24 December 2024 11:07 PM
अँप डाउनलोड

कोल्हापूर तलाठी भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 200 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Read the following passage carefully and answer the question.Pongal is a south Indian festival celebrated in Tamilnadu. It is harvest festival held in the month of January every year. The house are painted and the entrance are decorated with patterns of rice flour. The first day is thanks giving day. On the second day married women have an early bath and cook new harvested rice in the open. While the rice is being cooked the shouts or Pongal are heard all over, Rice cooked with milk and jaggery (This is called ‘Pongal’)is prepared. The third and the last day is devoted to cattle. They  are decorated with garlands and fed with love and affection, They are taken out in procession, Bull- fights are also held on this occasion.Which of the following sentences is in ‘Passive voice.’
प्रश्न
2
“Nothing in our life is so important as health.” What type of sentence is it ?
प्रश्न
3
Choose the correct Antonym of ‘Dilligent’.
प्रश्न
4
7,31,16,34,24,38,?
प्रश्न
5
“साबांचा अवतार” या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता ?
प्रश्न
6
‘मनोरथ’ या शब्दाचा अर्थ काय ?
प्रश्न
7
94 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे हे कोणत्या नाट्य संस्थेचे प्रमुख आहेत?
प्रश्न
8
शांघाय सहकार्य संघटनाची शिखर बैठक 13 सप्टेंबर 2013 रोजी कोणत्या देशात संपन्न झाली ?
प्रश्न
9
Choose the correct plural form of the word ‘Medium’.
प्रश्न
10
State what the imperative sentence express. “Look in the mirror before you drive off.”
प्रश्न
11
“सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ” या वाक्यात कोणता अलंकार आहे ?
प्रश्न
12
भारतातील पहिल्या इंडियन रोबोटिक्स लीगमध्ये फुटबॅाल खेळताना प्रथमच उपस्थितांनी पाहिले. हा विज्ञान चमत्कार कोणी घडविला ?
प्रश्न
13
इंग्रजी वर्णमालेतील 20, 1 ले,5 वे व 4 थे हि अक्षरे घेऊन एक अर्थपूर्ण शब्द बनतो.या अर्थपूर्ण शब्दातील शेवटच्या अक्षराच्या वर्णमालेतील स्थान शेवटून मोजले असता कितवे येईल ?
प्रश्न
14
ऑक्टोबर 2013 मध्ये दहशतवादीविरोधी सैन्य अभ्यास सराव,इंद्र-2013 भारत व कोणत्या देशादरम्यान झाला?
प्रश्न
15
दोन संख्यांचा गुणाकार 4335 असून, त्यांचा लसावी 225 आहे,तर त्या संख्याचा मसावी किती ?
प्रश्न
16
खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
17
He undertook a systematic Search.“Indicate what part of the speech, the Underlined word belongs in the above sentence.
प्रश्न
18
Name the type of underlined clause in the given sentence.“How the food is served is also very important.”
प्रश्न
19
6 अंकी मोठ्यात मोठया संख्येला 3 अंकी मोठ्यात मोठया संख्येने भागल्यास उत्तर काय होईल ?
प्रश्न
20
‘गुळाचा गणपती’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय?
प्रश्न
21
‘नखशिखांत’ या शब्दातील शिखा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
22
‘मायेचा पूत’ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थाचा पर्याय कोणता ?
प्रश्न
23
Find the word similar in meaning to the word given. ‘Definite’.
प्रश्न
24
Read the following passage carefully and answer the question.Pongal is a south Indian festival celebrated in Tamilnadu. It is harvest festival held in the month of January every year. The house are painted and the entrance are decorated with patterns of rice flour. The first day is thanks giving day. On the second day married women have an early bath and cook new harvested rice in the open. While the rice is being cooked the shouts or Pongal are heard all over, Rice cooked with milk and jaggery (This is called ‘Pongal’)is prepared. The third and the last day is devoted to cattle. They  are decorated with garlands and fed with love and affection, They are taken out in procession, Bull- fights are also held on this occasion.How is the last day of Pongal celebrated?
