3 December 2024 11:22 PM
अँप डाउनलोड

कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती २०११

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
ABCD ही चार पुस्तके असून एका वेळी दोन पुस्तके घेता येतात तर अशी किती जोड्या असू शकतात?
प्रश्न
2
कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता?
प्रश्न
3
९९९९ – ९९९ – ९९- ९ = ?
प्रश्न
4
कुचीपुडी हा नृत्यप्रकार कोणत्या राज्यातील आहे?
प्रश्न
5
इंदिरा गांधी यांना टोपण नावाने ओळखले जाते?
प्रश्न
6
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
7
उंटावरून …… हाकणे. ही म्हण पूर्ण करा.?
प्रश्न
8
मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते?
प्रश्न
9
मानवी शरीराचे सर्वसाधारण तापमान किती?
प्रश्न
10
भारताचा राष्ट्रीय जलधर प्राणी कोणता आहे?
प्रश्न
11
कृष्णा व कोयना नद्यांचा संगम कोठे आहे?
प्रश्न
12
जोस शब्द पूर्ण करा. चट्टा………
प्रश्न
13
भारतातील पहिल्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?
प्रश्न
14
समुद्रातील त्युनामी लाटा कशामुळे निर्माण होतात?
प्रश्न
15
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
प्रश्न
16
हजारो सरोवरचा प्रदेश म्हणून कोणताप्रदेश ओळखला जातो?
प्रश्न
17
महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला जिल्हा?
प्रश्न
18
गोलघुमट कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
19
मुडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो?
प्रश्न
20
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव?
प्रश्न
21
वारा वाहतो. या वाक्याचा काळ कोणता?
प्रश्न
22
भाजक६, भागाकार ९ आणि बाकी ५ असेल तर भाजी संख्या कोणती?
प्रश्न
23
३० रु.डझन या दराने ३० पेन खरेदी करून ते सर्व विकले. प्रत्येक पेन ३ रुपयास विकला असेल तर किती टक्के नफा झाला?
प्रश्न
24
मिसवर्ल्ड २०११ ची विजेती आयव्हीयन सार्कोस  ही कोणत्या देशाची आहे?
प्रश्न
25
वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास भाग्यलक्ष्मी म्हणतात?
प्रश्न
26
पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता?
प्रश्न
27
पाच टक्के दराने एका रक्कमेची दाम दुप्पट किती वर्षात होईल?
प्रश्न
28
भारतातील कोणते राज्य क्षेत्रफळाने सर्वात लहान आहे?
प्रश्न
29
कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख पिक कोणते?
प्रश्न
30
भारतात ऑलिम्पिक खेळात पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले?
प्रश्न
31
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
32
दाजीपुर अभयारण्य प्रामुख्याने कोणत्या ताल्युक्यात आहे?
प्रश्न
33
१७ + ५ + ४ – ८ ÷ २ × ३ – ६ = ?
प्रश्न
34
गोदावरी नदीच्या काठी कोणते शहर वसले आहे?
प्रश्न
35
मराठीत नामाचे किती प्रकार आहेत?
प्रश्न
36
भारतात नव्यान आलेल्या जगातील सर्वात स्वस्त संगणकाचे नाव काय?
प्रश्न
37
चांदीच्या दागिन्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते?
प्रश्न
38
२.४० कि. ग्रॅ.- १२०० ग्रॅम – १३० ग्रॅम = ?
प्रश्न
39
कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो?
प्रश्न
40
सन २०१० चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणास मिळाला?
प्रश्न
41
१८ व २४ यांचा म.सा. वि. किती?
प्रश्न
42
महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनले आहे?
प्रश्न
43
महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत?
प्रश्न
44
पंचायत राज्याची पायभूत संस्था कोणती?
प्रश्न
45
वस्तुमान: ग्रॅम :: आकारमान: ?
प्रश्न
46
अफजलखानचा वध कोठे झाला?
प्रश्न
47
महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?
प्रश्न
48
भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
49
भारतात कोणत्या राझ्यात सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र आहे?
प्रश्न
50
जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
51
सध्याचे शाहू महाराजांचे निवासस्थान कोणत्या नावाने ओळखल्या जाते?
प्रश्न
