3 December 2024 10:48 PM
अँप डाउनलोड

कृषी सेवेक सराव पेपर VOL-4

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सतत पाऊस व दमट हवामानात पेरूवर कोणता रोग येतो ?
प्रश्न
2
खालीलपैकी कोणत्या रोगाने संत्री मोसंबीच्या बागा येतात ?
प्रश्न
3
हरितक्रांतीचा प्रभाव सर्वप्रथम ………..या राज्यात दिसून आला.
प्रश्न
4
जमिनीच्या वर्गीकरणातील …………हा वर्ग मशागतीसाठी वापरला जाऊ शकतो, तथापी पीक निवडीस खूप मर्यादा येतात.
प्रश्न
5
कोणत्या वनस्पतीचे बियाणे गरम पाण्यात 24 तास भिजत ठवतात ?
प्रश्न
6
आंब्याच्या अभिवृद्धीसाठी कोणते कलम सोपे, कमी खर्चाचे आणि सोयीस्कर आहे ?
प्रश्न
7
खालीलपैकी कोणते टणनाशक हरळीसारख्या बहुवर्षजीवी / बारमाही तणाच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे ?
प्रश्न
8
अंजीर, वड, भेंडी यांची लागवड कशापासून करतात ?
प्रश्न
9
कोळंबीची पैदास कोणत्या पाण्यात करता येते ?
प्रश्न
10
किसान रोपवाटिकेतील किती टक्के रोपे शासनामार्फत घेतली जातात ?
प्रश्न
11
भाताच्या हलक्या जातीचा कालावधी किती दिवस असतो ?
प्रश्न
12
……………ही सिंचन पद्धती ऊसाच्या पीकाला पाणी देण्यासाठी अधिक योग्य आहे.
प्रश्न
13
कोणत्या जातीच्या गवतापासून औषध पदार्थ व सुगंधीद्रव्ये मिळतात ?
प्रश्न
14
सध्या खालीलपैकी कोणत्या नवीन तंत्राने केळीचे रोपे तयार केली जातात ?
प्रश्न
15
खालीलपैकी कोणत्या कच्च्या फळापासून पेपेन काढतात ?
प्रश्न
16
घायपाताची रोपे कोठे असतात ?
प्रश्न
17
डाळवर्गीय पिकांना अन्नद्रव्य म्हणून …………अधिक गरज असते.
प्रश्न
18
अंजीर पिकासाठी सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
19
पिकांना पाणी देताना जमिनीतील किती टक्के पाणी कमी झाल्यावर पाणी द्यावे ?
प्रश्न
20
बोकड्या कीड कोणत्या पीकाशी सबंधित आहे ?
प्रश्न
21
भारताची पहिली वनसंशोधन संस्था ………येथे स्थापन झाली.
प्रश्न
22
गव्हाच्या दोन ओळीतील अंतर ……….सें.मी. ठेवावे.
प्रश्न
23
ज्या वृक्षापासून उतिकरण अथवा तंतू लागवड पद्धतीने रोपे तयार करावयाची झाल्यास त्या वृक्षाला काय म्हणतात ?
प्रश्न
24
सिंचनाच्या कोणत्या पद्धतीत पाण्याची सर्वाधिक बचत होते ?
प्रश्न
25
टिश्यू कल्चर किंवा तंतू लागवड पद्धतीने कोणत्या वृक्षाचे रोप प्रयोगशाळेत तयार करावे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x