28 January 2025 9:42 AM
अँप डाउनलोड

कृषी सेवेक सराव पेपर VOL-7

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कोरड्या पानझडी वनात आढळणाऱ्या खालीलपैकी कोणत्या वनवृक्षाला पारंब्या येतात ?
प्रश्न
2
तांबड्या मातीत पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त असते ?
प्रश्न
3
तंबाखूचे प्रमुख संशोधन केंद्र राजमहेंद्री हे कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
4
दक्षिण महाराष्ट्रातील कालाव्याखालील बागायती क्षेत्रात संकरित कापसाच्या लागवडीसाठी ………….या महिन्याचा कालावधी हा अनुकूल काळ समजला जातो.
प्रश्न
5
महाराष्ट्राची एकूण सिंचन क्षमता अंदाजे ……….लाख हेक्टर आहे.
प्रश्न
6
खालीलपैकी कोणत्या फळझाडास रोगाचा आणि किडीचा प्रादुर्भाव होत नाही ?
प्रश्न
7
संरक्षित अथवा राखीव वनातील झाडे तोडल्यावर त्या वाहतुकीसाठी कोणाचा पास लागतो ?
प्रश्न
8
नारळ संशोधन केंद्र कोठे आहे ?
प्रश्न
9
कोणत्या पद्धतीत जमिनीची मालकी सहकारी संस्थेकडे राहते आणि ही संस्था अशी जमीन पट्ट्याने देते ?
प्रश्न
10
खालीलपैकी कोणती वनस्पती जमिनीत अधिक प्रमाणात ओलावा धरून ठेवते ?
प्रश्न
11
गवती चहाच्या पानातील तेलाचा उतारा ………..टक्के आहे.
प्रश्न
12
रोपवाटिकांचे किती प्रकार आहेत ?
प्रश्न
13
कपाशीचे सरासरी उत्पादन कमी असण्याचे प्रमुख करण काय ?
प्रश्न
14
शहरामध्ये नगरपालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्याची वृक्ष तोडण्याबाबत परवानगी घ्यावी लागते ?
प्रश्न
15
आंब्याची निर्यात कोणत्या कालावधीत होते ?
प्रश्न
16
पाणलोट विकास योजनेत खालीलपैकी कोणत्या योजना येतात ?
प्रश्न
17
जमिनीची उत्पादक क्षमता अबाधित राखण्याचा महत्वाचा उपाय म्हणजे………….
प्रश्न
18
चिंचेचे बियाणे केव्हा गोळा करावे ?
प्रश्न
19
कोणत्या झाडापासून राळ आणि टर्पेटाईन मिळते ?
प्रश्न
20
कोणत्या जमिनीची जलधारण शक्ती अधिक असते ?
प्रश्न
21
तिन्ही हंगामात घेतले जाणारे पीक कोणते ?
प्रश्न
22
कृषी मूल्य आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली ?
प्रश्न
23
एका लिंबू झाडापासून अंदाजे ……….फळे मिळतात.
प्रश्न
24
फणसाचे बी केव्हा गोळा करावे ?
प्रश्न
25
आंब्याच्या कोणत्या जाती निर्यातक्षम आहेत ?

राहुन गेलेल्या बातम्या

x