21 December 2024 11:55 PM
अँप डाउनलोड

कृषी सेवेक सराव पेपर VOL-15

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कपाशीच्या प्रमाणित बीच्या बीजोत्पादनासाठी …….इतके विलगीकरण अंतर राखतात.
प्रश्न
2
जट्रोपा या वनस्पतीपासून ……निर्मिती करतात.
प्रश्न
3
पर्जन्यमान मोजण्यासाठी कशाचा वापर करतात ?
प्रश्न
4
शेवंती हे ………..प्रकारचे फूलपिक आहे.
प्रश्न
5
खालीलपैकी सर्वात जलद वाढणारा वृक्ष कोणता ?
प्रश्न
6
जनावरांना उपयुक्त पडणारे बारमाही गवत कोणते ?
प्रश्न
7
कागद उद्योगासाठी कच्चा माल म्हणून…………वापरला जातो.
प्रश्न
8
मनुके बनविण्यासाठी ………….या फळांचा उपयोग होतो.
प्रश्न
9
………..पिकांच्या बियाण्यास गंधकाची प्रक्रिया करतात.
प्रश्न
10
मुडदूस या रोगासाठी वापरले जाणारे औषध कोणते ?
प्रश्न
11
विड्या बनविण्यासाठी ………या वनस्पतीची पाने वापरली जातात.
प्रश्न
12
सागाची लागवड कोणत्या पद्धतीने केली जाते ?
प्रश्न
13
ग्रीन हाऊसच्या आच्छादनासाठी वापरल्या जाणाऱ्या यु.व्ही.एस. फिल्मची जाडी किती असते ?
प्रश्न
14
विशिष्ट प्रदेशात आढळून येणाऱ्या रोगास ………म्हणतात.
प्रश्न
15
श्रद्धा व सबूरी हे ……..चे वाण आहेत.
प्रश्न
16
चंदनाचे तेल झाडाच्या कोणत्या भागापासून मिळवतात ?
प्रश्न
17
एका हेक्टरमध्ये 1 बाय 1 मीटर अंतरावर सागाची किती झाडे लावता येतील ?
प्रश्न
18
इक्रीसॅट ही संशोधन संस्था ………येथे आहे.
प्रश्न
19
संपुर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील ……..हे पहिले राज्य आहे.
प्रश्न
20
फळबाग लागवडीच्या षटकोन पद्धतीत तेवढयाच क्षेत्रावर चौरस पद्धतीपेक्षा ………झाडे जास्त बसतात.
प्रश्न
21
व्ही. ए. मायकोरायझा ही ……….प्रकारची बुरशी आहे.
प्रश्न
22
हवेतील अॉस्जिन वायूचे प्रमाण किती ?
प्रश्न
23
पीकावरील किडीच्या नियंत्रणासाठी ………….चा अर्क वापरला जातो.
प्रश्न
24
शेंगदाण्यातील तेलाचे प्रमाण ……..इतके आहे.
प्रश्न
25
आम्लधर्मी जमिनीत आढळून येणारे असहजीव नत्रस्थिरीकरण जीवाणू कोणते ?

राहुन गेलेल्या बातम्या

x