तो कामावर आला नाही तर त्याचेकडून प्रतिदिन १० रु. प्रमाणे दंड वसूल केला जातो. माहे एप्रिलमध्ये एकूण १९०० रु. मिळाले तर त्याने किती दिवस काम केले ते काढा.
प्रश्न
81
खालील वाक्यातील भावे प्रयोग ओळखा?
प्रश्न
82
जगातील सर्वात मोठा खंड कोणता?
प्रश्न
83
धावणे : थकवा, उपवास : ?
प्रश्न
84
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे?
प्रश्न
85
रमेश महेशपेक्षा ३ दिवसांनी मोठा आहे. महेशचा जन्म बुधवारी झाल्यावर रमेशला जन्म कोणत्या वारी झाला असले?
प्रश्न
86
एका आयातकृती मोबाईल संचाची लांबी ही त्याच्या रुंदीपेक्षा ३ सेमी ने जास्त आहे जर परिमिती ३४ सेमी असेल तर मोबाईल संचाची लांबी व रुंदी काढा.
प्रश्न
87
‘त’ हा कोणता विभक्ती प्रकार आहे?
प्रश्न
88
२/३, ५/११, १६/३१, ४७/९५ , ?
प्रश्न
89
एका सांकेतिक भाषेत CBA म्हणजे BAD तर GMBH म्हणजे काय?
प्रश्न
90
‘ब्राम्हो’ समाजाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
91
आठ संख्यांचा मध्य ३५ आहे. एक संख्या वगळल्यास मध्य ३ ने कमी होतो. तर वगळलेला अंक कोणता?
प्रश्न
92
खालीलपैकी कोणत्या देशात फुटबॉल विश्वचषक स्पर्धा सुरु आहे?
प्रश्न
93
५ पुस्तक व ७ पेन  यांची एकत्रित किंमत ७९ रु. आहे. तर ७ पुस्तके आणि ५ पेन यांची एकत्रित किंमत ७७ रु. आहे, तर एक पुस्तक व दोन पेन यांची किंमत किती?
प्रश्न
94
‘नर्तिका’ या शब्दाचा विरुध्द लिंगी शब्द ओळखा?
प्रश्न
95
‘माझे जेवण झाले होते’ या वाक्यातील काळ ओळखा?
प्रश्न
96
एका संख्येला ६ ने भागल्यास बाकी २ उरते व ८ ने भागल्यास बाकी ४ उरते आणि १८ ने भागल्यास बाकी १४ उरते, तर ती संख्या कोणती?
प्रश्न
97
‘खेळून’ या शब्दातील मूळ धातू कोणता?
प्रश्न
98
‘पितळ’ हा धातून कशापासून तयार करतात?
प्रश्न
99
‘ईरानी ट्रॉफी’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
100
‘वा! काय मजा आली’ या अव्ययाचा प्रकार ओळखा?

राहुन गेलेल्या बातम्या

x