52
पाण्याचा गोठनबिंदू किती अंश सेल्सीयस आहे?
प्रश्न
53
जगामध्ये सर्वात जास्त गाणी रेकॉर्ड स्टुडीओमध्ये गाण्याचा विक्रम कोणत्या गायकान/ गायिकेने केला?
प्रश्न
54
पुढीलपैकी सर्वात मोह अपूर्णांक कोणता?
प्रश्न
55
सत्यशोधक समजाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
56
२५ + १/२५ = ?
प्रश्न
57
विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
58
खालीलपैकी प्रामुख्याने कोणती आदिवासी जमात महाराष्ट्रात आहे?
प्रश्न
59
४ ते ४० पर्यंतच्या सर्व विषम सांख्याची बेरीज किती?
प्रश्न
60
महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
61
महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे?
प्रश्न
62
LPG कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
63
छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
64
पाण्याची खोली मोजण्याचे परिणाम / एकक कोणते?
प्रश्न
65
भारतात पहिली F -१ शर्यत नुकतीच कोठे झाली?
प्रश्न
66
भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर कोठे आहे?
प्रश्न
67
मराठीत भाषेत किती वर्ण आहेत?
प्रश्न
68
भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
प्रश्न
69
ताशी २४ किलोमीटर वेगाने गेल्यास एक गाडी पोहोचण्यास २ तास ३० मिनिटे लागतात. तर ताशी ३० कि. मी. गेल्यास किती वेळ लागेल?
प्रश्न
70
कोणत्या रक्तगटाची व्यक्ती सर्व व्यक्तीकडून रक्त स्वीकारू शकते?
प्रश्न
71
पाच विषयाची सरासरी ६०.६ असून उरलेल्या दोन विषयात १७७ गुण आहेत तर सात विषयाचे गुणाची सरासरी किती?
प्रश्न
72
ओसामा बिन लादेन हा दहशतवादी कोठे मारला गेला?
प्रश्न
73
भारतातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते?
प्रश्न
74
राष्ट्रध्वजाचे लांबीचे रुंदीशी कोणते प्रमाण आहे?
प्रश्न
75
जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय प्रमुखाचा काय संबोधले जाते?
प्रश्न
76
महाराष्ट्रात राज्याचे गृहराज्यमंत्री कोण आहेत?
प्रश्न
77
ग्रामसभेच्या बैठका वर्षातून किमान किती वेळेस घेतल्या जातात?
प्रश्न
78
महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते?
प्रश्न
79
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
प्रश्न
80
उत्तर व पूर्व दिशामध्ये दीक्षा आहे?
प्रश्न
81
मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली?
प्रश्न
82
इंटरपोल हे कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
प्रश्न
83
एक मोबाईल फोन ८१५ रुपयास विकला त्यामुळे ८% तोटा झाला तर मोबाईलची खरेदी किंमत किती असावी?
प्रश्न
84
भारतीय क्रिकेट संघाने कोणत्या दिवशी २०११ मधील जगातील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा जिंकली?
प्रश्न
85
राळेगणसिद्धी हे श्री. अण्णा हजारे यांचे गाव कोणत्या ताल्युक्यात आहे?
प्रश्न
86
सहकार क्षेत्रात दुध उत्पादनात महाराष्ट्रात कोणता जिल्हा अग्रेसर आहे?
प्रश्न
87
अंकक्रमिका पूर्ण करा. N Q L S J U, …….. ?
प्रश्न
88
अंकक्रमिक पूर्ण करा. २७, ४०, ५२, ६५,……. ?
प्रश्न
89
ज्वारी उत्पादनात भारतात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?
प्रश्न
90
महाराष्ट्रात पर्यटनाची राजधानी म्हणून कोणत्या शहराला दर्जा दिला आहे?
प्रश्न
91
कर्नल मौमर गद्दाफी हा कोणत्या देशाशी संबंधित होता?
प्रश्न
92
राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
93
सन २०११ या वर्षीचा इंदिरा गांधी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
प्रश्न
94
खालीलपैकी कोण नोबल पुरस्कार विजेता नाही?
प्रश्न
95
१ मे हा कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
96
भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
97
बालकवी म्हणून कोणास टोपण नाव दिले आहे?
प्रश्न
98
फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोठे आहे?
प्रश्न
99
महात्मा गांधीचा जन्म कोणत्या वर्षी झाला?
प्रश्न
100
रमेशचा क्रमांक उजवीकडून २१ तर डावीकडून १५ वा आहे तर रांगेत मुले किती?

राहुन गेलेल्या बातम्या

x