प्रश्न
25
Indicate to what part of the speech the underlined word belong in the following sentence. “He stood next to me in the class”.
प्रश्न
26
‘उरग’या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
27
खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.“हि मुलगी चलाख आहे.”
प्रश्न
28
च-वा,-जाग कार्ती,-आ-लन या चारही शब्दातील रिकाम्या जागी कोणते एकच अक्षर लिहिल्यास हे चारही शब्द अर्थपूर्ण होतील ?
प्रश्न
29
‘सारे जग हि एक रंगभूमीच आहे.’ या वाक्यातील अलंकार ओळखा.
प्रश्न
30
स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून कोणाला नेमले आहे ?
प्रश्न
31
“कोकिळा झाडावर गात आहे.” या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?
प्रश्न
32
“The rose is sweetest of all flower”, Choose the correct ‘Article.’
प्रश्न
33
18: x :8 या तिन्ही संख्या प्रमाणात आहेत,तर X बरोबर किती ?
प्रश्न
34
14 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?
प्रश्न
35
सचिन तेंडूलकर यांनी 1989 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना कोणत्या संघाविरुद्ध व कोठे खेळला ?
प्रश्न
36
Find the Misspelt word from the given words.
प्रश्न
37
अहोरात्र विजेचा पुरवठा करण्याचे आश्वासन देणारी अटल ज्योती हि योजना पुढीलपैकी कोणाची आहे ?
प्रश्न
38
खलबत करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
प्रश्न
39
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?
प्रश्न
40
एका सांकेतिक भाषेत जर झघ असा आणि भट शब्द मठ असा लिहीत असतील,तर चढ शब्द कसा लिहितील ?
प्रश्न
41
माती पेटून उठणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
प्रश्न
42
ATM या संक्षिप्त नावाचे संपूर्ण नाव खालीलपैकी कोणते ?
प्रश्न
43
Give the feminine Form of ‘LAD’.
प्रश्न
44
” The cow is one of the….animals”.
प्रश्न
45
जयोस्तुते श्रीम्हन्मंगले या शब्दांमध्ये किती जोडाक्षरे आली आहेत ?
प्रश्न
46
(5*101 + 7*100+2*10-1 +5*10-2 )- (3*101 + 4*5*102 )=?
प्रश्न
47
“Kalyani can sing……than Anjali”, Choose the correct adjective
प्रश्न
48
1,2,3,4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्यांची बेरीज किती ?
प्रश्न
49
काम: खाभ:: दान: ?
प्रश्न
50
एका संख्येला 6 ने भागले बाकी 2 उरते व 8 ने भागल्यास 4 उरते आणि 18 ने भागल्यास बाकी 14 उरते तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
51
बुद्धिबळ खेळाडू स्पर्धेत काही खेळाडूंनी भाग घेतला होता,त्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूंशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण सामने 28 झाल्यास किती खेळाडूंनी त्या स्पर्धेत भाग घेतला होता?
प्रश्न
52
‘उत्कर्ष’ या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द कोणता ?
प्रश्न
53
चल : अचल :: जड : ?
प्रश्न
54
‘गड आला पण, सिंह गेला’ या मराठी पुस्तकाचे लेखक कोण ?
प्रश्न
55
Which of the following is in ‘Past Progressive Tense’?
प्रश्न
56
917*8 या संख्येला 36 ने निःशेष भाग जातो.तर त्याच्या जागी कोणता अंक येईल ?
प्रश्न
57
18B = 324 तर B=?
प्रश्न
58
“इंदिरा ” या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
59
रविशंकर : सतार :: पन्नालाल घोष: ?
प्रश्न
60
‘खेचर’ या शब्दाचा खालीलपैकी कोणता योग्य अर्थ आहे ?
प्रश्न
61
खालील शब्दातील नपुंसकलिंगी शब्द ओळखा.
प्रश्न
62
भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लेटफॉर्म पुढीलपैकी कोणता ?
