21 November 2024 5:19 PM
अँप डाउनलोड

कृषी सेवेक सराव पेपर VOL-8

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारतातील 15 टक्के शेतकऱ्यांकडे कसण्यासाठी किती हेक्टर क्षेत्र आहे ?
प्रश्न
2
कडूनिंब, बाभूळ आणि जांभूळ यांचे बियाणे ………गोळा करावे.
प्रश्न
3
भारतातील किती लाख हेक्टर जमीन जंगलाखाली आहे ?
प्रश्न
4
रबर लागवड कोणत्या प्रदेशात अधिक होते ?
प्रश्न
5
मध्यम खोल जमीन असल्यास पाटाने पाणी देताना त्या जमिनीत किती सेंमी. खोल पाणी द्यावे ?
प्रश्न
6
खालीलपैकी कोणती गाईची जात उत्तर भारतात आढळते, परंतू त्या जातीचे बैल कामाला योग्य नसतात.
प्रश्न
7
भुईमुगाच्या शेंगदाण्यात किती टक्के तेल असते ?
प्रश्न
8
खालीलपैकी कोणती एक जात आवळ्याची आहे ?
प्रश्न
9
खालीलपैकी कोणत्या झाडांचा उपयोग औषधी वनस्पती म्हणून होतो ?
प्रश्न
10
भात शेतीतील मत्स्य व्यवसायापासून किती हेक्टर मत्स्य उत्पादन होते ?
प्रश्न
11
मध्यप्रदेशमध्ये …………या वृक्षाचे उत्पादन अधिक होते.
प्रश्न
12
निलगिरीचे बियाणे केव्हा गोळा करावे ?
प्रश्न
13
केळी निसवल्यापासून किती दिवसात घट तयार होतो ?
प्रश्न
14
भारतात सरासरी किती मी.मी. पाऊस पडतो ?
प्रश्न
15
सर्वसाधारणपणे फळे ………..कॅलरी ऊर्जा पुरवितात.
प्रश्न
16
शेतकरी जे आपले पाटाचे पाणी आपल्या शेतीला देतो त्या पाण्यासाठी भराव्या लागणाऱ्या रकमेस ………..म्हणतात.
प्रश्न
17
काजूच्या चांगल्या जाती कोणत्या आहेत ?
प्रश्न
18
तुषार सिंचन पद्धतीशी तुलना करता ठिंबक सिंचन पद्धतीत पाण्याचा दाब ……….असणे आवश्यक आहे.
प्रश्न
19
फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया ……..या वर्षी सुरु झाली.
प्रश्न
20
झाडांची अभिवृद्धी कोणकोणत्या पद्धतीने करतात ?
प्रश्न
21
महाराष्ट्रामध्ये एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ………..टक्के क्षेत्र वनाखाली आहे.
प्रश्न
22
धान्य आणि कडबा हे …………..उत्पादनाचे एक उदाहरण आहे.
प्रश्न
23
उत्तरप्रदेश व मध्यप्रदेश या दोन्ही प्रदेशात खालीलपैकी कोणत्या वृक्षाचे उत्पादन वृक्षाचे उत्पादन अधिक होते ?
प्रश्न
24
झाडे तोडण्याबाबत महाराष्ट्रात अधिनियम कोणत्या साली करण्यात आला ?
प्रश्न
25
तंबाखूचे हेक्टरी बी किती आगते ?

राहुन गेलेल्या बातम्या

x