26 December 2024 6:40 AM
अँप डाउनलोड

कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारतातील खालीलपैकी कोणते ठिकाण उपग्रहांचे नियंत्रण करण्याकरिता प्रसिद्ध आहे?
प्रश्न
2
गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
3
खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे?
प्रश्न
4
चुकीची जोडी ओळखा?
प्रश्न
5
दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा अविकारी शब्द म्हणजे?
प्रश्न
6
जसा पक्ष्यांच्या थवा तसा गुलाबांचा………
प्रश्न
7
सध्या देशाच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
8
डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केली?
प्रश्न
9
भगवा, गणेश, मृदुला कोणत्या फळपिकाच्या जाती आहेत?
प्रश्न
10
महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत?
प्रश्न
11
जर कामगार दिन बुधवारी असेल तर त्याचवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिनादिवशी कोणता वार असेल?
प्रश्न
12
राम व गोपाळ यांच्या आजच्या वयाची बेरीज १० आहे. दोन वर्षानंतर गोपाळचे वय रामच्या आजच्या वयाच्या दुप्पट असेल तर गोपाळचे आजचे वय किती?
प्रश्न
13
रेडीअमचा शोध कोणी लावला?
प्रश्न
14
‘कुचीपुडी’ हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत?
प्रश्न
15
तामिळनाडू राज्याची राजधानी कोणती आहे?
प्रश्न
16
मुळशी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
प्रश्न
17
शब्दांचा एकूण किती जाती आहेत?
प्रश्न
18
नुकतेच निधन झालेल्या शंकुतला देवी खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहेत?
प्रश्न
19
राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार’ माफीचा’ अधिकार आहे?
प्रश्न
20
द.सा. द. शे. १० दराने १००० रुपयांची ६ महिन्यांची रास किती?
प्रश्न
21
खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतात?
प्रश्न
22
चुकीचे वाक्य ओळखा.
प्रश्न
23
‘शेतकऱ्यांचा आसूड’ हे पुस्तक कोणत्या समजासुधारकाने लिहिले आहे?
प्रश्न
24
पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिह्यात आहे?
प्रश्न
25
संख्या मालिका पूर्ण करा.८, १६, ४३, १०७,…….
प्रश्न
26
खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
प्रश्न
27
खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे?
प्रश्न
28
खालील देशी शब्दांचा गटात न बसणारा शब्द ओळखा?
प्रश्न
29
‘BRICS’ या समुहात खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही?
प्रश्न
30
‘मी निबंध लिहित आहे’ या वाक्याचा काळ कोणता?
प्रश्न
31
खालीलपैकी चुकीचे वाक्य ओळखा?
प्रश्न
32
५० मीटर व्यास असलेल्या वर्तुळाची त्रिज्या किती?
प्रश्न
33
भारतात रेल्वे, तारायंत्र, पोस्त यांची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीत झाली?
प्रश्न
34
एका व्यापाऱ्याने १ टन तांदूळ २ रुपये प्रति किलो दराने, परत ५ क्विंटल तांदूळ ५ रुपये पाटी किलो दराने व शेवटी ५०० किलो तांदूळ ३ रुपये प्रति किलो दराने खरेदी केला. तर त्याने सरसरी किती रुपयास  १ किलो तांदूळ खरेदी केला?
प्रश्न
35
कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो.
प्रश्न
36
सुसंगत पर्याय निवडा?घडयाळ : वेळ तर ……दिशा
प्रश्न
37
‘पारस’  हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
38
खालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे?
प्रश्न
39
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
40
‘आगाखान कप’ कोणत्या खेळाशी सबंधित आहे?
प्रश्न
41
‘माझी जन्मपेठ’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
प्रश्न
42
‘क्योटो प्रोटोकॉल’ कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
43
तीनचाकी रिक्षांची व ड्रायव्हरांची बेरीज ३० आहे. चाकांची एकूण बेरीज ड्रायव्हरांच्या तिप्पट आहे तर रिक्षांची एकूण संख्या किती?
प्रश्न
44
कोणता दिवस महराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात?
प्रश्न
45
०.००५ + ००३+ ०.२+ १४ ?
प्रश्न
46
डेव्हीड बेकहम कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
47
पंचायत समितीचा सचिव कोण असतो?
प्रश्न
48
नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या पक्षास सर्वाधिक जागा मिळाल्या?
प्रश्न
49
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?