प्रश्न
63
भारतीय आयकर – कायद्यातील 80-जी अंतर्गत पुढीलपैकी काय बरोबर आहे ?
प्रश्न
64
” I didn’t think he would be capable……..doing anything.Choose the correct preposition.
प्रश्न
65
Read the following passage carefully and answer the question.Pongal is a south Indian festival celebrated in Tamilnadu. It is harvest festival held in the month of January every year. The house are painted and the entrance are decorated with patterns of rice flour. The first day is thanks giving day. On the second day married women have an early bath and cook new harvested rice in the open. While the rice is being cooked the shouts or Pongal are heard all over, Rice cooked with milk and jaggery (This is called ‘Pongal’)is prepared. The third and the last day is devoted to cattle. They  are decorated with garlands and fed with love and affection, They are taken out in procession, Bull- fights are also held on this occasion.Pongal is a festival celebrated in
प्रश्न
66
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?
प्रश्न
67
‘पांढरा कावळा’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?
प्रश्न
68
महाराष्ट्रातील विकासाच्या अनुशेषाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
69
Fill in the correct preposition in the given sentence. “Mr.Rao has been teaching in this college 1988.
प्रश्न
70
Choose the correct synonym of ‘Fame.’
प्रश्न
71
जानेवारी 2014 मध्ये भारत भेटीवर आलेले अब्दुल्ला यामीन हे कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत ?
प्रश्न
72
Find out the word spelt correctly from the given words.
प्रश्न
73
Choose the correct Antonym of ‘Spendthrift.’
प्रश्न
74
पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (पिक) २०१४ मध्ये कोणाचा सन्मानकरण्यात आला ?
प्रश्न
75
राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा महाराष्ट्राचा विक्रम काकडे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
प्रश्न
76
‘पिनाकपाणी’या शब्दाचा अर्थ काय ?
प्रश्न
77
तीन मूळ संख्यांचा गुणाकार 1001 आहे,तर त्यापैकी सर्वात लहान मूळसंख्या कोणती ?
प्रश्न
78
Select the sentence in ‘Passive voice’ from the sentence given below.
प्रश्न
79
एका संख्येला 18 ने गुणन्याऐवजी चुकून 28 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 350 ने जास्त आला,ती संख्या कोणती?
प्रश्न
80
What type of ‘Noun’ is the word “Country”.
प्रश्न
81
‘मूढ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
82
27 वे अखिल महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन 4-5 जानेवारी २०१४ रोजी कोठे पार पडले ?
प्रश्न
83
घाट्या मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
प्रश्न
84
मानसिक विकलांगासाठी राष्ट्रीय संस्था पुढीलपैकी कोठे आहे ?
प्रश्न
85
एच-1,एन-1 हा विषाणू कोणत्या आजारासाठी कारणीभूत आहे ?
प्रश्न
86
Choose the correct synonyms of ‘Vehemence.’
प्रश्न
87
वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.‘या वयात तुला असे वागणे शोभत नाही.’
प्रश्न
88
एका रांगेत S हा R च्या मागे जागे असला तरी P च्या पुढे होता.C हा P च्य मागे असला तरी A च्या पुढे होता,तर त्यापैकी माधोमय असणारा कोण ?
प्रश्न
89
वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.“प्रथमेश काल दिल्लीला पोहचला.”
प्रश्न
90
‘जननी’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता ?
प्रश्न
91
Fill in the proper form of adjective in the sentence, “His house is…….to mine.”
प्रश्न
92
केसरी मराठी संस्थेचा टिळक पत्रकारिता पुरस्कारप्राप्त मॅमेन मॅथ्यू हे कोणत्या वृतपत्राचे व्यस्थापकिय संचालक आहेत ?
प्रश्न
93
‘पिनाक’ या शब्दाचा अर्थ काय ?
प्रश्न
94
जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल, तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल ?
प्रश्न
95
नोव्हेंबर 2013 मध्ये जागृत झालेला माउंट एटना हा ज्वालामुखी कोणत्या देशातील आहे ?
