28 January 2025 9:37 AM
अँप डाउनलोड

कृषी सेवेक सराव पेपर VOL-3

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
झाडाचे वाढलेले शेंडे व मुळे कापण्याच्या पद्धतीला ……….म्हणतात.
प्रश्न
2
जिरायत क्षेत्र म्हणजे काय ?
प्रश्न
3
खारवट क्षारयुक्त जमिनीत कोणती झाडे लावावीत ?
प्रश्न
4
सुरूचे बियाणे केव्हा गोळा करावे ?
प्रश्न
5
जगात दूध उत्पादनात भारतात खालीलपैकी कोणता क्रमांक आहे ?
प्रश्न
6
किती महिन्याच्या कालावधीत संकरित कालवड प्रथम माजावर येते ?
प्रश्न
7
चाऱ्यासाठी मक्याची कोणती जात चांगली आहे ?
प्रश्न
8
प्रताप ही नारळाची जात कोणत्या विद्यापीठात निर्माण झाली ?
प्रश्न
9
खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे बियाणे ओल्या पोत्यात रुजत ठेवतात ?
प्रश्न
10
कोणत्या वनस्पतीचे बियाणे शेणकाल्याने भरलेल्या हौदात टाकतात व उन्हात वळवतात, अशा प्रकारे प्रक्रिया करतात ?
प्रश्न
11
जगात ठिबक सिंचनाखाली सर्वाधिक क्षेत्र कोणत्या देशात आहेत ?
प्रश्न
12
कोणत्या वृक्षापासून मोठ्या प्रमाणात डिंक मिळतो ?
प्रश्न
13
कापसाच्या काळ्या कसदार जमिनीत पालाशचे प्रमाण भरपूर असते, अशा जमिनीचा सामू किती असतो ?
प्रश्न
14
कोणता सामू उत्तम होय ?
प्रश्न
15
महूचे झाड तोडण्यास कोणाची परवानगी घ्यावी लागते ?
प्रश्न
16
ऊस लागवडीचे कोणते प्रमुख हंगाम आहेत ?
प्रश्न
17
दूसोटा क्षेत्र म्हणजे तेथे वर्षातून किती पिके घेतात ?
प्रश्न
18
डॉ. नॉर्मन बोरलॉग यांनी कोणत्या पिकाच्या जाती शोधल्या ?
प्रश्न
19
आंबा हा कोणत्या प्रकारच्या हवामान गटात येतो ?
प्रश्न
20
कोणत्या प्रकारच्या जमिनीच्या वापरात दरवर्षी हळूहळू वाढ होताना दिसते ?
प्रश्न
21
मक्याचे मूळस्थान कोणते आहे ?
प्रश्न
22
भारतीय हवामानात कोणती संकरित जात चांगली तग धरू शकते ?
प्रश्न
23
कोणत्या जातीच्या नारळाची लागवड महाराष्ट्रात करावी ?
प्रश्न
24
शेतकऱ्यांना 7/12 व 8-अ चे उतारे देण्याचे काम …….करतो.
प्रश्न
25
आंबा हा कोणत्या प्रकारच्या हवामान गटात येतो ?

राहुन गेलेल्या बातम्या

x