प्रश्न
50
‘क’ जीवनसत्वाचे अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो?
प्रश्न
51
‘अ’ ने ५० आंबे १०० रुपयांना विकत घेतले तर त्यास अर्धा झडन आंबे……… एवढ्या रुपयास पडले तर असे म्हणता येईल.
प्रश्न
52
एका शाळेतील २४० विद्यार्थ्यांपैकी ६० टक्के विद्यार्थी पास झाले तर एकूण किती विद्यार्थी नापास झाले?
प्रश्न
53
‘कान्हा’ राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
54
कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय?
प्रश्न
55
मुऱ्हा, मेहसाना, सुरती या कशाच्या जाती आहेत?
प्रश्न
56
पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे?
प्रश्न
57
खालीलपैकी कशामध्ये तंतुमय( आंगतूक) मूळ असते?
प्रश्न
58
‘झोंबी’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
59
२.५ × ०.२५ = ?
प्रश्न
60
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा?
प्रश्न
61
स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
प्रश्न
62
खालीलपैकी चुकीचे वाक्य कोणते आहे?
प्रश्न
63
विसंगत गट ओळखा?AB, BD, CF, DK, EJ
प्रश्न
64
४५ व ७५ यांचा मसावी किती?
प्रश्न
65
९+ ३ × २१ ÷ ७ ?
प्रश्न
66
ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण?
प्रश्न
67
खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात?
प्रश्न
68
‘सेनेक्स’ काय आहे?
प्रश्न
69
मालिका पूर्ण करा?BY, DW, FU, …….
प्रश्न
70
पुस्तकाच्या मुल किमतीवर २० टक्के  सूट देऊन दुकानदाराने ग्राहकास २४० रुपयाला पुस्तक विकले तर पुस्तकाची मूळ किंमत किती?
प्रश्न
71
संजीवनी, संपदा,कृष्णा या कोणत्या पिकाच्या जाती आहेत?
प्रश्न
72
पुढील मालिकेत कितीवेळा A नंतर C व C नंतर लगेचच B आले आहे?AABACCAACBCCABABA
प्रश्न
73
चुकीची जोडी ओळखा?
प्रश्न
74
मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खंडपीठ आहे?
प्रश्न
75
संजीवांचे आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र?
प्रश्न
76
‘ब्राम्हो’ समाजाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
77
चुकीची जोडी ओळखा?
प्रश्न
78
९ कामगार एक टेबल ८ दिवसात पूर्ण करतात. तेच काम ६ कामगार किती दिवसांत पूर्ण करतील?
प्रश्न
79
दाजीपुर – राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
80
‘पाचगणी’ हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते?
प्रश्न
81
युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
82
संध्या आपल्या भारत देशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत?
प्रश्न
83
मामा या शब्दांचे अनेकवचन निवडा?
प्रश्न
84
३६ व ४२ यांचा मसावी किती?
प्रश्न
85
जर BAD = ४२८, DAD= ८२८ तर CAB = ……
प्रश्न
86
खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही.
प्रश्न
87
संख्या मालिका पूर्ण करा?१०१, १२२, १४५, १७०,………
प्रश्न
88
खालीलपैकी गटात न बसणारा समानार्थी शब्द ओळखा?
प्रश्न
89
ताशी ९० कि.मी वेगाने एक गाडी एका गावाहून १८० कि. मी. अंतरावरील दुसऱ्या गावी जाते व ४५ कि. मी. वेगाने परत येते तर गाडीचा सरासरी वेग किती?
प्रश्न
90
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा?
प्रश्न
91
रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळ्याचे निदान करण्यासाठी कशाचा वापर करतात?
प्रश्न
92
खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे?
प्रश्न
93
खालीलपैकी कोणते ठिकाण राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
94
सन २०११ च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे?
प्रश्न
95
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
96
समीर पूर्वेकडे ५ कि. मी. चालला, त्यानंतर उजवीकडे वळून १० कि. मी चालता, परत उजवीकडे वळून १५ कि. मी चालला तर तो मुल स्थानापासून कोणत्या दिशेला आहे?
प्रश्न
97
खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना कोणी केली?
प्रश्न
98
‘चेकमेट’ हे संज्ञा कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
99
सचिनने पाच सामन्यात ६०, २०, ३०, ४० व नाबाद ५० या प्रमाणे धावा काढल्या तर त्याची धावांची सरासरी किती?
प्रश्न
100
‘थंड फराळ करणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ –

राहुन गेलेल्या बातम्या

x