प्रश्न
96
ज्योती व वंदना यांनी लघू उधोगासाठी बँककडून समान कर्ज एकाच दराने सरळव्याजाने घेतले होते.ज्योतीने दोन वर्षात 8680 रुपये व वंदना 11,200 रुपये भरून कर्जाची परतफेड केली तर त्यांनी प्रत्येक किती कर्ज घेतले आहेत ?
प्रश्न
97
मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटले जाते ?
प्रश्न
98
1 ते 100 पर्यंतच्या सम व विषम संख्याच्या बेरजेतील फरकाला 2 ने भागल्यास उत्तर काय येईल?
प्रश्न
99
Read the following passage carefully and answer the question.Pongal is a south Indian festival celebrated in Tamilnadu. It is harvest festival held in the month of January every year. The house are painted and the entrance are decorated with patterns of rice flour. The first day is thanks giving day. On the second day married women have an early bath and cook new harvested rice in the open. While the rice is being cooked the shouts or Pongal are heard all over, Rice cooked with milk and jaggery (This is called ‘Pongal’)is prepared. The third and the last day is devoted to cattle. They  are decorated with garlands and fed with love and affection, They are taken out in procession, Bull- fights are also held on this occasion.Which statement is False.
प्रश्न
100
Choose the correct feminine gender from the following.
प्रश्न
101
केंद्राने वाघाचे आश्रयस्थान म्हणून घोषित केलेले बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
102
खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
103
Choose the meaning of the old English usage word’Thy’.
प्रश्न
104
“The newly elected vowed to fight…….the poor people.” Choose the correct preposition.
प्रश्न
105
“The students become teachers and put questions to them”. State the type of sentence.
प्रश्न
106
प्रदीप,प्रकाश,प्राची,प्रज्ञा हि भावंडे आहेत.प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट आहे.प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे तर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट आहे तर या चौघांत जुळी भावंडे कोण?
प्रश्न
107
जान्हवी जवळ 5 पाकळ्यांची जेवढी फुले आहेत त्याच्या निम्मी फुले तिच्या जवळ 4 पाकळ्यांची आहेत त्या सर्व फुलांच्या एकूण पाकळ्या ११२ आहेत,तर 4 पाकळ्यांची एकूण फुले किती?
प्रश्न
108
Give one word for ‘Diamond Year.’
प्रश्न
109
2013 चा संयुक्त राष्ट्रसंघाचा मानवाधिकार पुरुस्कार कोणाला जाहीर झाला ?
प्रश्न
110
Which of the following is in the Simple Present tense.
प्रश्न
111
Give on word for “the insect which has six legs.”
प्रश्न
112
‘अंबुधी’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
113
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?
प्रश्न
114
Select the word in the plural form, from the following.
प्रश्न
115
A आणि B अनुक्रमे एक काम 12 दिवसांत ,B आणि C मिळून तेच काम 15 दिवसांत तर C आणि A तेच काम 20 दिवसांत पूर्ण करतात तर एकटा B तेच काम किती दिवसांत पूर्ण करेल ?
प्रश्न
116
केंद्रीय ग्रामविकास मंत्री यांनी घोषित केल्याप्रमाणे देशातील पहिला शून्य भूमिहीन व्यक्तीचा जिल्हा कोणता ?
प्रश्न
117
7a2 -5a -8 या राशीच्या विरुद्ध राशीत किती मिळवावेत, म्हणजे 3a येईल?
प्रश्न
118
देशाच्या 65 व्या प्रजासत्ताकदिनी दिल्ली येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुढीलपैकी कोण?
प्रश्न
119
Choose the correct synonym of ‘lazy.’
प्रश्न
120
“पांढरा परीस” या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?
प्रश्न
121
एका सांकेतिक भाषेत- 1) राजे पहाटे उठावे म्हणजे ककवा नोक चकावे 2) रोज अभ्यास करावा म्हणजे नोक तंबारा सकावा 3) रोज व्यायाम करावा म्हणजे नोक सकवा बंबारा असे आहे या माहितीच्या आधारे खालील प्रश्नांचे उत्तरे द्या अभ्यास या शब्दासाठी सांकेतिक भाषेत कोणता शब्द योजिला आहे ?
