21 November 2024 5:02 PM
अँप डाउनलोड

कृषी सेवेक सराव पेपर VOL-10

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
ज्या जमिनीचा पी.एच-7 पेक्षा कमी आहे, अशा जमिनीस काय म्हणतात ?
प्रश्न
2
…………या देशाने सर्वप्रथम ठिंबक सिंचनाचे तंत्र विकसित केले.
प्रश्न
3
मोहरी हे पीक पुढीलपैकी कोणत्या वर्गात मोडते ?
प्रश्न
4
खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरविते ?
प्रश्न
5
पुढीलपैकी कोणत्या द्रवामुळे कांद्यांत तिखटपणा येतो ?
प्रश्न
6
महाराष्ट्रात काजू संशोधन केंद्र ……….येथे आहे.
प्रश्न
7
पपई या फळात कोणते जीवनसत्व जास्त प्रमाणात असते ?
प्रश्न
8
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रकल्पास कोणत्या नावाने संबोधले जाते ?
प्रश्न
9
खालीलपैकी ………..या पिकाचा राज्यात इक्रिसॅट या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केलेला आहे.
प्रश्न
10
बियाच्या कोणत्या भागात अन्न साठवले जाते ?
प्रश्न
11
फळे पिकविण्याच्या प्रक्रियेला चालना देणारा वायू पुढीलपैकी कोणता ?
प्रश्न
12
खालीलपैकी द्राक्षाची सुधारित जात कोणती ?
प्रश्न
13
झूम ही मुख्यत्वे आसाममधील केली जाणारी स्थलांतरित स्वरुपाची शेती होय, तर ……..ही प्रामुख्याने केरळ राज्यात केली जाणारी स्थलांतरित स्वरुपाची शती होय.
प्रश्न
14
खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या मुळाची सोटमूळे या प्रकारात गणना होणार नाही ?
प्रश्न
15
ज्वारीवरील कोणी या रोगाचा प्रसार मुख्यत: पुढीलपैकी कोणत्या मार्गाने होतो ?
प्रश्न
16
केळीचा ‘पर्णगुच्छ’ हा रोग खालीलपैकी कोणत्या जैव घटकामुळे होतो.
प्रश्न
17
ठिंबक सिंचन पद्धतीचा खऱ्या अर्थाने वापर प्रथमतः करण्याचे श्रेय पुढीलपैकी कोणत्या देशातील शास्त्रज्ञास दिले जाते.
प्रश्न
18
बटाटे व आले ही ……….आहेत.
प्रश्न
19
पाने लहान होऊन शिरामधील भाग पिवळा होतो व पाने ठिकठिकाणी वाळलेले दिसतात ही कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे आहेत ?
प्रश्न
20
पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनासाठी बियाण्यास ऱ्हासझेबियन कल्चर लावण्याची शिफारस केली जाते ?
प्रश्न
21
जमिनीला पिवळा रंग कशामुळे येतो ?
प्रश्न
22
ग्रॅनाईट पासून बनलेल्या जमिनी कशा असतात ?
प्रश्न
23
शेतपातळीवर बाष्पीभवन व बाष्पोत्सर्जन मोजण्याचा खात्रीशीर साधन पुढीलपैकी कोणते ?
प्रश्न
24
दाबकलम, गुटीकलम व पिशवी कलम या तीनही पद्धती खालीलपैकी कोणत्या फळाच्या अभिवृद्धीशी निगडीत म्हणतात ?
प्रश्न
25
झेंडू या फुलझाडाची अभिवृद्धी प्रामुख्याने कोणत्या पद्धतीने केली जाते ?

राहुन गेलेल्या बातम्या

x