प्रश्न
122
बाबा शोभान सरकार यांना स्वप्नात दिसलेल्या एक हजार टन सोने शोधण्यासाठी केंद्राच्या पुरात्व विभागाने उन्नव येथील राजा रावरामबक्षसिंह यांच्या किल्ल्यात खोदकाम केले,हे उन्नाव ठिकाण कोणत्या घटकराज्यात आहे?
प्रश्न
123
“शुक्र” या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता ?
प्रश्न
124
123 : 213 :: 527 : ?
प्रश्न
125
“Meena is good…….drawing.”Fill in the suitable preposition in the given sentence.
प्रश्न
126
खालीलपैकी गटात न बसणारा वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता ?
प्रश्न
127
Find the misspelled word from the given words.
प्रश्न
128
एका वर्गातील 40 विध्यार्थांचे सरासरी वय 12.5 वर्षे आहे.वर्गशिक्षकासहीत सर्वांचे सरासरी 13 वर्षे झाल्यास वर्ग शिक्षकाचे वय किती ?
प्रश्न
129
एका सांकेतिक लिपीत BAND हा शब्द ABME असा लिहतात तर STOP हा शब्द त्याच लिपीत कसा लिहाल ?
प्रश्न
130
1 ते 100 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला 2 ने भागल्यास काय उत्तर येईल ?
प्रश्न
131
Read the following passage carefully and answer the question.Pongal is a south Indian festival celebrated in Tamilnadu. It is harvest festival held in the month of January every year. The house are painted and the entrance are decorated with patterns of rice flour. The first day is thanks giving day. On the second day married women have an early bath and cook new harvested rice in the open. While the rice is being cooked the shouts or Pongal are heard all over, Rice cooked with milk and jaggery (This is called ‘Pongal’)is prepared. The third and the last day is devoted to cattle. They  are decorated with garlands and fed with love and affection, They are taken out in procession, Bull- fights are also held on this occasion.How many days is ‘Pongal Festival’ celebrated?
प्रश्न
132
इंडियन ओव्हरसीज या बँकेचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरात आहे ?
प्रश्न
133
“Thank you, honey”, State whether the sentence is,
प्रश्न
134
देशातील अनुक्रमे पहिल्या दोन क्रमांकाचे e-court कोठे सुरु करण्यात आले ?
प्रश्न
135
एका सांकेतिक भाषेत- 1) राजे पहाटे उठावे म्हणजे ककवा नोक चकावे 2) रोज अभ्यास करावा म्हणजे नोक तंबारा सकावा 3) रोज व्यायाम करावा म्हणजे नोक सकवा बंबारा असे आहे या माहितीच्या आधारे खालील प्रश्नांचे उत्तरे द्या व्यायाम या शब्दासाठी सांकेतिक भाषेत कोणता शब्द योजिला आहे ?
प्रश्न
136
9 हा अंक पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला 2 ने भागल्यास काय उत्तर येईल ?
प्रश्न
137
‘कृपण’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
138
‘चांदणे’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ?
प्रश्न
139
सर्व शिक्षा अभियान,चे लोकप्रिय वाक्य पुढीलपैकी कोणते?
प्रश्न
140
Indicate to what part of the speech, the underline word belong in the following sentence. “We wait have time to catch the train”.
प्रश्न
141
‘या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान वाक्यतील अलंकार ओळखा
प्रश्न
142
CONTRACTOR या शब्दात दोन किंवा अधिक वेळा आलेली अक्षरे कोणती ?
प्रश्न
143
A,B,C,D,E,F यातील कोणतेही 3 बिंदू एका रेषेवर नाहीत तर प्रत्येकी दोन बिंदुना जोडणारे किती रेषाखंड काढता येतील ?
प्रश्न
144
राज्य शासनाने ‘म्हाडा’या संस्थेला नोडल एजन्सी ठरवून कोणती योजना राबविली आहे ?
प्रश्न
145
भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपला शेवटचा कसोटी सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळला?
प्रश्न
146
Give one word for “one who goes on foot.”
प्रश्न
147
मूल्याचे महत्व अधोरेखित करणारी परीघ या अनुवादित कादंबरीचे मूळ लेखक कोण?
प्रश्न
148
विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा 2013 चा उपविजेता कोण ?
प्रश्न
149
He unferled the Indian Tricolour on Mount Everest. What is the tense form of the Verb in the given sentence?
प्रश्न
150
BEG:ILN::MPR : ?
प्रश्न
151
2014 च्या ऑस्करसाठी भारत सरकारतर्फे पाठविला जाणरा चित्रपट ‘द गुड रोड’ कोणत्या भाषेतील आहे ?
प्रश्न
152
PROBLEM=1948726 तर MAMBER=?
प्रश्न
153
648080 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
प्रश्न
154
ज्येष्ठ नाट्य निर्माते सुधीर भट यांचे नोव्हेंबर,2013 मध्ये निधन झाले त्यांच्या गाजलेला नाट्यकृती पुढे दिल्या आहेत विसंगत ओळखा.
प्रश्न
155
तेंडूलकर द क्रिकेटर ऑफ द सेनच्युरी’ या पुस्तकाचे लेखक कोण ?
प्रश्न
156
जमिनीचे वाद,परवानगी,गौण खनिजासाठी परवानगी इत्यादी बद्दलची माहिती वादी प्रतिवादींना त्यांच्या वकिलासह SMS द्वारे देणारी ई-रेव्ह कोर्ट हि संगणक प्रणाली कोणत्या जिल्हा प्रशासनाने तयार केली आहे कि ज्यास राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक मिळाला आहे ?
प्रश्न
157
21 ते 40 पर्यंतच्या संख्याच्या दरम्यानच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती ?
प्रश्न
158
भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील आंध्र प्रदेश व ओरिसा या राज्यात नुकसान करणारे चक्रीवादळ कोणते ?
प्रश्न
159
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?
प्रश्न
160
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?
प्रश्न
161
समुद्रातून जाणारी व युरोप, आशिया खंडांना जोडणारी ‘मरमरे’ हि रेल्वे सुरु करणारा देश कोणता?
प्रश्न
162
14 ‘गुळाचा गणपती’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय?
प्रश्न
163
जानेवारी 2016 मध्ये ‘पोलर व्हर्टेक्स’ या वादळाचा जोरदार तडका कोणत्या देशाला बसला आहे?
प्रश्न
164
‘सुता’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता ?
प्रश्न
165
54,43,34,27,22,?
प्रश्न
166
‘अकरावा रुद्र’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय?
प्रश्न
167
12 सेकंदात एक याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील ?
प्रश्न
168
ब हा अ ला म्हणाला कि,तुझी आई माझ्या आईची सून आहे,तर बी चि ,मुलगी अ च्या भावाची कोण ?
प्रश्न
169
महाराष्ट्र राज्याने ई-गव्हर्नन्स धोरणासाठी कोणती समिती नियुक्ती केली आहे ?
प्रश्न
170
सासवड येथे झालेल्या 87 व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणास काय नाव दिले होते ?
प्रश्न
171
एका एस.टी.ला अपघात झाला.एकुण 60 उतारूंपैकी 47 उतारू जखमी झाले.बबडू व त्याची बायको बबडी त्याच बसने प्रवास करीत होते या माहितीच्या आधारे खालीलपैकी कोणते विधान निःसंशय सत्य आहे,असे म्हणता येईल ?
प्रश्न
172
औषध निर्मितीचे देशातील पहिले मोठे केंद्र पतनचेरू हे कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
173
Choose the correct singular form of the word ‘Deer’.
प्रश्न
174
खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
175
टी-20 विश्वचषक क्रिकेट कोणत्या देशात प्रस्तावित आहे ?
प्रश्न
176
एका बैलगाडीच्या चाकाची त्रिज्या 7 सें.मी.आहे. 8.8.कि.मी अंतरात चाकाचे किती फेरे होतील ?
प्रश्न
177
Choose the correct synonym of seldom.
प्रश्न
178
धान्य, बदाम, शेंगदाणे यापासून मिळविलेल्या दुधामध्ये प्रोबायटिक जीवाणूचा वापर करून वनस्पतीजन्य दही तयार करण्यास कोणत्या देशातील संशोधकांनी यश मिळविले आहे ?
प्रश्न
179
कुक्कुटपालन व्यवसायाला हानी पोहोचविणाऱ्या कोणत्या रोगापासून भारत मुक्त झाल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे ?
प्रश्न
180
169 *81=13689 : तर 13,689/0.0169 = ?
प्रश्न
181
जगातील सर्वात मोठी सौर कुकरवरील कार्यशाळा तसेच रज्जूभैया एनर्जी पार्क कोणत्या ठिकाणी आहे ?
प्रश्न
182
टाईम इंटरनॅशनल च्या संपादक पदावर कोणत्या वरिष्ठ भारतीय पत्रकारास नियुक्त केले आहे ?
प्रश्न
183
“It will have gone”. State the type of tense of the above sentence.
प्रश्न
184
Find out the word spelt correctly from the given words.
प्रश्न
185
“धांदरट धनश्री धावताना धपकन पडली.”या वाक्यातील विशेषण ओळखा.
प्रश्न
186
इस्त्रायली तंत्रज्ञानामुळे स्ट्रॅाबेरीचा यशस्वी प्रयोग करणारे हिमायतबाग फळसंशोधन केंद्र चर्चेत आले आहे,हे केंद्र कोणत्या कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीत आहे?
प्रश्न
187
एक वस्तू 75 रुपयास विकल्याने तिच्या खरेदीइतका शेकडो नफा होतो,जर ती वस्तू 85 रुपयास विकली असती तर शेकडो नफा झाला असता?
प्रश्न
188
फेब्रुवारी 2013 मध्ये भूकंपामुळे आलेल्या त्सुनामीमुळे सर्वाधिक हानी झालेले सोलेमन बेट कोणत्या महासागरात आहे ?
प्रश्न
189
हाताने केलेली खाणाखुणांची भाषा म्हणजे ?
प्रश्न
190
Ramchandrana is a food या वाक्यातील जास्तीत जास्त अक्षरे असलेल्या शब्दात याच वाक्यातील कमीत कमी अक्षरे असलेल्या शब्दापेक्षा किती अक्षरे जास्त आहेत?
प्रश्न
191
A,B,C व D हे एकाच रंषेवरील क्रमाने घेतलेले बिंदू आहेत.∫(AC)= 5 सेमी तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
प्रश्न
192
“झाले,बहु होतील बहु,आहेतही बहु,परंतु यासम हा.” या वाक्यात कोणता अलंकार आहे ?
प्रश्न
193
‘रणभीरू’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
194
खालील अंकमाला पहा,त्यामध्ये असे किती 5 आहेत कि,ज्यांच्यानंतरच लगेच 2 आलेले आहेत,परंतु अगोदर लगेचच 3 आलेले नाहीत ? 253352253552542532525252
प्रश्न
195
2012 मध्ये दिवाळखोरीत गेलेल्या रुपी बँकेला कोणत्या बँकेत विलीनीकरण करण्याबाबत प्रक्रिया सुरु आहे?
प्रश्न
196
“Sit down and study.”Say what the above imperative sentence express.
प्रश्न
197
Give the masculine form of ‘Spinster’.
प्रश्न
198
14 ‘गुळाचा गणपती’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय?
प्रश्न
199
‘माती’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
200
‘जीतराप’ या मराठी ग्रामीण शब्दाचा अर्थ कोणत ?

राहुन गेलेल्या बातम्या

x